"शांताराम नांदगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ६: | ओळ ६: | ||
== कारकीर्द == |
== कारकीर्द == |
||
[[अष्टविनायक (चित्रपट)|अष्टविनायक]], [[नवरी मिळे नवर्याला (चित्रपट)|नवरी मिळे नवऱ्याला]], |
[[अशी ही बनवाबनवी (चित्रपट)|अशी ही बनवाबनवी]], [[अष्टविनायक (चित्रपट)|अष्टविनायक]], गंमत जंमत, तू सुखकर्ता, धुमधडाका, [[नवरी मिळे नवर्याला (चित्रपट)|नवरी मिळे नवऱ्याला]], पैजेचा विडा यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी नांदगावकरांनी गीतलेखन केले. |
||
==शांताराम नांदगावकर यांची गाजलेली गीते== |
|||
* दलितांचा राजा भीमराव माझा.. त्यानं माणसाला माणुसकी दावली |
|||
* दाटून कंठ येतो |
|||
* पाहिले न मी तुला |
|||
* प्रथम तुला वंदितो |
|||
* प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं (गायक : किशोर कुमार) |
|||
* या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला…? (गायक - सुनील गावसकर) |
|||
* रामप्रहरी राम गाथा |
|||
* रुपेरी वाळूत माडांच्या बनात |
|||
* सजल नयन नितधार बरसती |
|||
* ही नव्हे चांदणी |
|||
* हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला (गायक - सुनील गावसकर) |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
११:३२, २० ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
शांताराम नांदगावकर (जन्मदिनांक : १९ आक्टोबर १९३६; मृत्यू : जुलै ११, इ.स. २००९; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी गीतकार, कवी होते. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी अनेक गाणी लिहिली. पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर त्यांची सून आहे.
जीवन
नांदगावकर मूळचे कोकणातील कणकवलीच्या नांदगावाचे होते. लहानपणी ते मुंबईत आले. मुंबईत परळ येथील शिरोडकर हायस्कुलात त्यांचे शिक्षण झाले. पुढे मराठी चित्रपटांसाठी त्यांनी विपुल प्रमाणात गीते लिहिली. पुढे इ.स. १९८५ साली ते शिवसेनेकडून महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून गेले होते. उतारवयात ते मधुमेह व अल्झायमराने आजारी होते. जुलै ११, इ.स. २००९ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.
कारकीर्द
अशी ही बनवाबनवी, अष्टविनायक, गंमत जंमत, तू सुखकर्ता, धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, पैजेचा विडा यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी नांदगावकरांनी गीतलेखन केले.
शांताराम नांदगावकर यांची गाजलेली गीते
- दलितांचा राजा भीमराव माझा.. त्यानं माणसाला माणुसकी दावली
- दाटून कंठ येतो
- पाहिले न मी तुला
- प्रथम तुला वंदितो
- प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं (गायक : किशोर कुमार)
- या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला…? (गायक - सुनील गावसकर)
- रामप्रहरी राम गाथा
- रुपेरी वाळूत माडांच्या बनात
- सजल नयन नितधार बरसती
- ही नव्हे चांदणी
- हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला (गायक - सुनील गावसकर)