"धमेक स्तूप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''धमेक स्तूप''' हा एक प्रचंड आणि भक्कम स्तूप आहे. तो भारतातील उत्त...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''धमेक स्तूप''' हा एक प्रचंड आणि भक्कम [[स्तूप]] आहे. तो भारतातील [[उत्तर प्रदेश]] राज्यातल्या [[वाराणसी]] शहरापासून १३ कि.मी. अंतरावर असलेल्या [[सारनाथ]] या गावात आहे.
'''धमेक स्तूप''' हा एक प्रचंड आणि भक्कम [[स्तूप]] आहे. तो भारतातील [[उत्तर प्रदेश]] राज्यातल्या [[वाराणसी]] शहरापासून १३ कि.मी. अंतरावर असलेल्या [[सारनाथ]] या गावात आहे.

== इतिहास ==
[[इ.स.पू. २४९]] मध्ये महान [[मौर्य]] [[सम्राट अशोक]] यांनी या स्तूपाचे आणि काही इतर स्मारकांचे बांधकाम इथे केले आहे. ते तीर्थयात्रा करत इथे आले होते, याची आठवण म्हणून हे काम केले गेले होते. या धमेक स्तूपाचे पहिले बांधकाम होते, तिथे [[इ.स. ५००]] मध्ये नव्याने बांधकाम केले गेले. अगदी सुरूवातीला हे स्तूप, ‘बाजूने गोलाकारात मोठेमोठे दगड लावलेला मातीचा गोलाकार ढीग’ म्हणावेत अशा स्वरूपाचे होते.

१९:००, ४ जुलै २०१७ ची आवृत्ती

धमेक स्तूप हा एक प्रचंड आणि भक्कम स्तूप आहे. तो भारतातील उत्तर प्रदेश राज्यातल्या वाराणसी शहरापासून १३ कि.मी. अंतरावर असलेल्या सारनाथ या गावात आहे.

इतिहास

इ.स.पू. २४९ मध्ये महान मौर्य सम्राट अशोक यांनी या स्तूपाचे आणि काही इतर स्मारकांचे बांधकाम इथे केले आहे. ते तीर्थयात्रा करत इथे आले होते, याची आठवण म्हणून हे काम केले गेले होते. या धमेक स्तूपाचे पहिले बांधकाम होते, तिथे इ.स. ५०० मध्ये नव्याने बांधकाम केले गेले. अगदी सुरूवातीला हे स्तूप, ‘बाजूने गोलाकारात मोठेमोठे दगड लावलेला मातीचा गोलाकार ढीग’ म्हणावेत अशा स्वरूपाचे होते.