Jump to content

अष्टविनायक (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अष्टविनायक  हा ९ फेब्रुवारी १९७९ रोजी प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील चित्रपट आहे.चित्रपटाचे दिग्दर्शन राजदत्त यांनी केले होते आणि मनोरमा फिल्म्सच्या बॅनरखाली शरद पिळगावकर यांनी निर्मिती केली होती. हा चित्रपट इचलकरंजी येथील १९७५ मध्ये घडलेल्याकुटुंबावर आधारित आहे.


अष्टविनायक (चित्रपट)
भाषा {{{भाषा}}}
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}