"महाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
दुवा
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''महाड''' हे [[महाराष्ट्र]]ात [[कोकण]] विभागातील एक शहर आहे. महाड हे [[मुंबई]]पासून १८० किलोमीटर अंतरावर तर [[पुणे|पासून]] १२० किलोमीटर अंतरावर आहे. आसपासच्या रम्य व सुंदर वातावरणामुळे महाड हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी येथे [[चवदार तळे सत्याग्रह]] केला आणि हे ठिकाण इतिहासात अमर झाले. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक व पारंपरिक महत्त्व असल्यामुळे महाडचे वैशिष्ट्य वाढले आहे.
'''महाड''' हे महाराष्ट्रतल्या कोकणातील एक शहर आहे. <br/>
महाड हे मुंबईपासून १८० किलोमीटरवर तर पुण्यापासून १२० किलोमीटरवर आहे. आसपासच्या रम्य व सुंदर वातावरणामुळे महाड हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक व पारंपरिक महत्त्व असल्यामुळे महाडचे वैशिष्ट्य वाढले आहे.<br>
महाड हे सह्याद्री रांगांने घेरलेले व [[सावित्री नदी|सावित्री]] आणि [[गांधारी नदी|गांधारी]] नद्यांच्या काठावर वसलेले शहर आहे. कोंकणातल्या शहरांमध्ये महाड हे बर्‍यापैकी सुधारलेले शहर असल्यामुळे ते आधुनिक औद्योगिक व पौराणिक भारतीय संस्कृतीचा एक आगळा वेगळा संगम आहे.


महाड हे सह्याद्री रांगांने घेरलेले व [[सावित्री नदी|सावित्री]] आणि [[गांधारी नदी|गांधारी]] नद्यांच्या काठावर वसलेले शहर आहे. कोंकणातल्या शहरांमध्ये महाड हे बऱ्यापैकी सुधारलेले शहर असल्यामुळे ते आधुनिक औद्योगिक व पौराणिक भारतीय संस्कृतीचा एक आगळा वेगळा संगम आहे.

== प्रेक्षणीय स्थळे ==
महाडमधील व महाडच्या आसपास असलेली काही प्रेक्षणीय स्थळे:
महाडमधील व महाडच्या आसपास असलेली काही प्रेक्षणीय स्थळे:
* [[चवदार तळे]]
* [[चवदार तळे]]
ओळ ८: ओळ ९:
* श्री वीरेश्वर महाराज मंदिर (शिवकालीन मंदिर)
* श्री वीरेश्वर महाराज मंदिर (शिवकालीन मंदिर)
* सव येथील गरम पाण्याचे झरे
* सव येथील गरम पाण्याचे झरे
* गांधारपाले बुद्धकालीन गुंफा
* गांधारपाले बुद्धकालीन लेण्या
* [[शिवथरघळ]] (संत रामदास यांनी दासबोध या गुंफेत लिहिला).
* [[शिवथरघळ]] (संत रामदास यांनी दासबोध या गुंफेत लिहिला).
* रम्य धबधबा व नैसर्गिक हिरवळ
* रम्य धबधबा व नैसर्गिक हिरवळ
* [[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेब अांबेडकर]] यांची कार्यभूमी.
* [[डॉ. बाबासाहेब अांबेडकर]] यांची कार्यभूमी.
* नदीवरचे जुने बंदर. या बंदरारातून छोटे व्यापारी किंवा प्रवासी अरबी समुद्रात जात असत.
* नदीवरचे जुने बंदर. या बंदरारातून छोटे व्यापारी किंवा प्रवासी अरबी समुद्रात जात असत.
* केंबुर्ली येथील मनोरम धबधबा.
* केंबुर्ली येथील मनोरम धबधबा.

१४:१८, १३ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

महाड हे महाराष्ट्रात कोकण विभागातील एक शहर आहे. महाड हे मुंबईपासून १८० किलोमीटर अंतरावर तर पासून १२० किलोमीटर अंतरावर आहे. आसपासच्या रम्य व सुंदर वातावरणामुळे महाड हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे चवदार तळे सत्याग्रह केला आणि हे ठिकाण इतिहासात अमर झाले. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक व पारंपरिक महत्त्व असल्यामुळे महाडचे वैशिष्ट्य वाढले आहे.

महाड हे सह्याद्री रांगांने घेरलेले व सावित्री आणि गांधारी नद्यांच्या काठावर वसलेले शहर आहे. कोंकणातल्या शहरांमध्ये महाड हे बऱ्यापैकी सुधारलेले शहर असल्यामुळे ते आधुनिक औद्योगिक व पौराणिक भारतीय संस्कृतीचा एक आगळा वेगळा संगम आहे.

प्रेक्षणीय स्थळे

महाडमधील व महाडच्या आसपास असलेली काही प्रेक्षणीय स्थळे:

  • चवदार तळे
  • रायगड किल्ला
  • श्री वीरेश्वर महाराज मंदिर (शिवकालीन मंदिर)
  • सव येथील गरम पाण्याचे झरे
  • गांधारपाले बुद्धकालीन लेण्या
  • शिवथरघळ (संत रामदास यांनी दासबोध या गुंफेत लिहिला).
  • रम्य धबधबा व नैसर्गिक हिरवळ
  • डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांची कार्यभूमी.
  • नदीवरचे जुने बंदर. या बंदरारातून छोटे व्यापारी किंवा प्रवासी अरबी समुद्रात जात असत.
  • केंबुर्ली येथील मनोरम धबधबा.
  • कोतुर्डे येथील धरण

बाह्य दुवे