दहिसर नदी
Appearance
दहिसर नदी भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक नदी आहे. दहिसर नदी मुंबईतील बोरीवली नॅशनल पार्कमधील तुळशी तलावातून उगम पावते आणि गोराई-मनोरी खाडीला मिळते. पश्चिम गतिमार्ग ओलांडण्यापूर्वी दहिसर नदीचे पाणी बऱ्यापैकी स्वच्छ असते, आणि त्यानंतर मात्र ती एक गटार बनते.