"सविता आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Fixing double redirect to सविता भीमराव आंबेडकर
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
#पुनर्निर्देशन [[सविता भीमराव आंबेडकर]]
| नाव = सविता भीमराव आंबेडकर
| चित्र = Dr. Savita Ambedkar.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = सविता आंबेडकर, १५ एप्रिल, इ.स. १९४८
| टोपणनाव = माई, माईसाहेब, शारदा
| जन्मदिनांक = [[जानेवारी २७]], [[इ.स. १९०९]]
| जन्मस्थान =
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2003|5|29|1909|1|27}}
| मृत्युस्थान =
| चळवळ =
| संघटना =
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[नवयान]] [[बौद्ध धर्म]]
| प्रभाव = [[गौतम बुद्ध]]
| प्रभावित =
| वडील नाव = कृष्णराव कबीर
| आई नाव =
| पती नाव = [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
| पत्नी नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}

'''डॉ. सविता भीमराव आंबेडकर''' ([[जानेवारी २७|जानेवारी २७]], [[इ.स. १९०९|१९०९]] - [[मे २९|मे २९]] [[इ.स. २००३|२००३]]) ह्या भारतीय सामाजिक कार्यकत्या, एमबीबीएस डॉक्टर व [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्या द्वितीय पत्‍नी होत्या. डॉ. आंबेडकरांशी लग्नापूर्वी त्यांचे नाव डॉ. शारदा कबीर होते, लग्नानंरच त्याचे नाव शारदा चे सविता झाले, परंतु बाबासाहेब त्यांना शारू (शारदा) असे म्हणत असत व नंतर आंबेडकरानुयायी आईची उपमा देत त्यांना '''माई''' किंवा '''माईसाहेब''' नावाने संबोधू लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या [[भारतीय संविधान]] लिखाणाच्या काळात, [[हिंदू कोड बिल]] आणि त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाच्या वेळी, माईसाहेब बाबासाहेबांच्या साथीला होत्या.

१५:५७, २४ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

सविता भीमराव आंबेडकर

सविता आंबेडकर, १५ एप्रिल, इ.स. १९४८
टोपणनाव: माई, माईसाहेब, शारदा
जन्म: जानेवारी २७, इ.स. १९०९
मृत्यू: २९ मे, २००३ (वय ९४)
धर्म: नवयान बौद्ध धर्म
प्रभाव: गौतम बुद्ध
वडील: कृष्णराव कबीर
पती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर


डॉ. सविता भीमराव आंबेडकर (जानेवारी २७, १९०९ - मे २९ २००३) ह्या भारतीय सामाजिक कार्यकत्या, एमबीबीएस डॉक्टर व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वितीय पत्‍नी होत्या. डॉ. आंबेडकरांशी लग्नापूर्वी त्यांचे नाव डॉ. शारदा कबीर होते, लग्नानंरच त्याचे नाव शारदा चे सविता झाले, परंतु बाबासाहेब त्यांना शारू (शारदा) असे म्हणत असत व नंतर आंबेडकरानुयायी आईची उपमा देत त्यांना माई किंवा माईसाहेब नावाने संबोधू लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधान लिखाणाच्या काळात, हिंदू कोड बिल आणि त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाच्या वेळी, माईसाहेब बाबासाहेबांच्या साथीला होत्या.