Jump to content

"अमृता प्रीतम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६८: ओळ ६८:
**लामियाँ वतन
**लामियाँ वतन
**लोक पीड (१९४४)
**लोक पीड (१९४४)
**सुनहुडे (साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवितासंग्रह)
**सुनहुडे (साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवितासंग्रह)



* ललित गद्‍य :

** काला गुलाब
** किरमिची लकीरें

** अग दियाँ लकीराँ (१९६९),
** इकी पत्तियाँ दा गुलाब
** सफरनामा (१९७३),
** औरतः इक दृष्टिकोण (१९७५)
** इक उदास किताब (१९७६),
** अपने-अपने चार वरे (१९७८)
** केडी जिंदगी केडा साहित्य (१९७९),
** कच्चे अखर (१९७९)
** इक हथ मेहन्दी इक हथ छल्ला (१९८०)
** मुहब्बतनामा (१९८०)
** मेरे काल मुकट समकाली (१९८०)
** शौक सुरेही (१९८१)
** कडी धुप्प दा सफर (१९८२),
** अज्ज दे काफीर (१९८२)


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

१२:१०, १ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

अमृता प्रीतम
जन्म १९१९
गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान
मृत्यू ऑक्टोबर ३१, २००५
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा पंजाबी, हिंदी
साहित्य प्रकार कविता, कादंबरी
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार (१९८२)
साहित्य अकादमी पुरस्कार (१९५७)
पद्मविभूषण पुरस्कार

पंजाबी आणि हिंदी मधील प्रसिद्ध कवयित्री श्रीमती अमृता प्रीतम (१९१९-२००५) या भारतातील महान साहित्यिकांपैकी एक गणल्या जातात.

अमृता प्रीतम यांचा जन्म १९१९मध्ये भारतातल्या पंजाब राज्यातील [गुजरानवाला]] येथे झाला. त्यांचे बालपण लाहोरमध्ये गेले. शिक्षणदेखील तेथेच झाले. किशोरावस्थेत त्यांनी कविता, कथा व निबंध इत्यादी लेखन करण्यास सुरुवात केली. त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी काही साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.

अमृता प्रीतम यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रमुख साहित्य

  • कवितासंग्रह :
    • कस्तुरी
    • कागज ते कॅनवस (ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवितासंग्रह) इत्यादी १८ कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.
    • चुनी हुई कविताएँ
    • मैं जमा तूं (१९७७)
    • लामियाँ वतन
    • लोक पीड (१९४४)
    • सुनहुडे (साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवितासंग्रह)


  • ललित गद्‍य :
    • काला गुलाब
    • किरमिची लकीरें
    • अग दियाँ लकीराँ (१९६९),
    • इकी पत्तियाँ दा गुलाब
    • सफरनामा (१९७३),
    • औरतः इक दृष्टिकोण (१९७५)
    • इक उदास किताब (१९७६),
    • अपने-अपने चार वरे (१९७८)
    • केडी जिंदगी केडा साहित्य (१९७९),
    • कच्चे अखर (१९७९)
    • इक हथ मेहन्दी इक हथ छल्ला (१९८०)
    • मुहब्बतनामा (१९८०)
    • मेरे काल मुकट समकाली (१९८०)
    • शौक सुरेही (१९८१)
    • कडी धुप्प दा सफर (१९८२),
    • अज्ज दे काफीर (१९८२)

बाह्य दुवे