"माहूरची पांडवलेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
प्रस्तावना |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''माहूरची पांडवलेणी''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[माहूर]] शहराजवळ असलेली लेणी आहेत. |
'''माहूरची पांडवलेणी''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[माहूर]] शहराजवळ असलेली लेणी आहेत. |
||
माहूरच्या बसस्थानकाजवळ एका टेकडीत ही [[लेणी]] कोरलेली आहेत. [[राष्ट्रकूट]]कालीन या लेण्यात असंख्य खांबानी युक्त असे १५ मीटर उंचीचे मोठे दालन |
माहूरच्या बसस्थानकाजवळ एका टेकडीत ही [[लेणी]] कोरलेली आहेत. [[राष्ट्रकूट]]कालीन या लेण्यात असंख्य खांबानी युक्त असे १५ मीटर उंचीचे मोठे दालन व त्याला जोडून गर्भगृह कोरले आहे. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील द्वारपालाचे भव्य शिल्प लक्ष वेधून घेते. खांबावरील [[शंकर]], [[पार्वती]], [[दुर्गा]], महिषासुरमर्दिनी आदी शिल्पे आणि एका दालनातील [[नागराज]] ही शिल्पे महत्त्वाची आहेत. |
||
गाभार्यात सध्या [[शिवलिंग|शिवलिंगा]]ची प्रतिष्ठापना केलेली आढळते. या लेण्यांना' [[पांडवलेणी]] " म्हणतात.<ref>जोशी सु.ह., महाराष्ट्रातील लेणी </ref> |
|||
==शहराचे नाव== |
==शहराचे नाव== |
||
माहूर म्हणजे पूर्वीचे मातापूर. ही माता म्हणजे [[जमदग्नी]]ची भार्या [[रेणुका]] होय. माहूरचे रेणुकेचे देऊळ प्रसिद्ध आहे. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी ते एक मूळ जागृत पीठ आहे. अनेक लोकगीतांमध्ये आणि भक्तिगीतांमध्ये माहूरच्या रेणुकेचे नाव येते. त्यांपैकी ‘माझी रेणुका माउली कल्पवृक्षाची साउली’ हे उषा मंगेशकरांनी गायलेले आणि [[यशवंत देव]] यांनी दिग्दर्शित केलेले गाणे विशेष लोकप्रिय आहे. |
|||
माहूर म्हणजे पूर्वीचे मातापूर.माता या शब्दावरुन मातापूर हे नाव पडले. ही माता म्हणजे [[जमदग्नी]]ची भार्या [[रेणुका]] होय. |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
०६:२५, २४ मे २०१७ ची आवृत्ती
माहूरची पांडवलेणी महाराष्ट्राच्या माहूर शहराजवळ असलेली लेणी आहेत.
माहूरच्या बसस्थानकाजवळ एका टेकडीत ही लेणी कोरलेली आहेत. राष्ट्रकूटकालीन या लेण्यात असंख्य खांबानी युक्त असे १५ मीटर उंचीचे मोठे दालन व त्याला जोडून गर्भगृह कोरले आहे. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील द्वारपालाचे भव्य शिल्प लक्ष वेधून घेते. खांबावरील शंकर, पार्वती, दुर्गा, महिषासुरमर्दिनी आदी शिल्पे आणि एका दालनातील नागराज ही शिल्पे महत्त्वाची आहेत.
गाभार्यात सध्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केलेली आढळते. या लेण्यांना' पांडवलेणी " म्हणतात.[१]
शहराचे नाव
माहूर म्हणजे पूर्वीचे मातापूर. ही माता म्हणजे जमदग्नीची भार्या रेणुका होय. माहूरचे रेणुकेचे देऊळ प्रसिद्ध आहे. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी ते एक मूळ जागृत पीठ आहे. अनेक लोकगीतांमध्ये आणि भक्तिगीतांमध्ये माहूरच्या रेणुकेचे नाव येते. त्यांपैकी ‘माझी रेणुका माउली कल्पवृक्षाची साउली’ हे उषा मंगेशकरांनी गायलेले आणि यशवंत देव यांनी दिग्दर्शित केलेले गाणे विशेष लोकप्रिय आहे.
संदर्भ
- ^ जोशी सु.ह., महाराष्ट्रातील लेणी