"मैहर घराणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मैहर हे भारतातल्या मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्य... |
(काही फरक नाही)
|
००:१५, २८ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
मैहर हे भारतातल्या मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील एक छोटे नगर, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याचे जन्मस्थान आहे. मैहर संस्थानच्या महाराजांच्या राजवाड्यात अनेक संगीतकार आणि त्यांचे शिष्य यांना राजाश्रय होता.
मैहर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार
- उस्ताद अलाउद्दीन खान
- अन्नपूर्णा देवी (अलाउद्दीन खान यांची कन्या)
- सरोदवादक उस्ताद अली अकबर खान (अलाउद्दीन खान यांचे पुत्र)
- पंडित रविशंकर ((अलाउद्दीन खान यांचे शिष्य)
- आशीष खान (अलाउद्दीन खान यांचे नातू)
- ध्यानेश खान (अलाउद्दीन खान यांचे दुसरे नातू)
- प्रणेश खान (अलाउद्दीन खान यांचे तिसरे नातू)
- बहादुर खान (अलाउद्दीन खान यांचे पुतणे)
- तिमिरबरन भट्टाचार्य (अलाउद्दीन खान यांचे पहिले शिष्य)
- इंद्रनील भट्टाचार्य (तिमिरबरन यांचे पुत्र)
- वसंत राय पंडित((अलाउद्दीन खान यांचे शिष्य)
- बासरीवादक पन्नालाल घोष ((अलाउद्दीन खान यांचे शिष्य)
- सतारवादक पंडित निखिल बॅनर्जी ([[अलाउद्दीन खान यांचे शेवटचे शिष्य)
- पं. नारायण
- पं. शांताप्रसाद
- शरन रानी
- बासरीवादक हरिप्रसाद चौरासिया
- व्हायोलीन वादक व्ही.जी. जोग, वगैरे