"सदस्य:V.narsikar" च्या विविध आवृत्यांमधील फरक
V.narsikar (चर्चा | योगदान) |
|||
ओळ १६३: | ओळ १६३: | ||
[[वर्ग:विदर्भ निवासी]] |
[[वर्ग:विदर्भ निवासी]] |
||
[[वर्ग:विकिपीडिया प्रचालक]] |
[[वर्ग:विकिपीडिया प्रचालक]] |
||
---- |
|||
"बहुतेक सदस्य इंग्रजी विकिवरही काम करतात.त्यांनाही ते वाचन करुन समजणे सोयीचे जाते तसेच, मूळ वाक्यास भाषांतराचे साधर्म्य हवे", असे तुमचे मत पटण्यासाखे नाही. |
|||
पहिली गोष्ट मराठी विकिपीडिया हा स्वतंत्र विकिपीडिया आहे, त्यात इंग्रजीचे भ्रष्ट भषांतर असणे उचित नाही. मी मराठी विकीवर शेकडो लेख लिहिले, त्यांतला माझ्या आठवणीप्रमाणे एकही भाषांतरित नाही. |
|||
स्रोत या शब्दाचा येथे काय उपयोग आहे हे तुम्ही स्पष्ट केलेले नाही. स्रोत म्हणजे मूळ किंवा उगम. स्रोत संपादित करा म्हणजे मूळ संपादित करा. कुणाकुणाचे मूळ? कुणाची मुळे? कुणाकुणाचे उगम? ... ज (चर्चा) १६:१०, ७ सप्टेंबर २०१६ (IST) |
|||
==अश्याच प्रकारचे दोष== |
|||
‘अश्याच प्रकारचे दोष’ हे चुकीचे मराठी आहे. असा प्रकार->असे प्रकार->अशा प्रकारचे->अशा प्रकारांचे. प्रकार हा शब्द पुल्लिंगी आहे, म्हणून ‘अश्या’ हे स्त्रीलिंगी रूप होणार नाही. |
|||
ससा->सशाने->ससे->सशांनी |
|||
मासा->माशाने->मासे->माशांनी |
|||
स्त्रीलिंगी : अशी स्त्री->अश्या स्त्रिया; माशी->माशीने->माश्या->माश्यांनी |
|||
नपुंसकलिंगी : असे पुस्तक->अशा पुस्तकाने->अशी पुस्तके->अश्या पुस्तकांनी ... [[सदस्य:ज|ज]] ([[सदस्य चर्चा:ज|चर्चा]]) १९:०४, ७ सप्टेंबर २०१६ (IST) |
१९:०४, ७ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती
ही व्यक्ती मराठी विकिपीडियावर प्रचालक आहे. (तपासा) |
Babel | |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
केलेल्या संपादनांबाबत
- कृपया माझ्या संपादनांचा तपशिल येथे बघा. (Please click here to see my edit summery)
- कृपया माझी वैश्विक संपादने येथे बघा.(अंमळ वेळ लागेल) Please click here to see my Globle contributions(It will take some time to load. Pl.bear with it.)
- माझी ट्रांसलेटविकि.नेट वरील संपादने....
[बघा].
- गुगल ट्रांसलेट वर ६१,००० पेक्षा जास्त इंग्रजी ते मराठी,मराठी ते इंग्रजी, इंग्रजी ते हिंदी, हिंदी ते इंग्रजी, इंग्रजी ते गुजराती,गुजराती ते इंग्रजी पुनरावलोकनसह भाषांतरे -
मला आवडले ते
- कोटी कोटी रूपे तुझी........
- कुणी न असावे खुळे-अडाणी । शिक्षण घ्यावे,व्हावे ज्ञानी ॥ - संत गाडगेबाबा
- रिकामचोट त्याचा विकिपीडियास उपद्रव
- प्रश्न माझा व उत्तरही माझेच
- मन सुद्ध तुजं गोस्ट हाये पृथिवीमोलाची । तू चाल रं गड्या फुडं रं तुला भीती कसाची । परवा बी कुनाची ।
- निंदक नियरे राखिये । आंगन कुटी छवाय ॥ बिन पानी साबुन विना । निर्मल करे सुभाय ॥
- दुर्जनं प्रथमंवंदे । सज्जनंतदनंतरं ।
- WikiProject_वनस्पती
झाडे जगतील तर आपण जगू
--अल्पमती ०७:०१, ६ नोव्हेंबर २००९ (UTC)
Woods are lovly,dark and deep ,
But I have promises to keep,
Miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.
वने असती सुंदर, अंधारी, गहन पण,
अन् राखायची आहे मज एक आण,
निद्रेपूर्वी करणे अनेक मैलांचे प्रयाण,
आणिक, निद्रेपूर्वी करणे अनेक मैलांचे प्रयाण.
BARNYARD IS BELOW
छायाचित्रकाराचा बार्नस्टार | ||
नमस्कार V.narsikar, आपण पुढाकार घेऊन मराठी विकिवर चढवलेल्या वनस्पतींच्या चित्रांमुळे संबंधित लेख अधिक उठावदार होण्यास नक्कीच मदत झाली आहे. तुमच्याकडून असेच योगदान यापुढेही होत रहावे या अपेक्षेसह हा बार्नस्टार सर्व विकिपीडियन सदस्यांच्या वतीने मी आपणास प्रदान करत आहे. क्षितिज पाडळकर १६:५२, २१ ऑगस्ट २००९ (UTC) |
The Rosetta Barnstar
मराठी विकिपीडिया ज्ञानकोशात अनुवाद/भाषांतरणे करून वैशिष्ट्यपूर्ण भर घातल्या बद्दल मी हे रोसेट्टा निशाण आपल्याला बहाल करत आहे. | ||
संदेश Mahitgar ०८:५५, ३० सप्टेंबर २००९ (UTC) |
अभय नातू १६:२८, २० ऑक्टोबर २००९ (UTC)
एक-हजारी बार्नस्टार x २
एक-हजारी बार्नस्टार | ||
वि. नरसीकर, तुम्ही मराठी विकिपीडियावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.
विकिपीडियावरील तुमच्या अथक परिश्रमांची दखल घेऊन मराठी विकिपीडियाच्या वतीने हा एक-हजारी बार्नस्टार गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे. |
नरसीकर, तुमच्या लेख-संपादनांची संख्या दोनेक हजारांपर्यंत पोचली, म्हणून हा बार्नस्टार! (खरेतर दोन-हजारी बार्नस्टार द्यायला हवा होता, पण सध्या तसा बार्नस्टार उपलब्ध नसल्याने, ओतकामापासून सुरुवात करावी लागेल. :D त्यामुळे, तूर्तास हेच साजरे मानून घ्या. :))
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:१३, ३१ डिसेंबर २००९ (UTC)
आभार
नमस्कार, तुम्ही नेहमी मदतीचा हात दिला, नव्या जोमाने काम सुरू ठेवण्याबद्दल वेळोवेळी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे विशेष आभार. साचा वैदर्भीय लावल्याचे पाहिले आणि आवडले. बाकी आज एक लक्षात आले की आपण वैदर्भीय आपली (स्वतःची) जाहिरात करण्यात खूपच मागे आहोत. महाराज, स्वतःची टिमकी वाजवावी लागते. Gypsypkd ०६:११, २१ मार्च २०१० (UTC)
अभिनंदन
विजयजी तुम्ही आत्तापर्यंत विकिपीडियाच्या सर्व प्रकारात एकूण ५००० पेक्षा जास्त संपादने केली आहेत. माझ्या माहितीप्रमाणे असे करणारे तुम्ही पहिले वैदर्भीय ठरले आहात. ही लिंक पहा http://toolserver.org/~vvv/sulutil.php?user=V.narsikar
मला खात्री आहे की तुम्ही विकिपीडियासाठी असेच योगदान देत रहाल.
या निमित्ताने पार्टी दिली पाहिजे.
पुन्हा एकदा अभिनंदन. Gypsypkd ११:५५, २१ मार्च २०१० (UTC)
गौरव
.
नमस्कार नरसीकर,
तुम्हाला हा गौरव देण्यास खरे म्हणजे उशीरच झाला आहे. सध्या पूर्वीप्रमाणे येथे वेळ देता येत नाही, पण त्याने तुमच्या कामाचे महत्व कमी नक्कीच नाही, किंबहुना जास्तच आहे!!
अभय नातू ०४:२७, २४ मार्च २०१० (UTC)
गौरव
अभय नातू १८:२९, ९ जून २०१० (UTC)
गौरव
माहितगार ०७:४४, ३१ ऑगस्ट २०१० (UTC)
अभिनंदन
नरसिकरजी, दहा हजार संपादनांचा टप्पा तुम्ही पहाता पहाता पार करून पुढे गेला आहात.पुढेही आपल्या आवडीचे लेखन असेच घडत राहो हि शुभेच्छा.
आपल्या सारखी अनेक मराठी माणसे मराठी विकिपीडियास जोडली जावोत हि ईश्वर चरणी प्रार्थना .माहितगार ०६:०१, १८ जुलै २०११ (UTC)
"बहुतेक सदस्य इंग्रजी विकिवरही काम करतात.त्यांनाही ते वाचन करुन समजणे सोयीचे जाते तसेच, मूळ वाक्यास भाषांतराचे साधर्म्य हवे", असे तुमचे मत पटण्यासाखे नाही.
पहिली गोष्ट मराठी विकिपीडिया हा स्वतंत्र विकिपीडिया आहे, त्यात इंग्रजीचे भ्रष्ट भषांतर असणे उचित नाही. मी मराठी विकीवर शेकडो लेख लिहिले, त्यांतला माझ्या आठवणीप्रमाणे एकही भाषांतरित नाही.
स्रोत या शब्दाचा येथे काय उपयोग आहे हे तुम्ही स्पष्ट केलेले नाही. स्रोत म्हणजे मूळ किंवा उगम. स्रोत संपादित करा म्हणजे मूळ संपादित करा. कुणाकुणाचे मूळ? कुणाची मुळे? कुणाकुणाचे उगम? ... ज (चर्चा) १६:१०, ७ सप्टेंबर २०१६ (IST)
अश्याच प्रकारचे दोष
‘अश्याच प्रकारचे दोष’ हे चुकीचे मराठी आहे. असा प्रकार->असे प्रकार->अशा प्रकारचे->अशा प्रकारांचे. प्रकार हा शब्द पुल्लिंगी आहे, म्हणून ‘अश्या’ हे स्त्रीलिंगी रूप होणार नाही.
ससा->सशाने->ससे->सशांनी
मासा->माशाने->मासे->माशांनी
स्त्रीलिंगी : अशी स्त्री->अश्या स्त्रिया; माशी->माशीने->माश्या->माश्यांनी
नपुंसकलिंगी : असे पुस्तक->अशा पुस्तकाने->अशी पुस्तके->अश्या पुस्तकांनी ... ज (चर्चा) १९:०४, ७ सप्टेंबर २०१६ (IST)