"बेतवा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''बेतवा नदी''' ही [[भारत|भारतातील]] [[उत्तर प्रदेश]] व [[मध्य प्रदेश]] राज्यांतून वाहणारी नदी आहे. हिचा उगम [[हुशंगाबाद]] शहराच्या उत्तरेस [[विंध्य]] पर्वतमालेत झाला आहे. साधारण ईशान्येकडे वाहत ही नदी [[ओरछा]] शहराजवळ [[यमुना नदी]]स मिळते. |
'''बेतवा नदी''' ही [[भारत|भारतातील]] [[उत्तर प्रदेश]] व [[मध्य प्रदेश]] राज्यांतून वाहणारी नदी आहे. हिचा उगम [[हुशंगाबाद]] शहराच्या उत्तरेस [[विंध्य]] पर्वतमालेत झाला आहे. साधारण ईशान्येकडे वाहत ही नदी [[ओरछा]] शहराजवळ [[यमुना नदी]]स मिळते. |
||
या बेतवा नदीच्या काठी [[भीमबेटका]]पासून दक्षिणेला २५ किलोमीटरवर [[भोजपूर (मध्य प्रदेश)|भोजपूर]] नावाचे गाव आहे. परमार घराण्याचा प्रसिद्ध राजा भोज याच्यावरून हे नाव पडल्याचे सांगतात. येथे असलेले भोजेश्वर हे महादेवाचे मंदिर अतिप्राचीन आहे. विटांनी बांधलेल्या या मंदिरावर आज शिखर नाही. परंतु या मंदिरात असलेली १८ फूट उंच शंकराची पिंडी खास बघावी अशी आहे. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथेच बाजूला असलेल्या दगडावर या मंदिराचे स्थापत्य नियोजन कोरलेले आहे. |
|||
[[वर्ग:मध्य प्रदेश मधील नद्या]] |
[[वर्ग:मध्य प्रदेश मधील नद्या]] |
||
[[वर्ग:उत्तर प्रदेश मधील नद्या]] |
[[वर्ग:उत्तर प्रदेश मधील नद्या]] |
||
[[वर्ग:मध्य प्रदेश]] |
२२:००, ५ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती
बेतवा नदी ही भारतातील उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश राज्यांतून वाहणारी नदी आहे. हिचा उगम हुशंगाबाद शहराच्या उत्तरेस विंध्य पर्वतमालेत झाला आहे. साधारण ईशान्येकडे वाहत ही नदी ओरछा शहराजवळ यमुना नदीस मिळते.
या बेतवा नदीच्या काठी भीमबेटकापासून दक्षिणेला २५ किलोमीटरवर भोजपूर नावाचे गाव आहे. परमार घराण्याचा प्रसिद्ध राजा भोज याच्यावरून हे नाव पडल्याचे सांगतात. येथे असलेले भोजेश्वर हे महादेवाचे मंदिर अतिप्राचीन आहे. विटांनी बांधलेल्या या मंदिरावर आज शिखर नाही. परंतु या मंदिरात असलेली १८ फूट उंच शंकराची पिंडी खास बघावी अशी आहे. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथेच बाजूला असलेल्या दगडावर या मंदिराचे स्थापत्य नियोजन कोरलेले आहे.