"मुळाक्षर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५३: ओळ ५३:


=== इंग्रजी शब्द मराठीत लिहिताना लागणारे खास स्वर ===
=== इंग्रजी शब्द मराठीत लिहिताना लागणारे खास स्वर ===
*अ‍ॅ, ऑ. हे उच्चार अनेक मराठी शब्दांतही येतात. उदा० हॅहॅहॅ , कॉय सांगताय?, वगैरे.
*अ‍ॅ, ऑ ही अक्षरे इंग्रजी शब्द मराठी लिपीत लिहिताना लागतात. उदाफ़ अॅन, अाॅन, कॅट, काॅट, वगैरे. तसे ते अनेक मराठी शब्दांतही येतात. उदा० हॅहॅहॅ , कॉय सांगताय?, वगैरे.


=== स्वरसंधी ===
=== स्वरसंधी ===

२१:३५, १८ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

स्वर

  • ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या साहाय्यावाचून होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात.
  • स्वरांचा उच्चार सहज, स्वतंत्र, इतर वर्णांच्या मदतीशिवाय, ओठाला ओठ न चिटकता,जिभेचा मुखातील इतर कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता केला जातो. स्वरोच्चारांच्या वेळी हवेचा मार्ग अडवला जात नाही, तोंड उघडे व पसरलेले असते.

अशा प्रकारच्या काही इतर थोड्या alphasyllabaries(मराठी शब्द सुचवा) भाषां-लिपींप्रमाणे, देवनागरी लिपीची अक्षरे व्यंजनांमध्ये स्वरचिन्हे वा/आणि अक्षरचिन्हे मिळवून (बेरीज करून) बनवली जातात. खाली दिलेल्या सारणीत मराठी भाषेच्या सर्व स्वरांचा, त्यांच्या सधर्मीय रोमन मुळाक्षरआंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती(IPA) रूपांतरणाचा समावेश केला आहे.

Orthography अ‍ॅ अं अः
Roman a ă aa ŏ i ee u oo e ai o ou aṃ aḥ Ru Roo lru lroo
IPA /ə/ /æ/ /ɑ:/ /ɒ/ /i/ /i:/ /u/ /u: /e/ /əi/ /o/ /əu/ /əⁿ/ /əʰ/ /ru/ /ru:/ /lru/ /lru:/

ऱ्हस्व स्वर

  • , अ‍ॅ, इ, उ,ऋ, ऌ

मराठी वापर कमी होत चाललेले स्वर

  • ऌ(फक्त कॢप्ती ह्या एकाच शब्दात वापरतात)

मराठीत असून वापरात नसलेले स्वर

  • ॡ (दीर्घ ऌ)

स्वरांचे दीर्घ उच्चार

  • , ऑ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ.

संयुक्त स्वर

  • ए, ऐ, ओ, औ

मराठीत वापर होणारे स्वतंत्र अक्षर चिन्ह नसलेले दीर्घ स्वरांचे उच्चार

  • 'गवत' च्या 'व' मधील 'अ' चा उच्चार;'घर' च्या 'घ' मधील 'अ'चा उच्चार.या 'अ'च्या दीर्घ उच्चारांना मराठीत अक्षरचिन्ह उपलब्ध नाही.
  • 'दार' च्या 'दा' मधील दीर्घ 'आ' उच्चाराकरिता पण मराठीत अक्षरचिन्ह नाही.
  • तसेच ए, ओ यांच्या दीर्घ उच्चारणाकरिता मराठीत स्वतंत्र चिन्ह नाही. मात्र कोणत्याही स्वराचे दीर्घ उच्चारण लिहून दाखवण्यासाठी एका किंवा अधिक अवग्रह(S) चिन्हांचा वापर करून हे उच्चार दाखवता येतात.

मराठी लिपीतले अर्ध स्वर

य, व, र, ल (य=इ+अ; व=उ+अ; र=ऋ+अ; ल=ऌ+अ).

  • 'पुअर' चा उच्चार प्‌+उ+अ+र असा आहे. तो लिहून दाखवताना उकार चिन्हानंतर अ लिहावा लागतो. 'उअ' या उच्चारासाठी मराठीत स्वतंत्र अक्षरचिन्ह नाही. तसाच प्रकार इअ, ईअ, ऊअ, ओअ, ऑअ, एअ, वगैरे उच्चार मराठीत फक्त एक अक्षर वापरून लिहिता येत नाहीत. (इंग्रजीतही नाही!)

दीर्घ ॠ

हा स्वतंत्रपणे फक्त कवितेत येऊ शकतो. रामदासस्वामींनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकात ’अंबॠषी’ या शब्दात दीर्घ ॠ आला आहे. (बहू शापिता कष्टला अंबषी। तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी॥ दिला क्षीरसिंधू तया ऊपमानी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥मनाचे श्लोक-११६॥

पितॄण, भ्रातॄण वगैरे शब्दांत व्यंजनाला जोडलेला दीर्घ ॠ येतो.

मराठीत वापर न होणारे दीर्घ स्वर

  • ॡ हाही उच्चार नेहमीच्या मराठीत नाही. पण जर एखादा माणूस कॢप्तीतील ऌचा दीर्घ उच्चार करू पहात असेल तर असावा म्हणून लिपीत आहे. तत्त्वत: प्रत्येक स्वराचे अतिऱ्हस्व, ऱ्हस्व, दीर्घ आणि अतिदीर्घ किंवा प्लुत उच्चार मराठीत आहेत.

इंग्रजी शब्द मराठीत लिहिताना लागणारे खास स्वर

  • अ‍ॅ, ऑ ही अक्षरे इंग्रजी शब्द मराठी लिपीत लिहिताना लागतात. उदाफ़ अॅन, अाॅन, कॅट, काॅट, वगैरे. तसे ते अनेक मराठी शब्दांतही येतात. उदा० हॅहॅहॅ , कॉय सांगताय?, वगैरे.

स्वरसंधी

संधी : आपण बोलताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो. त्यावेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांत मिसळतात. त्यांचा जोडशब्द तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होणाच्या प्रकारास संधी असे म्हणतात. हे संधी फक्त संस्कृत शब्दांमध्ये होतात. स्वरसंधी: हे एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर *स्वर असतील तर त्याला स्वरसंधी म्हणतात. स्वरसंधीचे काही नियम पुढीलप्रमाणे

१ दोन सजातीय स्वर एकमेकापुढे आले तर त्या दोघांबद्दल त्याच जातीचा दीर्घ स्वर येतो.

पोटशब्द
एकत्र येणारे स्वर व संधी
जोडशब्द


सूर्य+अस्त
अ+अ=आ
सूर्यास्त

देव+आलय
अ+आ=आ
देवालय

मही+ईश
ई+ई=ई
महीश

विद्या + अर्थी
आ+अ=आ
विद्यार्थी

महिला + आश्रम
आ+आ=आ
महिलाश्रम

मुनि+ इच्छा इ+इ=ई
मुनीच्छा 
गिरि+ईश
इ+ई=ई
गिरीश 
गुरु+ उपदेश
उ+उ=ऊ
गुरूपदेश

भू+ उद्धार उ+ऊ=ऊ
भूद्धार

भ्रातृ +ऋण = भ्रातॄण

अ किंवा आ पुढे इ किंवा ई हा स्वर आल्यास त्या दोहोंऐवजी 'ए'येतो ,
उ किंवा ऊ आल्यास 'ओ' येतो, व 'ऋ' आल्यास 'अर्' येतो. 
पोटशब्द
एकत्र येणारे स्वर व संधी
जोडशब्द

ईश्वर+इच्छा
अ+इ=ए
ईश्वरेच्छा

चंद्र+उदय
अ+उ=ओ
चंद्रोदय

महा+ऋषी
आ+ऋ=अर्
महर्षी

अ किंवा आ यांच्यापुढे 'ए' किंवा 'ऐ' हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल 'ऐ' येतो
आणि ओ किंवा औ हे स्वर आल्यास त्याबद्दल 'औ' येतो.  
पोटशब्द
एकत्र येणारे स्वर व संधी
जोडशब्द

मत+ऐक्य
अ+ऐ=ऐ
मतैक्य

सदा+एव
आ+ए=ऐ
सदैव

जल+ओघ
अ+ओ=औ
जलौघ

गंगा+ओघ
आ+ओ=औ
गंगौघ

वृक्ष+औदार्य
अ+औ=औ
वृक्षौदार्य

इ, उ, ऋ (ऱ्हस्व किंवा दीर्घ)यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास इ-ई बद्दल य्,
उ-ऊ बद्दल व् आणि ऋ बद्दल र् हे वर्ण येतात आणि त्यात पुढील स्वर मिळून संधी होतो. 
पोटशब्द
एकत्र येणारे स्वर व संधी
जोडशब्द

प्रीति+अर्थ
इ+अ=य्+अ=य
प्रीत्यर्थ

इति+आदि
इ+आ+य्+आ=या
इत्यादि

अति+उत्तम
इ+उ=य्+उ=यु
अत्युत्तम

मनु+अंतर
उ+अ=व्+अ=व
मन्वंतर

पितृ+आज्ञा
ऋ+आ=र्+आ=आ
पित्राज्ञा

५ ए, ऐ, ओ, औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे

अय्, आय्, अव्, आव् असे आदेश होऊन पुढील स्वरात मिसळतात. 
पोटशब्द: एकत्र येणारे स्वर व संधी = जोडशब्द 
ने+अन: ए+अ= अय्+ अ= अय = नयन 
गै+अन: ऐ+ अ=आय्+अ= आय = गायन 
गो+ईश्वर: ओ+ई=अव्+ई=अवी = गवीश्वर 
नौ+इक: औ+इ=आव्+इ= आवि = नाविक 
  • अ, अ‍ॅ, आ, ऑ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, लृ, ॡ, ए, ऐ, ओ, औ हे स्वर आहेत.

चिन्ह

ँँँँः

ंऽ ा

ि
 ी
 ो
ौ
 

 ु 
 ू 
 

ृ ॄ


ॅ ॆ

े ॐ

'स्वरादि:'

  • ज्या वर्णांचा उच्चार अगोदर स्वरांचे साह्य घेऊन होतो त्यांना 'स्वरादि' असे म्हणतात.

    • अनुस्वार

    • विसर्ग

    • अं आणि अ:


व्यंजन

खालील कोष्टकात सर्व व्यंजने दिली आहेत. जेव्हा व्यंजनाला कोणताही कानामात्रा नसतो तेव्हा त्याचा उच्चार देवनागरीच्या नियमांप्रमाणे अकारात(schwa) करायचा असतो.


k
/k/
kh
/kʰ/
g
/g/
gh
/gʰ/
ng
/ŋ/
ch
/cɕ/
chh
/cɕʰ/
j
/ɟʝ/
jh or z
/ɟʝʰ/ or /z/
ñ
/ɲ/

/ʈ/
ṭh
/ʈʰ/

/ɖ/
ḍh
/ɖʰ/

/ɳ/
t
/t̪/
th
/t̪ʰ/
d
/d̪/
dh
/d̪ʰ/
n
/n̪/
p
/p/
ph
/pʰ/
b
/b/
bh
/bʰ/
m
/m/
y
/j/
r
/r/
l
/l/
v
/v/
sh
/ʃ/
sh
/ʃ/
s
/s/
h
/h/
क्ष ज्ञ

/ɭ/
ksh
/kʃ/
dny
/d̪n/

'क'ची बाराखडी.

Script Pronunciation (IPA)
/kə/
का /kaː/
कि /ki/
की /kiː/
कु /ku/
कू /kuː/
/keː/
कै /kəi/
को /koː/
कौ /kəu/
कं /kəm/
कः /kəʰ/

व्यंजनसंधी

  • व्यंजनसंधीचे काही नियम पुढीलप्रमाणे.नियम समजावा म्हणून काही उदाहरणे दिली आहेत , कित्येक शब्दांचा प्रत्यक्ष लेखनात खूप कमी वापर होतो.

पहिल्या पाच वर्गांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता
त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातले पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो.  
पोटशब्द
एकत्र येणारी व्यंजने व संधी
जोडशब्द

विपद्+काल द्+क्=त्+क्=त्क् विपत्काल 
वाग्+ पति
ग्+प्=क्+प्=क्प् वाक्पति

वाग्+ ताडन
ग्+त्=क+त्= क्त्
वाक्ताडन

षड्+ शास्त्र
ड्+श्=ट्+ श्=ट्श्
षट्शास्त्र

क्षुध्+ पिपासा ध्+प्=त्+प्=त्प् क्षुत्पिपासा

पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदु व्यंजन आल्यास
त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होतो. 
पोटशब्द
एकत्र येणारी व्यंजने व संधी
जोडशब्द

वाक्+विहार
क्+व्=ग्+व्+ग्व्
वाग्विहार

षट्+ रिपू
ट्+र्=ड्+र्=ड्र
षड्रिपू

अप्+ज
प्+ज्=ब्+ज्= ब्ज
अब्ज

पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास
पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्यात वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो.  
पोटशब्द
एकत्र येणारी व्यंजने व संधी
जोडशब्द

वाक्+निश्चय
क्+न्=ड्.+न्
वाङ्निश्चय

षट्+मास
ट्+म्=ण्+म्
षण्मास

जगत्+नाथ
त्+न्=न्+न्
जगन्नाथ

त् या व्यंजनापुढे च्, छ् आल्यास त् बद्दल च् होतो.
            ज्, झ् आल्यास त् बद्दल ज् होतो.
            ट्, ठ् आल्यास त् बद्दल ट् होतो.
            ल् आल्यास त् बद्दल ल् होतो. 
            श् आल्यास त् बद्दल च् होतो व पुढील श् बद्दल छ् होतो. 


पोटशब्द
  एकत्र येणारी व्यंजने व संधी
जोडशब्द

सत्+चरित्र
त्+च्=च्+च् सच्चरित्र

सत्+ जन त्+ज्= ज्+ज्
सज्जन 
उत्+लंघन त्+ल्=ल्+ल्
उल्लंघन

उत्+ छेद त्+छ्=च्+छ् उच्छेद

म् पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील 'म्' मध्ये मिसळून जातो. व्यंजन आल्यास 'म्' बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो.



पोटशब्द  संधी  जोडशब्द 
सम्+ आचार म्+आ समाचार 
सम्+गती म्+ग् संगती 


६.

छ् पूर्वी ऱ्हस्व स्वर आला तर त्या दोहोंमध्ये च् हा वर्ण येतो.  
पोटशब्द  संधी  जोडशब्द 
रत्न+ छाया न्+ छ् रत्नच्छाया 
शब्द+ छल द्+छ् शब्दच्छल 


उच्चार

बोलताना तोंडातून निघालेल्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात.


हे सुद्धा पहा

बाह्य दुवे



[१] [२] युनिकोड [३] hi:MediaWiki:Edittools#