Jump to content

"सौदी अरेबियन एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४: ओळ २४:
'''सौदी अरेबियन एअरलाइन्स''' किंवा '''सौदिया''' ([[अरबी भाषा|अरबी]]: الخطوط الجوية العربية السعودية) ही [[सौदी अरेबिया]] देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४५ साली स्थापन झालेल्या सौदियाचे मुख्यालय [[जेद्दा]] येथे असून तिच्या ताफ्यामध्ये १५३ विमाने आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.planespotters.net/airline/Saudi-Arabian-Airlines|शीर्षक=सौदी अरेबियन एअरलाइन्स - उड्डाण करणारे विमानाचे तपशील आणि इतिहास |प्रकाशक=प्लेनस्पोत्तेर्स.नेट |दिनांक=१० फेब्रुवारी २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> सध्या सौदियामार्फत जगातील ८० शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.
'''सौदी अरेबियन एअरलाइन्स''' किंवा '''सौदिया''' ([[अरबी भाषा|अरबी]]: الخطوط الجوية العربية السعودية) ही [[सौदी अरेबिया]] देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४५ साली स्थापन झालेल्या सौदियाचे मुख्यालय [[जेद्दा]] येथे असून तिच्या ताफ्यामध्ये १५३ विमाने आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.planespotters.net/airline/Saudi-Arabian-Airlines|शीर्षक=सौदी अरेबियन एअरलाइन्स - उड्डाण करणारे विमानाचे तपशील आणि इतिहास |प्रकाशक=प्लेनस्पोत्तेर्स.नेट |दिनांक=१० फेब्रुवारी २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> सध्या सौदियामार्फत जगातील ८० शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.


सौदिया अरेबियन एअर लाइन ही स्वतंत्र झेंडाधारी मुख्य ठिकाण जेद्दा असणारी विमान सेवा आहे. ही एअर लाइन मुख्यतः जेद्दा-किंग अब्दुलजीज अंतरराष्ट्रीय विमानातळावरून (JED) चालविली जाते. रियाध-किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ (RUH), आणि दमन-किंग फाद आंतरराष्ट्रीय विमानतळ (DMM) ही याची इतर मुख्य केद्रे आहेत. कंपनीने २८ नोव्हेंबर १९९९ रोजी न्यू दमन हा विमानतळ व्यावसायिक तत्त्वावर चालविण्यासाठी घेतला.. त्यानंतर देहरान आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लष्करी विमानतळ म्हणून उपयोगात आणला. मध्य पूर्व देशांत मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होण्याच्या दृस्टीने एमिरेटस आणि कतार एअरवेज नंतर या एअरवेजचा तिसरा क्रमांक लागतो. मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका या देशांचा समावेश असणाऱ्या १२० ठिकाणी ही एअर लाइन देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय नियमित सेवा देणारी एअर लाइन आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/saudi-arabian-air-airlines.html|शीर्षक=सौदी एअरलाइन्स वाहतूक मार्ग|प्रकाशक=क्लिअरट्रिप.कॉम |दिनांक=१० फेब्रुवारी २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> रमझान आणि हज यात्रेच्या वेळी सरकारसाठी देशी आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवापुरवली जाते.. सौदी एअर लाइन ही अरब एअर प्रवासी संघटनेची सभासद आहे.या एअरलाइनने स्काय टीम एअर लाइन्स बरोबर २९ मे २०१२ रोजी हितैक्य साधलेले आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.skyteam.com/About-us/Our-members/Saudia/|शीर्षक=सौदीएअरलाइन्स-कोडशेअर करार |प्रकाशक=स्काईटीम.कॉम |दिनांक=१० फेब्रुवारी २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
सौदिया अरेबियन एअर लाइन ही स्वतंत्र झेंडाधारी मुख्य ठिकाण जेद्दा असणारी विमान सेवा आहे. ही एअर लाइन मुख्यतः जेद्दा-किंग अब्दुलजीज अंतरराष्ट्रीय विमानातळावरून (JED) चालविली जाते. रियाध-किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ (RUH), आणि दमन-किंग फाद आंतरराष्ट्रीय विमानतळ (DMM) ही याची इतर मुख्य केद्रे आहेत. कंपनीने २८ नोव्हेंबर १९९९ रोजी न्यू दमन हा विमानतळ व्यावसायिक तत्त्वावर चालविण्यासाठी घेतला.. त्यानंतर देहरान आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लष्करी विमानतळ म्हणून उपयोगात आणला. मध्य पूर्व देशांत मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होण्याच्या दृष्टीने एमिरेटस आणि कतार एअरवेज नंतर या एअरवेजचा तिसरा क्रमांक लागतो. मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका या देशांचा समावेश असणाऱ्या १२० ठिकाणी ही एअर लाइन देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय नियमित सेवा देणारी एअर लाइन आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/saudi-arabian-air-airlines.html|शीर्षक=सौदी एअरलाइन्स वाहतूक मार्ग|प्रकाशक=क्लिअरट्रिप.कॉम |दिनांक=१० फेब्रुवारी २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> रमझान आणि हज यात्रेच्या वेळी सरकारसाठी देशी आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुरवली जाते.. सौदिया एअर लाइन ही अरब एअर प्रवासी संघटनेची सभासद आहे. या एअरलाइनने स्काय टीम एअर लाइन्स बरोबर २९ मे २०१२ रोजी हितैक्य साधले..<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.skyteam.com/About-us/Our-members/Saudia/|शीर्षक=सौदीएअरलाइन्स-कोडशेअर करार |प्रकाशक=स्काईटीम.कॉम |दिनांक=१० फेब्रुवारी २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>


==इतिहास==
==इतिहास==
जेव्हा सन १९४५ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनी डगलस DC-3 हे विमान भेट म्हणून किंग अब्दुल अजीज इब्न सौद यांना दिले, तेव्हा या राष्ट्राचा नागरी विमान सेवा क्रमाक्रमाने चालू करण्याच्या विकासाचा मार्ग खुला झाला. सप्टेंबर १९४५मध्ये स्वतंत्र झेंडाधारी सौदियाची सौदीय अरेबियन एअर लाइन अस्तित्वात आली. ही सौदी सरकारचे पूर्ण मालकीची लष्करी मंत्रालयाच्या अधिकारात ट्रान्स वर्ल्ड एअर लाइन्सशी व्यवस्थापकीय कराराने चालणारी विमान सेवा झाली.
जेव्हा सन १९४५ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनी डगलस DC-3 हे विमान भेट म्हणून किंग अब्दुल अजीज इब्न सौद यांना दिले, तेव्हा या राष्ट्राचा नागरी विमान सेवा क्रमाक्रमाने चालू करण्याच्या विकासाचा मार्ग खुला झाला. सप्टेंबर १९४५मध्ये स्वतंत्र झेंडाधारी सौदियाची सौदी अरेबियन एअर लाइन अस्तित्वात आली. ही सौदी सरकारचे पूर्ण मालकीची लष्करी मंत्रालयाच्या अधिकारात ट्रान्स वर्ल्ड एअर लाइन्सशी व्यवस्थापकीय कराराने चालणारी विमान सेवा झाली.


सुरुवातीपासूनच शहराला अतिशय जवळ असणारे जेद्दा-कंदाहार विमानतळ झेंडाधारी केंद्र झाले आहे. पॅलेस्टाइन येथील ल्यद्दा (सध्याचे इस्राइल चे लोड – बेन-गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळ) ब्रिटिश मन डेट हे हज्ज चे यात्रेकरूंना तत्पर सेवा देत आहे. ही एयर लाइन जिद्दाह–रियाध-होफुफ-धहरण या मार्गावर DC 3 ही पांच विमाने मार्च 1947 मध्ये चालू केली त्याचबरोबर जिद्दाह आणि कैरो त्याच महिन्यात सेवा चालू केली. सन 1948 चे सुरवातीला दमाकस आणि बैरुत विमान सेवा सुरू झाली. सन 1948 नंतर सन 2011 पर्यन्त या विमान कंपनीने विमान सेवा देणेत खूपच प्रगति केली. सन 2012 चे सेवती सेवती सौदीय विमान कंपनीने 64 विमाने घेतली त्यात 6 बोईंग आणि 58 एयर बस चा समावेश होता. सन 2015 मध्ये आणखी 8 बोईंग 787-9 विमाने सामील होणार होती.
सुरुवातीपासूनच शहराला अतिशय जवळ असणारे जेद्दा-कंदाहार विमानतळ झेंडाधारी केंद्र झाले आहे. पॅलेस्टाइन येथील ल्यद्दा (सध्याचे इस्राइल चे लोड – बेन-गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळ) ब्रिटिश मन डेट हे हज्ज चे यात्रेकरूंना तत्पर सेवा देत आहे. ही एयर लाइन जिद्दाह–रियाध-होफुफ-देहरान या मार्गावर DC 3 ही पांच विमाने मार्च १९४७मध्ये चालू केली त्याचबरोबर जेद्दा आणि कैरो ही सेवाही त्याच महिन्यात चालू केली. सन १९४८च्या सुरुवातीला दमास्कस आणि बैरूत विमान सेवा सुरू झाली. सन १९४८नंतर सन २०११ पर्यंत या विमान कंपनीने विमान सेवा देण्यात खूपच प्रगती केली. सन २०१२च्या शेवटी शेवटी सौदिया विमान कंपनीने ६४ विमाने विकत घेतली. त्यांत बोईंग आणि ५८ एअर बस चा समावेश होता. सन २०१५मध्ये आणखी बोईंग 787-9 विमाने सामील होणार होती.


सौदियाची इतर वेगवेगळी विमाने खालील प्रकारची होती.
सौदियाची इतर वेगवेगळी विमाने खालील प्रकारची आहेत.
* 6 बीचक्राफ्ट बोनाणझा (प्रशिक्षण)
* बीचक्राफ्ट बोनांझा (प्रशिक्षण)
* 2 दस्सौल्ट फलकोण 900 (सरकारी सेवा)
* डॅसाॅल्ट फाल्कन 900 (सरकारी सेवा)
* 2 दस्सौल्ट फलकोण, 7X (सरकारी)
* डॅसाॅल्ट फाल्कन, 7X (सरकारी)
* 6 गल्फ स्ट्रीम IV (सरकारी वापर)
* गल्फ स्ट्रीम IV (सरकारी वापर)
* 6 हवकेर 400 x p (सरकारी वापर)
* हाॅकर 400 x p (सरकारी वापर)
कांही लक्षरी सी-130s सुद्धा सौदी रंगाने रंगवून रोयल सौदी एयर फोर्स चे मदतीने त्यांचा उड्डाणासाठी वापर केला जातो.
कांही लष्करी सी-130 विमानेसुद्धा सौदिया रंगाने रंगवून रोयल सौदी एअर फोर्सच्या मदतीने त्यांचा उड्डाणासाठी वापर केला जातो.


==कायदेशीर सहभाग==
==कायदेशीर सहभाग==
या विमान कंपनीने एरोफ्लोट, एयर युरोप,एयर फ्रांस, अलितलीय, गल्फ एयर, केनया एयरवेज, कोरियन एयर, कुवेत एयरवेज, मिडल ईस्ट एरलाइन्स, श्री लंकन एयर लाइन्स यांचेशी विमान सेवेचा कायदेशीर करार केलेला आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.arabnews.com/code-sharing-gives-saudia-passengers-more-options|शीर्षक=कोड शेअरिंग करार सौदी एअरलाइन्सच्या प्रवासीना अतिरिक्त पर्याय देते |प्रकाशक=अरबन्यूज.कॉम |दिनांक=२८जून २०१२| प्राप्त दिनांक=}}</ref>
या विमान कंपनीने एरोफ्लोट, एअर युरोप, एअर फ्रान्स, अलितालिया, गल्फ एअर, केनिया एअरवेज, कोरियन एअर, कुवेत एअरवेज, मिडल ईस्ट एअरलाइन्स, श्रीलंकन एअर लाइन्स यांच्याशी विमान सेवेचा कायदेशीर करार केलेला आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.arabnews.com/code-sharing-gives-saudia-passengers-more-options|शीर्षक=कोड शेअरिंग करार सौदी एअरलाइन्सच्या प्रवाशांना अधिक पर्याय देते |प्रकाशक=अरबन्यूज.कॉम |दिनांक=२८जून २०१२| प्राप्त दिनांक=}}</ref>


==विमानांचा ताफा==
==विमानांचा ताफा==
ओळ ५९: ओळ ५९:
|rowspan="2" |35
|rowspan="2" |35
|rowspan="2" |&mdash;
|rowspan="2" |&mdash;
|0
|
|१२
|12
|१३२
|132
|१४४
|144
|-
|-
|0
|
|२०
|20
|९६
|96
|११६
|116
|-
|-
|एरबस ए-३२०|एअरबस ए-३२१-२००
|एरबस ए-३२०|एअरबस ए-३२१-२००
|१५
|15
|&mdash;
|&mdash;
|0
|
|२०
|20
|१४५
|145
|१६५
|165
|-
|-
|एअरबस ए-३३०-२००
|एअरबस ए-३३०-२००
|3
|
|
|
|0
|
|
|
|
|
ओळ ८६: ओळ ८६:
|-
|-
|एअरबस ए-३३०-३००
|एअरबस ए-३३०-३००
|१६
|16
|
|
|0
|
|३६
|36
|२६२
|262
|२९८
|298
|-
|-
|[[बोईंग ७४७]]
|[[बोईंग ७४७]]
|१६
|16
|&mdash;
|&mdash;
|0
|
|३२
|32
|४०२
|402
|४३४
|434
|-
|-
|rowspan="2" |[[बोईंग ७७७]]-२०० ईआर
|rowspan="" |[[बोईंग ७७७]]-२०० ईआर
|rowspan="2" |23
|rowspan="" |२३
|rowspan="2" |&mdash;
|rowspan="" |&mdash;
|२४
|24
|३८
|38
|१७०
|170
|२३२
|232
|-
|-
|0
|
|१४
|14
|३२७
|327
|३४१
|341
|-
|-
|rowspan="2" |[[बोईंग ७७७]]-३०० ईआर
|rowspan="" |[[बोईंग ७७७]]-३०० ईआर
|rowspan="2" |12
|rowspan="" |१२
|rowspan="2" |8
|rowspan="" |
|२४
|24
|३६
|36
|२४५
|245
|३०५
|305
|-
|-
|0
|
|३०
|30
|३८३
|383
|४१३
|413
|-
|-
|[[बोईंग ७८७]]
|[[बोईंग ७८७]]
|&mdash;
|&mdash;
|१६
|16
|colspan="4" class="unsortable" |ठरायचे आहे
|colspan="" class="unsortable" |ठरायचे आहे
|-
|-
|एम्ब्रेयर ई-१७०
|एम्ब्रेयर ई-१७०
|१५
|15
|&mdash;
|&mdash;
|0
|
|6
|
|६०
|60
|६६
|66
|}
|}


==विमानातील सेवा==
==विमानातील सेवा==
सौदी अरेबियन एरलाइन्सच्या विमानांमधून ''अहलाण व सहलण'' (नमस्कार आणि स्वागत) हे मासिक उपलब्ध असते. इस्लामी नियमांनुसार विमानांतून मद्य आणि वराहमांस (पोर्क) दिले जात नाही. [[एरबस ए३३०-३००]] आणि [[बोईंग ७७७-३००]] प्रकारच्या विमानांतून वायफायद्वारे महाजाल सेवा उपलब्ध आहेत. काही विमानात प्रवाश्यांसाठी प्रार्थनेची सोयही केलेली आहे.
सौदी अरेबियन एरलाइन्सच्या विमानांमधून ''अहलाण व सहलण'' (नमस्कार आणि स्वागत) हे मासिक उपलब्ध असते. इस्लामी नियमांनुसार विमानांतून मद्य आणि वराहमांस (पोर्क) दिले जात नाही. [[एअबस ए३३०-३००]] आणि [[बोईंग ७७७-३००]] प्रकारच्या विमानांतून वायफायद्वारे महाजाल सेवा उपलब्ध आहेत. काही विमानात प्रवाशांसाठी प्रार्थनेची सोयही केलेली आहे.

|०
|१२
|१३२
|१४४
|-
|०
|२०
|९६
|११६
|-
|एरबस ए-३२०|एअरबस ए-३२१-२००
|१५
|&mdash;
|०
|२०
|१४५
|१६५
|-
|एअरबस ए-३३०-२००
|३
|
|०
|
|
|
|-
|एअरबस ए-३३०-३००
|१६
|
|०
|३६
|२६२
|२९८
|-
|[[बोईंग ७४७]]
|१६
|&mdash;
|०
|३२
|४०२
|४३४
|-
|rowspan="२" |[[बोईंग ७७७]]-२०० ईआर
|rowspan="२" |२३
|rowspan="२" |&mdash;
|२४
|३८
|१७०
|२३२
|-
|०
|१४
|३२७
|३४१
|-
|rowspan="२" |[[बोईंग ७७७]]-३०० ईआर
|rowspan="२" |१२
|rowspan="२" |८
|२४
|३६
|२४५
|३०५
|-
|०
|३०
|३८३
|४१३
|-
|[[बोईंग ७८७]]
|&mdash;
|१६
|colspan="४" class="unsortable" |ठरायचे आहे
|-
|एम्ब्रेयर ई-१७०
|१५
|&mdash;
|०
|६
|६०
|६६
|}


==घटना आणि अपघात==
==घटना आणि अपघात==
* 25 सप्टेंबर 1959 सौदीय डगलस डीसी-4 एचझेड-एएफ उड्डाण घेता घेता वैमानिकाच्या चुकीमुळे धडकले. 67 प्रवाशी आणि 5 कर्मचारी यातून वाचले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://aviation-safety.net/database/record.php?id=19590925-0|शीर्षक=सौदीएअरलाइन्स विमानाचे अपघात वर्णन|प्रकाशक=अरबन्यूज.कॉम |दिनांक=२५सप्टेंबर १९५९| प्राप्त दिनांक=}}</ref>
* २५ सप्टेंबर १९५९ : सौदी डगलस डीसी- एचझेड-एएफ हे विमान उड्डाण घेता घेता वैमानिकाच्या चुकीमुळे धडकले. ६७ प्रवाशी आणि कर्मचारी यातून वाचले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://aviation-safety.net/database/record.php?id=१९५९०९२५-|शीर्षक=सौदी एअर लाइन्स विमानाच्या अपघातांचे वर्णन|प्रकाशक=अरबन्यूज.कॉम |दिनांक=२५सप्टेंबर १९५९| प्राप्त दिनांक=}}</ref>
* 9 फेब्रुवारी 1968 डगलस सी-47 चे दुरुस्तीवेळी नुकसान झाले.
* फेब्रुवारी १९६८ : डगलस सी-४७ हे दुरुस्तीवेळी कायमचे बिघडले.
* 10 नोवेंबर 1970 डगलस डीसी-3 जॉर्डन ते किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमान तळ, रियाध, सौदी अरबीय,प्रवास करणारे आमण नागरी विमान तळावरून लुटले आणि सिरियाचे दमाकस विमानतळाकडे वळविले.
* १० नोवेंबर १९७० : डगलस डीसी- जॉर्डनहून किंग खालीद आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारे विमानाचे अमान नागरी विमान तळावर अपहरण झाले आणि त्याला सीरियाच्या दमास्कस विमानतळाकडे वळविले.
* 11 जुलै 1972 डगलस सी-47बी चा ताबुक विमानतळावर अपघात झाला ते दुरुस्त दुरुस्त करताना नुकसान झाले.
* ११ जुलै १९७२ : डगलस सी-४७बी चा ताबुक विमानतळावर अपघात झाला ते दुरुस्त दुरुस्त करताना नुकसान झाले.
* 19 ऑगस्ट 1980 सौदी विमान 163 , लोक्खीड ल-1011-200 त्री स्टार ,763 विमान हे कराची ते जिद्दाह हे रियाध विमानतळावर आगीत भस्मसात झाले. हे 16 वर्षांनंतर अपघातात सापडले त्यात 312 लोक ठार झाले.
* १९ ऑगस्ट १९८० : सौदी विमान लाॅकहेड ल-१०११-२०० थ्री स्टार ७६३ विमान हे कराची ते जेद्दा मार्गावरचे विमान १६ वर्षांनंतर अपघातात सापडून रियाध विमानतळावर आगीत भस्मसात झाले. त्यावेळी ३१२ लोक ठार झाले.
* 12 नोवेंबर 1996 सौदी बोईंग 747-100बी 763 चालणारे विमान चक्री वादळात सापडले. हे भारताचे न्यू दिल्ली ते सौदी अरेबिया चे दाहरन दरम्यान चालले असताना त्याची या चक्री वादळात कजागिस्तान एयर लाइनचे iiयुशिन ii-76 या विमानाशी न्यू दिल्ली पासून कांही अंतरावरील चरखी दादरी या गावाजवळ टक्कर झाली. 763 विमानात 312 प्रवाशी आणि कझाक मधील 37 प्रवाशी असे एकूण 349 प्रवाशी ठार झाले. सौदीचे विमान 763 चा हा अतिशय वाईट अपघात होता.अपघातात कोणीही जीवंत राहिले नाही हा एक इतिहास झाला.
* १२ नोव्हेंबर १९९६ : सौदी बोईंग ७४७-१००बी ७६३ चालणारे विमान चक्री वादळात सापडले. हे न्यू दिल्ली ते सौदी अरेबियाच्या देहरान दरम्यान चालले असताना त्याची या चक्री वादळात कजाकिस्तान एअर लाइनच्या इल्युशिन II-७६ या विमानाशी न्यू दिल्लीपासून कांही अंतरावरील चरखी दादरी या गावाजवळ टक्कर झाली. या ७६३ विमानातील ३१२ प्रवासी आणि कझाकच्या विमानातील ३७ प्रवासी असे एकूण ३४९ प्रवासी ठार झाले. सौदीच्या ७६३ या विमानाचा हा अतिशय वाईट अपघात होता. अपघातात कोणीही जिवंत राहिले नाही हा एक इतिहास झाला.
* 23 ऑगस्ट 2001 मलेशिया चे कौलालामपुर येथे बोइंग 747-300 चे नोज ड्यामेज झाले. तेथे कोणीही जखमी झाले नाही.
* २३ ऑगस्ट २००१ : मलेशियाच्याचे कौलालम्पूर येथे बोइंग ७४७-३०० चे नोज डॅमेज झाले. तेथे कोणीही जखमी झाले नाही.
* 5 जानेवारी 2014 भाडेतत्वावर घेतलेले बोइंग 767 मदिनाचे प्रिन्स मोहम्मद बिन अब्दुलजिज विमानतळावर जबरदस्तीने उतरविले. तेथे त्याचे गियर फेळ झाले. त्यात 29 लोक जखमी झाले.
* जानेवारी २०१४ : भाड्याने घेतलेले बोइंग ७६७ हे मदिनाच्या प्रिन्स मोहम्मद बिन अब्दुलजिज विमानतळावर जबरदस्तीने उतरविले. तेथे त्याचे गियर फेळ झाले. त्यात २९ लोक जखमी झाले.
* 5 ऑगस्ट 2014 बोइंग 747-400 विमान 871 मनीला ते रियाध चालणारे मनिलातील निनोय अकीनो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करताना दिश्या बदलली. तेव्हा विमानात किंवा मैदानात कोणीही जखमी झाले नाही.
* ऑगस्ट २०१४ : मनीला ते रियाध मार्गावर चालणाऱ्या बोइंग ७४७-४०० विमान ८७१ या विमानाची मनिलातील निनाॅय अकीनो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करताना दिशा बदलली. तेव्हा विमानात किंवा मैदानात कोणीही जखमी झाले नाही.



२२:३५, ९ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती

सौदी अरेबियन एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
SV
आय.सी.ए.ओ.
SVA
कॉलसाईन
SAUDIA
स्थापना १९४५
हब रियाध - किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ
दम्मम - किंग फहाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
जेद्दाह - किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ
मदिना
फ्रिक्वेंट फ्लायर अल-फुर्सान
अलायन्स स्कायटीम
विमान संख्या १५३
मुख्यालय जेद्दाह, सौदी अरेबिया
संकेतस्थळ http://www.saudiairlines.com
सिंगापूर चांगी विमानतळावर थांबलेले सौदियाचे बोईंग ७४७
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबलेले सौदी अरेबियनचे बोइंग ७७७ विमान

सौदी अरेबियन एअरलाइन्स किंवा सौदिया (अरबी: الخطوط الجوية العربية السعودية) ही सौदी अरेबिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४५ साली स्थापन झालेल्या सौदियाचे मुख्यालय जेद्दा येथे असून तिच्या ताफ्यामध्ये १५३ विमाने आहेत.[] सध्या सौदियामार्फत जगातील ८० शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.

सौदिया अरेबियन एअर लाइन ही स्वतंत्र झेंडाधारी मुख्य ठिकाण जेद्दा असणारी विमान सेवा आहे. ही एअर लाइन मुख्यतः जेद्दा-किंग अब्दुलजीज अंतरराष्ट्रीय विमानातळावरून (JED) चालविली जाते. रियाध-किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ (RUH), आणि दमन-किंग फाद आंतरराष्ट्रीय विमानतळ (DMM) ही याची इतर मुख्य केद्रे आहेत. कंपनीने २८ नोव्हेंबर १९९९ रोजी न्यू दमन हा विमानतळ व्यावसायिक तत्त्वावर चालविण्यासाठी घेतला.. त्यानंतर देहरान आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लष्करी विमानतळ म्हणून उपयोगात आणला. मध्य पूर्व देशांत मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होण्याच्या दृष्टीने एमिरेटस आणि कतार एअरवेज नंतर या एअरवेजचा तिसरा क्रमांक लागतो. मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका या देशांचा समावेश असणाऱ्या १२० ठिकाणी ही एअर लाइन देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय नियमित सेवा देणारी एअर लाइन आहे.[] रमझान आणि हज यात्रेच्या वेळी सरकारसाठी देशी आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुरवली जाते.. सौदिया एअर लाइन ही अरब एअर प्रवासी संघटनेची सभासद आहे. या एअरलाइनने स्काय टीम एअर लाइन्स बरोबर २९ मे २०१२ रोजी हितैक्य साधले..[]

इतिहास

जेव्हा सन १९४५ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनी डगलस DC-3 हे विमान भेट म्हणून किंग अब्दुल अजीज इब्न सौद यांना दिले, तेव्हा या राष्ट्राचा नागरी विमान सेवा क्रमाक्रमाने चालू करण्याच्या विकासाचा मार्ग खुला झाला. सप्टेंबर १९४५मध्ये स्वतंत्र झेंडाधारी सौदियाची सौदी अरेबियन एअर लाइन अस्तित्वात आली. ही सौदी सरकारचे पूर्ण मालकीची लष्करी मंत्रालयाच्या अधिकारात ट्रान्स वर्ल्ड एअर लाइन्सशी व्यवस्थापकीय कराराने चालणारी विमान सेवा झाली.

सुरुवातीपासूनच शहराला अतिशय जवळ असणारे जेद्दा-कंदाहार विमानतळ झेंडाधारी केंद्र झाले आहे. पॅलेस्टाइन येथील ल्यद्दा (सध्याचे इस्राइल चे लोड – बेन-गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळ) ब्रिटिश मन डेट हे हज्ज चे यात्रेकरूंना तत्पर सेवा देत आहे. ही एयर लाइन जिद्दाह–रियाध-होफुफ-देहरान या मार्गावर DC 3 ही पांच विमाने मार्च १९४७मध्ये चालू केली त्याचबरोबर जेद्दा आणि कैरो ही सेवाही त्याच महिन्यात चालू केली. सन १९४८च्या सुरुवातीला दमास्कस आणि बैरूत विमान सेवा सुरू झाली. सन १९४८नंतर सन २०११ पर्यंत या विमान कंपनीने विमान सेवा देण्यात खूपच प्रगती केली. सन २०१२च्या शेवटी शेवटी सौदिया विमान कंपनीने ६४ विमाने विकत घेतली. त्यांत ५ बोईंग आणि ५८ एअर बस चा समावेश होता. सन २०१५मध्ये आणखी ८ बोईंग 787-9 विमाने सामील होणार होती.

सौदियाची इतर वेगवेगळी विमाने खालील प्रकारची आहेत.

  • ६ बीचक्राफ्ट बोनांझा (प्रशिक्षण)
  • २ डॅसाॅल्ट फाल्कन 900 (सरकारी सेवा)
  • २ डॅसाॅल्ट फाल्कन, 7X (सरकारी)
  • ६ गल्फ स्ट्रीम IV (सरकारी वापर)
  • ६ हाॅकर 400 x p (सरकारी वापर)

कांही लष्करी सी-130 विमानेसुद्धा सौदिया रंगाने रंगवून रोयल सौदी एअर फोर्सच्या मदतीने त्यांचा उड्डाणासाठी वापर केला जातो.

कायदेशीर सहभाग

या विमान कंपनीने एरोफ्लोट, एअर युरोप, एअर फ्रान्स, अलितालिया, गल्फ एअर, केनिया एअरवेज, कोरियन एअर, कुवेत एअरवेज, मिडल ईस्ट एअरलाइन्स, श्रीलंकन एअर लाइन्स यांच्याशी विमान सेवेचा कायदेशीर करार केलेला आहे.[]

विमानांचा ताफा

प्रवासी विमाने[]
विमान वापरात ऑर्डर प्रवासी क्षमता
F C Y एकूण
एअरबस ए-३२०-२०० 35 १२ १३२ १४४
२० ९६ ११६
एअरबस ए-३२१-२०० १५ २० १४५ १६५
एअरबस ए-३३०-२००
एअरबस ए-३३०-३०० १६ ३६ २६२ २९८
बोईंग ७४७ १६ ३२ ४०२ ४३४
बोईंग ७७७-२०० ईआर २३ २४ ३८ १७० २३२
१४ ३२७ ३४१
बोईंग ७७७-३०० ईआर १२ २४ ३६ २४५ ३०५
३० ३८३ ४१३
बोईंग ७८७ १६ ठरायचे आहे
एम्ब्रेयर ई-१७० १५ ६० ६६

विमानातील सेवा

सौदी अरेबियन एरलाइन्सच्या विमानांमधून अहलाण व सहलण (नमस्कार आणि स्वागत) हे मासिक उपलब्ध असते. इस्लामी नियमांनुसार विमानांतून मद्य आणि वराहमांस (पोर्क) दिले जात नाही. एअबस ए३३०-३०० आणि बोईंग ७७७-३०० प्रकारच्या विमानांतून वायफायद्वारे महाजाल सेवा उपलब्ध आहेत. काही विमानात प्रवाशांसाठी प्रार्थनेची सोयही केलेली आहे.

|० |१२ |१३२ |१४४ |- |० |२० |९६ |११६ |- |एरबस ए-३२०|एअरबस ए-३२१-२०० |१५ |— |० |२० |१४५ |१६५ |- |एअरबस ए-३३०-२०० |३ | |० | | | |- |एअरबस ए-३३०-३०० |१६ | |० |३६ |२६२ |२९८ |- |बोईंग ७४७ |१६ |— |० |३२ |४०२ |४३४ |- |rowspan="२" |बोईंग ७७७-२०० ईआर |rowspan="२" |२३ |rowspan="२" |— |२४ |३८ |१७० |२३२ |- |० |१४ |३२७ |३४१ |- |rowspan="२" |बोईंग ७७७-३०० ईआर |rowspan="२" |१२ |rowspan="२" |८ |२४ |३६ |२४५ |३०५ |- |० |३० |३८३ |४१३ |- |बोईंग ७८७ |— |१६ |colspan="४" class="unsortable" |ठरायचे आहे |- |एम्ब्रेयर ई-१७० |१५ |— |० |६ |६० |६६ |}

घटना आणि अपघात

  • २५ सप्टेंबर १९५९ : सौदी डगलस डीसी-४ एचझेड-एएफ हे विमान उड्डाण घेता घेता वैमानिकाच्या चुकीमुळे धडकले. ६७ प्रवाशी आणि ५ कर्मचारी यातून वाचले.[]
  • ९ फेब्रुवारी १९६८ : डगलस सी-४७ हे दुरुस्तीवेळी कायमचे बिघडले.
  • १० नोवेंबर १९७० : डगलस डीसी-३ जॉर्डनहून किंग खालीद आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारे विमानाचे अमान नागरी विमान तळावर अपहरण झाले आणि त्याला सीरियाच्या दमास्कस विमानतळाकडे वळविले.
  • ११ जुलै १९७२ : डगलस सी-४७बी चा ताबुक विमानतळावर अपघात झाला ते दुरुस्त दुरुस्त करताना नुकसान झाले.
  • १९ ऑगस्ट १९८०  : सौदी विमान लाॅकहेड ल-१०११-२०० थ्री स्टार ७६३ विमान हे कराची ते जेद्दा मार्गावरचे विमान १६ वर्षांनंतर अपघातात सापडून रियाध विमानतळावर आगीत भस्मसात झाले. त्यावेळी ३१२ लोक ठार झाले.
  • १२ नोव्हेंबर १९९६ : सौदी बोईंग ७४७-१००बी ७६३ चालणारे विमान चक्री वादळात सापडले. हे न्यू दिल्ली ते सौदी अरेबियाच्या देहरान दरम्यान चालले असताना त्याची या चक्री वादळात कजाकिस्तान एअर लाइनच्या इल्युशिन II-७६ या विमानाशी न्यू दिल्लीपासून कांही अंतरावरील चरखी दादरी या गावाजवळ टक्कर झाली. या ७६३ विमानातील ३१२ प्रवासी आणि कझाकच्या विमानातील ३७ प्रवासी असे एकूण ३४९ प्रवासी ठार झाले. सौदीच्या ७६३ या विमानाचा हा अतिशय वाईट अपघात होता. अपघातात कोणीही जिवंत राहिले नाही हा एक इतिहास झाला.
  • २३ ऑगस्ट २००१ : मलेशियाच्याचे कौलालम्पूर येथे बोइंग ७४७-३०० चे नोज डॅमेज झाले. तेथे कोणीही जखमी झाले नाही.
  • ५ जानेवारी २०१४ : भाड्याने घेतलेले बोइंग ७६७ हे मदिनाच्या प्रिन्स मोहम्मद बिन अब्दुलजिज विमानतळावर जबरदस्तीने उतरविले. तेथे त्याचे गियर फेळ झाले. त्यात २९ लोक जखमी झाले.
  • ५ ऑगस्ट २०१४ : मनीला ते रियाध मार्गावर चालणाऱ्या बोइंग ७४७-४०० विमान ८७१ या विमानाची मनिलातील निनाॅय अकीनो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करताना दिशा बदलली. तेव्हा विमानात किंवा मैदानात कोणीही जखमी झाले नाही.


संदर्भ

  1. ^ https://www.planespotters.net/airline/Saudi-Arabian-Airlines. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.cleartrip.com/flight-booking/saudi-arabian-air-airlines.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://www.skyteam.com/About-us/Our-members/Saudia/. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ http://www.arabnews.com/code-sharing-gives-saudia-passengers-more-options. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ http://www.saudiairlines.com/portal/site/saudiairlines/menuitem.d9a467d070ca6c65173ff63dc8f034a0/?vgnextoid=fdab9f6412852110VgnVCM1000008c0f430aRCRD. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ http://aviation-safety.net/database/record.php?id=१९५९०९२५-०. Missing or empty |title= (सहाय्य)