"स्वप्नदोष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
स्वप्नावस्था, नाईट फॉल, ओले स्वप्न, स्वप्नदोष, रात्रीचे वीर्य गळणे (स्खलन) म्हणजे झोपेत वीर्यपतन होणे होय.
'''स्वप्नदोष''' म्हणजे 'झोपेत [[वीर्य]] बाहेर येणे'. स्वप्नदोषास स्वप्नावस्था, नाईट फॉल, ओले स्वप्न, रात्रीचे वीर्य गळणे (स्खलन), झोपेत वीर्यपतन होणे असेही म्हटले जाते.

स्वप्नदोष / रात्रीचे स्खलन / ओले स्वप्न


[[पुरुष|पुरुषांमध्ये]] [[झोप|झोपेत]] [[वीर्यस्खलन]] होणे किंवा [[स्त्री|स्त्रियांमध्ये]] [[झोप|झोपेत]] [[योनी]]सलील निर्माण होणे याला स्वप्नदोष असे म्हणतात. हा दोष नसून एक नैसर्गिक क्रिया आहे.
[[पुरुष|पुरुषांमध्ये]] [[झोप|झोपेत]] [[वीर्यस्खलन]] होणे किंवा [[स्त्री|स्त्रियांमध्ये]] [[झोप|झोपेत]] [[योनी]]सलील निर्माण होणे याला स्वप्नदोष असे म्हणतात. हा दोष नसून एक नैसर्गिक क्रिया आहे.


ही क्रिया मुख्यतः [[किशोरावस्था|किशोरावस्थेत]] आढळून येते पण कुठल्याही वयात होणे सामान्य आहे. या क्रियेच्या वेळी पुरुषांना [[कामुक]] स्वप्ने पडू शकतात आणि [[ताठरता|ताठरतेशिवायही]] ही क्रिया होऊ शकते. पुरुषांमध्ये या क्रियेने जुने [[शुक्रजंतू]] काढून टाकले जातात व नव्या [[शुक्रजंतू|शुक्रजंतूंच्या]] निर्मितीस चालना मिळते.
ही क्रिया मुख्यतः [[किशोरावस्था|किशोरावस्थेत]] आढळून येते पण कुठल्याही वयात होणे सामान्य आहे. या क्रियेच्या वेळी पुरुषांना [[कामुक]] स्वप्ने पडू शकतात आणि [[ताठरता|ताठरतेशिवायही]] ही क्रिया होऊ शकते. पुरुषांमध्ये या क्रियेने जुने [[शुक्रजंतू]] काढून टाकले जातात व नव्या [[शुक्रजंतू|शुक्रजंतूंच्या]] निर्मितीस चालना मिळते. नियमितपणे [[हस्तमैथुन]] / [[संभोग]] करणाऱ्यांमध्ये ही क्रिया शक्यतो आढळून येत नाही.

[[किशोरवय]]ामध्ये किंवा मुलं वयात येत असतानाच्या काळात कधी कधी झोपेत असताना लिंग ताठर होतं आणि वीर्य बाहेर येतं. जननेंद्रियांचं काम नीट चालू असल्याचं ते लक्षण आहे. मात्र अशा सामान्य घटनेला स्वप्नदोष असं नाव दिल्यामुळे त्यात काही तरी गैर आहे अशी भावना तयार होते. झोपेत वीर्य बाहेर येणे असा याचा साधा सरळ अर्थ आहे. स्वप्नावस्थेमध्ये मुलं/मुली किंवा स्त्री/पुरूष पाहत असलेलं स्वप्न लैंगिकदृष्ट्या उत्तेजित करणारं असेल तर कदाचित लिंगाला ताठरता येवून परमोच्च क्षणी वीर्यपतनदेखील होवू शकतं. मुलींनाही झोपेमध्ये लैंगिक स्वप्न पडू शकतात. अशावेळी योनी ओलसर होते. मुलींच्या परमोच्च लैंगिक क्षणाच्यावेळी योनीमधून कोणताही स्त्राव येत नाही. त्यांना केवळ मानसिक अनुभव मिळतो.


नियमितपणे [[हस्तमैथुन]] / [[संभोग]] करणार्‍यांमध्ये ही क्रिया शक्यतो आढळून येत नाही.


[[वर्ग:लैंगिकता]]
[[वर्ग:लैंगिकता]]

[[वर्ग:झोप]]
[[वर्ग:झोप]]

०७:२५, ९ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

स्वप्नदोष म्हणजे 'झोपेत वीर्य बाहेर येणे'. स्वप्नदोषास स्वप्नावस्था, नाईट फॉल, ओले स्वप्न, रात्रीचे वीर्य गळणे (स्खलन), झोपेत वीर्यपतन होणे असेही म्हटले जाते.

पुरुषांमध्ये झोपेत वीर्यस्खलन होणे किंवा स्त्रियांमध्ये झोपेत योनीसलील निर्माण होणे याला स्वप्नदोष असे म्हणतात. हा दोष नसून एक नैसर्गिक क्रिया आहे.

ही क्रिया मुख्यतः किशोरावस्थेत आढळून येते पण कुठल्याही वयात होणे सामान्य आहे. या क्रियेच्या वेळी पुरुषांना कामुक स्वप्ने पडू शकतात आणि ताठरतेशिवायही ही क्रिया होऊ शकते. पुरुषांमध्ये या क्रियेने जुने शुक्रजंतू काढून टाकले जातात व नव्या शुक्रजंतूंच्या निर्मितीस चालना मिळते. नियमितपणे हस्तमैथुन / संभोग करणाऱ्यांमध्ये ही क्रिया शक्यतो आढळून येत नाही.

किशोरवयामध्ये किंवा मुलं वयात येत असतानाच्या काळात कधी कधी झोपेत असताना लिंग ताठर होतं आणि वीर्य बाहेर येतं. जननेंद्रियांचं काम नीट चालू असल्याचं ते लक्षण आहे. मात्र अशा सामान्य घटनेला स्वप्नदोष असं नाव दिल्यामुळे त्यात काही तरी गैर आहे अशी भावना तयार होते. झोपेत वीर्य बाहेर येणे असा याचा साधा सरळ अर्थ आहे. स्वप्नावस्थेमध्ये मुलं/मुली किंवा स्त्री/पुरूष पाहत असलेलं स्वप्न लैंगिकदृष्ट्या उत्तेजित करणारं असेल तर कदाचित लिंगाला ताठरता येवून परमोच्च क्षणी वीर्यपतनदेखील होवू शकतं. मुलींनाही झोपेमध्ये लैंगिक स्वप्न पडू शकतात. अशावेळी योनी ओलसर होते. मुलींच्या परमोच्च लैंगिक क्षणाच्यावेळी योनीमधून कोणताही स्त्राव येत नाही. त्यांना केवळ मानसिक अनुभव मिळतो.