"बोले इंडिया जय भीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
अभय नातू (चर्चा)यांची आवृत्ती 1504829 परतवली.
ओळ १: ओळ १:
'''बोले इंडिया जय भीम''' हा [[इ.स. २०१६]] मधील [[मराठी]] भाषेतील एक चित्रपट आहे. हा चित्रपट जीवनचरित्रपर चित्रपट असून यात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे अनुयायी असलेल्या समाजसुधारक [[एल.एन. हरदास]] यांच्या जीवनाचे वर्णन आहे.<ref>[http://cinenews.co.in/bole-india-jai-bhim-music-launched/ BOLE INDIA JAI BHIM MUSIC LAUNCHED cinenews.co.in 2016-12-22]</ref><ref>[http://mtinews.in/meghwals-best-wishes-for-marathi-biopic-bole-india-jai-bhim/ Meghwal’s best wishes for Marathi Biopic Bole India Jai Bhim MTI News 2016-12-22]</ref>
'''बोले इंडिया जय भीम''' हा [[इ.स. २०१६]] मधील [[मराठी]] भाषेतील एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आहे. हा चित्रपट जीवनचरित्रपर चित्रपट असून यात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे अनुयायी असलेल्या समाजसुधारक [[एल.एन. हरदास]] यांच्या जीवनाचे वर्णन आहे.<ref>[http://cinenews.co.in/bole-india-jai-bhim-music-launched/ BOLE INDIA JAI BHIM MUSIC LAUNCHED cinenews.co.in 2016-12-22]</ref><ref>[http://mtinews.in/meghwals-best-wishes-for-marathi-biopic-bole-india-jai-bhim/ Meghwal’s best wishes for Marathi Biopic Bole India Jai Bhim MTI News 2016-12-22]</ref>

हा चित्रपट ७ ऑक्टोबर २०१६ रोजी विविध चित्रपट गृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध नागदेव आणि निर्मिती धनंजय गलानी यांनी केली आहे. हा चित्रपट [[हिंदी]] मध्येही प्रदर्शित झालेला आहे.<ref>[https://in.bookmyshow.com/mumbai/movies/bole-india-jai-bhim/ET00047377 Bole India Jai Bhim 2016-12-22]</ref><ref>[https://www.filmipop.com/movies/bole-india-jai-bhim-movie-13328 Bole India Jai Bhim Movie Reviews, Trailers, Showtimes & Cast - FILMIPOP www.filmipop.com 2016-12-22]</ref>

== हे सुद्धा पहा ==
== हेही पहा ==
* [[जय भीम]]
* [[जय भीम]]
* [[जय भीम कॉम्रेड]]
* [[जय भीम कॉम्रेड]]
ओळ १३: ओळ १३:
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मराठी भाषेमधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मराठी भाषेमधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके]]
[[वर्ग:दलित इतिहास]]

०१:०२, २९ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

बोले इंडिया जय भीम हा इ.स. २०१६ मधील मराठी भाषेतील एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आहे. हा चित्रपट जीवनचरित्रपर चित्रपट असून यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असलेल्या समाजसुधारक एल.एन. हरदास यांच्या जीवनाचे वर्णन आहे.[१][२]

हा चित्रपट ७ ऑक्टोबर २०१६ रोजी विविध चित्रपट गृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध नागदेव आणि निर्मिती धनंजय गलानी यांनी केली आहे. हा चित्रपट हिंदी मध्येही प्रदर्शित झालेला आहे.[३][४]

हेही पहा

संदर्भ