Jump to content

"भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २: ओळ २:


== दिनदर्शिकेचे स्वरूप ==
== दिनदर्शिकेचे स्वरूप ==
ही दिनदर्शिका [[सौर]] दिनदर्शिका आहे. हिच्यानुसार वर्षाची सुरुवात [[ग्रेगरीय दिनदर्शिका |ग्रेगोरियन कॅलेंडरमधील]] २२ मार्च या दिवशी होते. त्या दिवशी या दिनदर्शिकेनुसार चैत्रातली पहिली तारीख असते. मात्र, ग्रेगोरियन कॅलेंडरच्या लीप वर्षात ही सुरुवात २१ मार्च रोजी होते. [[हिंदू कालमापन|हिंदू कालगणनेतील]] [[महिना|महिन्यांची]] चैत्र-वैशाख आदी नावे या राष्त्रीय दिनदर्शिकेत कायम ठेवण्यात आली आहेत. वर्षाचा क्रमांक हिंदू पंचांगातील शालिवाहन शकाचाच ठेवला आहे, या गोष्टी वगळता या दिनदर्शिकेचे हिंदू पंचांगाशी काही साधर्म्य नाही.
ही दिनदर्शिका [[सौर]] दिनदर्शिका आहे. हिच्यानुसार वर्षाची सुरुवात [[ग्रेगरीय दिनदर्शिका |ग्रेगोरियन कॅलेंडरमधील]] २२ मार्च या दिवशी होते. त्या दिवशी या दिनदर्शिकेनुसार चैत्रातली पहिली तारीख असते. मात्र, ग्रेगोरियन कॅलेंडरच्या लीप वर्षात ही सुरुवात २१ मार्च रोजी होते. [[हिंदू कालमापन|हिंदू कालगणनेतील]] [[महिना|महिन्यांची]] चैत्र-वैशाख आदी नावे या राष्ट्रीय दिनदर्शिकेत कायम ठेवण्यात आली आहेत. वर्षाचा क्रमांक हिंदू पंचांगातील शालिवाहन शकाचाच ठेवला आहे, या गोष्टी वगळता या दिनदर्शिकेचे हिंदू पंचांगाशी काही साधर्म्य नाही.

भारत सरकारच्या भरपूर प्रचारानंतरही ही दिनदर्शिका लोकप्रिय होऊ शकली नाही.


== राष्ट्रीय दिनदर्शिकेचे प्रारूप ==
== राष्ट्रीय दिनदर्शिकेचे प्रारूप ==

१४:२७, ७ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती

भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही भारत सरकार पुरस्कृत भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका आहे. भारतीय राजपत्र, भारतीय आकाशवाणीने प्रसारित केलेल्या बातम्या, भारतीय संसदेच्या कामकाजात हिचा वापर केला जातो. भारताबरोबरच जावा व बाली येथील इंडोनेशियन हिंदू हिचा वापर करतात. बालीमधील हिंदू नेपी(Nyepi) हा नववर्ष दिवस साजरा करतात. नेपाळमधील नेपाळ संवत या दिनदर्शिकेची निर्मिती भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेपासूनच झाली.

दिनदर्शिकेचे स्वरूप

ही दिनदर्शिका सौर दिनदर्शिका आहे. हिच्यानुसार वर्षाची सुरुवात ग्रेगोरियन कॅलेंडरमधील २२ मार्च या दिवशी होते. त्या दिवशी या दिनदर्शिकेनुसार चैत्रातली पहिली तारीख असते. मात्र, ग्रेगोरियन कॅलेंडरच्या लीप वर्षात ही सुरुवात २१ मार्च रोजी होते. हिंदू कालगणनेतील महिन्यांची चैत्र-वैशाख आदी नावे या राष्ट्रीय दिनदर्शिकेत कायम ठेवण्यात आली आहेत. वर्षाचा क्रमांक हिंदू पंचांगातील शालिवाहन शकाचाच ठेवला आहे, या गोष्टी वगळता या दिनदर्शिकेचे हिंदू पंचांगाशी काही साधर्म्य नाही.

भारत सरकारच्या भरपूर प्रचारानंतरही ही दिनदर्शिका लोकप्रिय होऊ शकली नाही.

राष्ट्रीय दिनदर्शिकेचे प्रारूप

महिना महिन्याचे दिवस आरंभाची तारीख
चैत्र ३०/३१ २२ मार्च*
वैशाख ३१ २१ एप्रिल
जयेष्ठ ३१ २२ मे
आषाढ़ ३१ २२ जून
श्रावण ३१ २३ जुलै
भाद्रपद ३१ २३ आॅगस्ट
आश्विन ३० २३ सप्टेंबर
कार्तिक ३० कार्तिक २३ आॅक्टोबर
अग्रहायण ३० २२ नोव्हेंबर
१० पौष ३० २२ डिसेंबर
११ माघ ३० २१ जानेवारी
१२ फाल्गुन ३० २० फेब्रुवारी