"बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''बौद्ध''' ([[इंग्रजी]]: Buddhist / बुद्धिस्ट) हे [[गौतम बुद्ध]]ांनी स्थापित केलेल्या [[बौद्ध धर्म]]ाचे अनुयायी होय. [[गौतम बुद्ध]] हे बौद्धांचे गुरु आहेत. जगातील अतिप्राचीन धर्मांपैकी एक आणि पहिला [[विश्वधर्म]] म्हणजे [[बौद्ध धर्म]] होय. लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध हा जगातील द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. जगभरात १ अब्ज ८० कोटींहून अधिक बौद्ध अनुयायी असून [[इ.स.पू. ]]व्या शतकात बौद्ध धर्माची स्थापना झालेली आहे.
'''बौद्ध''' ([[इंग्रजी]]: Buddhist / बुद्धिस्ट) हे [[गौतम बुद्ध]]ांनी स्थापन केलेल्या [[बौद्ध धर्म]]ाचे अनुयायी होय. बौद्ध अनुयांयाचे दोन वर्ग आहेत — [[भिक्खु]]-[[भिक्खुणी]] आणि [[उपासक-उपासिका]]. [[गौतम बुद्ध]] हे या बौद्धांचे गुरु आहेत. जगातील अतिप्राचीन धर्मांपैकी एक आणि पहिला [[विश्वधर्म]] म्हणजे [[बौद्ध धर्म]] होय. लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध हा जगातील द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. जगभरातील ७ अब्ज लोकसंख्येत.६ अब्ज ते २.१ अब्ज (२३% ते २९%) लोकसंख्या बौद्ध अनुयायी आहे. बौद्ध अनुयायी हे जगातील प्रत्येक खंडात आढळतात मात्र [[आशिया]] खंडात हे बहुसंख्यक आहेत. आशिया व्यतिरिक्त [[युरोप]]ातील बौद्ध बहुसंख्य असलेला [[वाल्किमिकिया]] हा एकमेव प्रजासत्ताक प्रांत (स्वातंत्र्य राज्य) आहे.


==हे सुद्धा पहा ==
==हे सुद्धा पहा ==

१५:०७, ३ मे २०१७ ची आवृत्ती

बौद्ध (इंग्रजी: Buddhist / बुद्धिस्ट) हे गौतम बुद्धांनी स्थापन केलेल्या बौद्ध धर्माचे अनुयायी होय. बौद्ध अनुयांयाचे दोन वर्ग आहेत — भिक्खु-भिक्खुणी आणि उपासक-उपासिका. गौतम बुद्ध हे या बौद्धांचे गुरु आहेत. जगातील अतिप्राचीन धर्मांपैकी एक आणि पहिला विश्वधर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध हा जगातील द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. जगभरातील ७ अब्ज लोकसंख्येत १.६ अब्ज ते २.१ अब्ज (२३% ते २९%) लोकसंख्या बौद्ध अनुयायी आहे. बौद्ध अनुयायी हे जगातील प्रत्येक खंडात आढळतात मात्र आशिया खंडात हे बहुसंख्यक आहेत. आशिया व्यतिरिक्त युरोपातील बौद्ध बहुसंख्य असलेला वाल्किमिकिया हा एकमेव प्रजासत्ताक प्रांत (स्वातंत्र्य राज्य) आहे.

हे सुद्धा पहा