Jump to content

सावित्री नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सावित्री नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या ५ नद्यांपैकी १ नदी सावित्री नदी आहे. सावित्री नदी ही पश्चिम वाहिनी नदी असून तिचा प्रवास पोलादपूर, महाड, माणगाव आणि श्रीवर्धन या तालुक्यामधून होऊन पुढे ती रायगड जिल्ह्यात बाणकोटच्या खाडीला अरबी समुद्रला मिळते.