Jump to content

"अनुपम खेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४४: ओळ ४४:
* कुछ कुछ होता है
* कुछ कुछ होता है
* खोसला का घोसला
* खोसला का घोसला
* जानेमन
* डॅडी
* डॅडी
* दिल बोले हडिप्पा
* दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
* दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
* प्रेम रतन धन पायॊ
* प्रेम रतन धन पायॊ
ओळ ५३: ओळ ५५:
* राॅंची डायरीज (आगामी)
* राॅंची डायरीज (आगामी)
* लम्हे
* लम्हे
* लागा चुनरी में दाग
* विजय
* विजय
* वीर झारा
* वीर झारा
* सलाखें
* सलाखें
* सारांश
* सारांश
* स्पेशल २६
* हम
* हम, वगैरे वगैरे.

==दूरचित्रवाणी कार्यक्रम==
* कुछ भी होता है (मालिका)


==मिळालेले पुरस्कार==
==मिळालेले पुरस्कार==

१९:१७, १७ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

अनुपम खेर
जन्म अनुपम खेर
७ मार्च, १९५५ (1955-03-07) (वय: ६९)
सिमला, हिमाचल प्रदेश, भारत
कार्यक्षेत्र अभिनेता, दिग्दर्शकनिर्माता
प्रमुख चित्रपट सारांश, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, Bride and Prejudice

अनुपम खेर (काश्मिरी/हिंदी : अनुपम खेर (Devanagari); जन्म : सिमला, हिमाचल प्रदेश, भारत, मार्च ७, इ.स. १९५५- ) हे हिंदी चित्रपट सृष्टीतले नावाजलेले अभिनेते आहेत. त्यांनी ५०० हून अधिक चित्रपटांत व १००हून अधिक नाटकांत काम केले आहे.

प्रारंभीचे जीवन

खेर यांचे प्राथमिक शिक्षण सिमला येथील D.A.V (Dayanand Anglo Vedic Public School)प्रशालेत झाले. तसेच ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे १९७८ सालचे माजी विद्यार्थी आहेत. अनुपम खेर यांचे वडील सरकारी कर्मचारी होते; ते मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडे फक्त ४० रुपये होते. भरपूर मेहनत करून अनुपम खेर चित्रपटसृष्टीत स्थिरावले.

अनुपम खेर यांनी लिहिलेली पुस्तके

  • Anupam Kher Presents Bharatvarsha Stories of Great Indians
  • The Best Thing about You is You!
  • आप खुदही Best हैं (हिंदी)

अनुपम खेर यांची भूमिका असलेले हिंदी-इंग्रजी चित्रपट

  • A Wednesday and Baby
  • एस एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी
  • कर्म
  • कुछ कुछ होता है
  • खोसला का घोसला
  • जानेमन
  • डॅडी
  • दिल बोले हडिप्पा
  • दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
  • प्रेम रतन धन पायॊ
  • Bend It Like Beckham
  • The Big Sick
  • Bride and Prejudice
  • मैंने गाॅंधी को नहीं मारा
  • राॅंची डायरीज (आगामी)
  • लम्हे
  • लागा चुनरी में दाग
  • विजय
  • वीर झारा
  • सलाखें
  • सारांश
  • स्पेशल २६
  • हम, वगैरे वगैरे.

दूरचित्रवाणी कार्यक्रम

  • कुछ भी होता है (मालिका)

मिळालेले पुरस्कार

  • पद्मश्री (२००४)
  • पद्मभूषण (२०१६)
  • फिल्मफेअर पुरस्कार (१९८५, १९८९, १९९१, १९९३, १९९४, १९९६
  • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९९०, २००७)
  • 'एस एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी'मध्ये सहायक अभिनेता म्हणून आयआयएफए पुरस्कार (२०१७)
  • स्टारडस्ट पुरस्का (२०१४)
  • बाॅलिवुड मूव्ही पुरस्कार (१९९९)
  • बाॅलिवुड फिल्म पुरस्कार (२००१, २००७)