"वाघाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) नवीन पान: ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.{{विस्तार}} [[वर्ग:... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
वाघाटी ही महारष्ट्रातील [[सह्याद्री]]च्या रांगांत उगवणारी एक रानभाजी आहे. [[कोकण]], [[खोपोली]], [[रायगड]], तसेच [[पुणे]] जिल्ह्यातील मावळ, मुळशी, वेल्हे भागांत ही रानभाजी पावसाळ्यात येते. [[आषाढी एकादशी]]च्या दुसर्या दिवशी उपास सोडताना वाघाटीची भाजी करतात. वर्षातील एकच दिवस ही फळभाजी बाजारांत दिसते. |
|||
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.{{विस्तार}} |
|||
वाघाटी आणि करटूल या दोन्ही फळांत काहीसे साम्य आहे. करटूलला काटे असतात, वाघाटीला नसतात. वाघाटीचे फळ आकाराने छोट्या पेरूसारखे दिसते. त्याचा रंग हिरवा असतो. |
|||
{{विस्तार}} |
|||
[[वर्ग:औषधी वनस्पती]] |
[[वर्ग:औषधी वनस्पती]] |
२३:१६, ७ जुलै २०१७ ची आवृत्ती
वाघाटी ही महारष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगांत उगवणारी एक रानभाजी आहे. कोकण, खोपोली, रायगड, तसेच पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, वेल्हे भागांत ही रानभाजी पावसाळ्यात येते. आषाढी एकादशीच्या दुसर्या दिवशी उपास सोडताना वाघाटीची भाजी करतात. वर्षातील एकच दिवस ही फळभाजी बाजारांत दिसते.
वाघाटी आणि करटूल या दोन्ही फळांत काहीसे साम्य आहे. करटूलला काटे असतात, वाघाटीला नसतात. वाघाटीचे फळ आकाराने छोट्या पेरूसारखे दिसते. त्याचा रंग हिरवा असतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |