सुहासिनी नांदगावकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुहासिनी नांदगावकर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ही मराठी पार्श्वगायिका आहे. मराठी गीतकार, कवी शांताराम नांदगावकर हे त्यांचे सासरे आहेत.

कारकीर्द[संपादन]

सुहासिनी नांदगावकर हिने अशी ही बनवाबनवी, तू सुखकर्ता, गोडी-गुलाबी, प्रेमासाठी वाट्टेल ते, हसरी, वाजवा रे वाजवा, तू सुखकर्ता इत्यादी मराठी चित्रपटांमधून पार्श्वगायन केले. तसेच सैनिक, स्टंटमॅन, बरखा, छोटासा घर इत्यादी हिंदी चित्रपटांमधून तिने पार्श्वगायन केले.