"मिठी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''मिठी नदी''' ही [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक नदी आहे. [[मुंबई]]च्या [[साळशेत बेट|साळशेत बेटावरील]] (Solsette) ही नदी [[विहार तलाव|विहार]] आणि [[पवई तलाव|पवई तलावांतून]] सुरू होते व बोरीवली नॅशनल |
'''मिठी नदी''' ही [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक नदी आहे. [[मुंबई]]च्या [[साळशेत बेट|साळशेत बेटावरील]] (Solsette) ही नदी [[विहार तलाव|विहार]] आणि [[पवई तलाव|पवई तलावांतून]] सुरू होते व [[बोरीवली नॅशनल पार्क]]मधून वहात वहात [[माहीमची खाडी|माहीमच्या खाडीस]] मिळते. तत्पूर्वी तिला श्रद्धानंद नाला, लेलेवाडी नाला, ओबेरॉय नाला, कृष्णनगर नाला, जरीमरी नाला आणि वाकोला नाला हे सहा नाले मिळतात. या नाल्यांलगत असणाऱ्या वस्त्यांमधून मोठ्या प्रमाणात घनकचरा आणि सांडपाणी सोडले जात असल्याने, मिठीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे ‘वॉचडॉग फाऊंडेशन’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. याशिवाय ‘नॅशनल वॉटर मॉनिटरिंग प्रोजेक्ट’अंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत नदीत ‘बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड’ व ‘केमिकल ऑक्सिजन डिमांड’ मर्यादित प्रमाणापेक्षा धोकादायक स्तरापर्यंत वाढल्याची माहिती आहे. जोपर्यंत नदी नॅशनल पार्कमध्ये असते तोपर्य़ंत ती स्वच्छ असते, आणि पार्कमधून बाहेर पडताच दूषित होते. |
||
[[मुंबई]]चा विमानतळ बांधायच्या वेळी हिचे पात्र बदलण्यात आले. परिणामी दरवर्षी मिठीला पूर येतो आणि घरांचे भरपूर नुकसान होते |
|||
मिठीच्या पुनरुज्जीवनासाठी मिठी नदी प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. |
मिठीच्या पुनरुज्जीवनासाठी मिठी नदी प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. |
१५:१८, २४ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
मिठी नदी ही भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक नदी आहे. मुंबईच्या साळशेत बेटावरील (Solsette) ही नदी विहार आणि पवई तलावांतून सुरू होते व बोरीवली नॅशनल पार्कमधून वहात वहात माहीमच्या खाडीस मिळते. तत्पूर्वी तिला श्रद्धानंद नाला, लेलेवाडी नाला, ओबेरॉय नाला, कृष्णनगर नाला, जरीमरी नाला आणि वाकोला नाला हे सहा नाले मिळतात. या नाल्यांलगत असणाऱ्या वस्त्यांमधून मोठ्या प्रमाणात घनकचरा आणि सांडपाणी सोडले जात असल्याने, मिठीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे ‘वॉचडॉग फाऊंडेशन’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. याशिवाय ‘नॅशनल वॉटर मॉनिटरिंग प्रोजेक्ट’अंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत नदीत ‘बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड’ व ‘केमिकल ऑक्सिजन डिमांड’ मर्यादित प्रमाणापेक्षा धोकादायक स्तरापर्यंत वाढल्याची माहिती आहे. जोपर्यंत नदी नॅशनल पार्कमध्ये असते तोपर्य़ंत ती स्वच्छ असते, आणि पार्कमधून बाहेर पडताच दूषित होते.
मुंबईचा विमानतळ बांधायच्या वेळी हिचे पात्र बदलण्यात आले. परिणामी दरवर्षी मिठीला पूर येतो आणि घरांचे भरपूर नुकसान होते
मिठीच्या पुनरुज्जीवनासाठी मिठी नदी प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे.