Jump to content

"वाल्देमार हाफकीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
दुवे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७: ओळ १७:
}}
}}
'''वाल्देमार मॉर्डेकाई वूल्फ हाफकीन''' ([[रशिया|रशियन]]: Мордехай-Вольф Хавкин) ([[१५ मार्च]], [[इ.स. १८६०]]:[[बेर्डीन्स्क]], [[रशियन साम्राज्य]] - [[२६ ऑक्टोबर]], [[इ.स. १९३०]]:[[लुझान]], [[स्वित्झर्लंड]]) हे एक [[रशिया|रशियन]] सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ होते. हाफकीन हे [[यहूदी]] धर्मीय होते. [[पॅरिस]]मधील लुई पाश्चर संस्थेत काम करत असताना त्यांनी कॉलराविरोधी लस विकसित करून तिचे [[भारत]]ात यशस्वीरीत्या परीक्षण केले. ते [[पटकी]] आणि ब्युबॉनिक [[प्लेग]] (गाठीचा प्लेग) वरची लस बनवणारे आणि त्यांची तपासणी करणारे पहिले सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात.

मुंबईत परळ येथील सूक्षजीवशास्त्रात संशोधन करणार्‍या आणि विविध लसींचे उत्पादन करणार्‍या संस्थेला हाफकीन इन्स्टिट्यूट असे नाव आहे.

== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

१८:४७, १३ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

वाल्देमार हाफकीन

वाल्देमार हाफकीन यांचे छायाचित्र
जन्म मार्च १५, इ.स. १८६०
बेर्डीन्स्क, रशियन साम्राज्य
मृत्यू ऑक्टोबर २६, इ.स. १९३०
लुझान, स्वित्झर्लंड
निवासस्थान रशिया
नागरिकत्व रशियन
धर्म ज्यू धर्म
कार्यक्षेत्र सूक्ष्मजंतुशास्त्र, प्रोटोझोआचा अभ्यास
कार्यसंस्था इंपेरियर नोवोरिसीया विद्यापीठ
जेनिवा विद्यापीठ
पास्चर इन्स्टिट्यूट
प्रशिक्षण इंपेरियर नोवोरिसीया विद्यापीठ
ख्याती हैजा-रोधी टिका[मराठी शब्द सुचवा]

वाल्देमार मॉर्डेकाई वूल्फ हाफकीन (रशियन: Мордехай-Вольф Хавкин) (१५ मार्च, इ.स. १८६०:बेर्डीन्स्क, रशियन साम्राज्य - २६ ऑक्टोबर, इ.स. १९३०:लुझान, स्वित्झर्लंड) हे एक रशियन सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ होते. हाफकीन हे यहूदी धर्मीय होते. पॅरिसमधील लुई पाश्चर संस्थेत काम करत असताना त्यांनी कॉलराविरोधी लस विकसित करून तिचे भारतात यशस्वीरीत्या परीक्षण केले. ते पटकी आणि ब्युबॉनिक प्लेग (गाठीचा प्लेग) वरची लस बनवणारे आणि त्यांची तपासणी करणारे पहिले सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात.

मुंबईत परळ येथील सूक्षजीवशास्त्रात संशोधन करणार्‍या आणि विविध लसींचे उत्पादन करणार्‍या संस्थेला हाफकीन इन्स्टिट्यूट असे नाव आहे.

बाह्य दुवे