"नाट्यसमीक्षक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ १२: | ओळ १२: | ||
* [[भीमराव बळवंत कुलकर्णी]] |
* [[भीमराव बळवंत कुलकर्णी]] |
||
* [[दिवाकर दत्तात्रय गंधे]] |
* [[दिवाकर दत्तात्रय गंधे]] |
||
* अरुण घाडीगावकर (यांना रंगतसंगत प्रतिष्ठानचा २०१७ सालचा माधव मनोहर स्मृति पुरस्कार मिळाला आहे) |
|||
* [[अनंत नाना घोगळे]] |
* [[अनंत नाना घोगळे]] |
||
* [[सदानंद तुकारामजी चेंदवणकर|सदानंद चेंदवणकर]] |
* [[सदानंद तुकारामजी चेंदवणकर|सदानंद चेंदवणकर]] |
२१:२०, २६ नोव्हेंबर २०१७ ची नवीनतम आवृत्ती
मराठीत एखादे नाटक लिहून प्रसिद्ध झाले की त्या नाटकाची समीक्षा करून त्या प्रकाशित करणारे अनेक लेखक मराठीत आहेत. नाटक रंगामंचावर आले की ते पाहून त्यातील कलागुणांची दखल घेऊन त्या नाटकाचे परीक्षण करणारेही अनेकजण आहेत. नाट्यस्पर्धेत उतरलेल्या नाट्यप्रयोगांचे प्रत्यक्ष अवलोकन करून त्या नाट्यांचा गुणानुक्रम लावणारेसुद्धा अनेक नाट्यपरीक्षक महाराष्ट्रात आहेत. पुष्कळदा ह्या तीनही गोष्टी करणारी व्यक्ती एकच असू शकते. म्हणून प्रस्तुत नाट्यसमीक्षक या लेखात अशा सर्व मान्यवरांची एकत्र जंत्री दिली आहे.
मराठी नाट्यसमीक्षक
[संपादन]- रमाकांत पंढरीनाथ कंगले
- मुकुंद श्रीनिवास कानडे
- राजा कारळे
- के.नारायण काळे
- द.भि. कुलकर्णी
- व.दि. कुलकर्णी
- वा.ल. कुलकर्णी
- भीमराव बळवंत कुलकर्णी
- दिवाकर दत्तात्रय गंधे
- अरुण घाडीगावकर (यांना रंगतसंगत प्रतिष्ठानचा २०१७ सालचा माधव मनोहर स्मृति पुरस्कार मिळाला आहे)
- अनंत नाना घोगळे
- सदानंद चेंदवणकर
- राजीव माधव जोशी
- मंगेश तेंडुलकर
- सुधीर श्रीकृष्ण दामले
- वि.भा देशपांडे
- वसंत शांताराम देसाई
- चंद्रकांत अंबादास धांडे
- मधुकर वासुदेव धांडे
- कमलाकर नाडकर्णी
- ज्ञानेश्वर नाडकर्णी
- प्र.ना परांजपे
- जयंत पवार
- सुरेशचंद्र पाध्ये
- मा.कृ. पारधी
- चंद्रकांत शंकर बर्वे
- ललिता बापट
- तारा भवाळकर
- पुष्पा अनंत भावे
- माधव मनोहर
- पंडित मांडके
- स.गं. मालशे
- माधव वझे
- रा.शं वाळिंबे
- अ.दि. वेलणकर
- अशोक महादेव शेवडे
- त्र्यं.वि. सरदेशमुख
- माया गोविंद सरदेसाई
- आत्माराम कृष्णाजी सावंत
- [[]]
- [[]]