"सीमा देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२: ओळ ३२:
'''सीमा देव''', माहेरचे नाव '''नलिनी सराफ'''<ref>{{cite websantosh | दुवा = http://www.saamana.com/2011/March/27/Link/Utsav10.htm | शीर्षक = सुवासिनी |विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20110502191543/http://www.saamana.com/2011/March/27/Link/Utsav10.htm |विदा दिनांक=१५ जुलै २०१४ | लेखक = दिलीप ठाकुर | प्रकाशक = सामना | दिनांक = २७ मार्च, इ.स. २०११ | अ‍ॅक्सेसदिनांक = १६ जुलै, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref>, (२७ मार्च, इ.स. १९४२; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) या [[मराठा|मराठी]] अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक [[मराठी चित्रपट|मराठी]] व [[बॉलीवूड|हिंदी]] चित्रपटांतून अभिनय केला आहे. मराठी अभिनेते [[रमेश देव]] त्यांचा पती असून अभिनेता [[अजिंक्य देव]] त्यांचा पुत्र आहे.

इ.स. १९५७ सालच्या ''आलिया भोगासी'' या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले ''यंदा कर्तव्य आहे'', ''सुवासिनी'', ''मोलकरीण'', ''जगाच्या पाठीवर'', ''हा माझा मार्ग एकला'', ''या सुखांनो या'' हे चित्रपट विशेष गाजले.
इ.स. १९५७ सालच्या ''आलिया भोगासी'' या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले आनंद, ''जगाच्या पाठीवर'', ''मोलकरीण'', ''यंदा कर्तव्य आहे'', , ''या सुखांनो या'', ''सुवासिनी'', ''हा माझा मार्ग एकला'' हे चित्रपट विशेष गाजले.

==पुरस्कार==
==पुरस्कार==
* राजा परांजपे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार .
* राजा परांजपे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार
* पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार. (२०१७)

१६:१९, ११ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

सीमा देव
जन्म सीमा देव
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

सीमा देव, माहेरचे नाव नलिनी सराफ[१], (२७ मार्च, इ.स. १९४२; मुंबई, महाराष्ट्र - हयात) या मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठीहिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. मराठी अभिनेते रमेश देव त्यांचा पती असून अभिनेता अजिंक्य देव त्यांचा पुत्र आहे.

इ.स. १९५७ सालच्या आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, , या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे चित्रपट विशेष गाजले.

पुरस्कार

  • राजा परांजपे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार
  • पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार. (२०१७)

संदर्भ

  1. ^ दिलीप ठाकुर. http://wayback.archive.org/web/20110502191543/http://www.saamana.com/2011/March/27/Link/Utsav10.htm. Archived from the original on १५ जुलै २०१४. १६ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे