"रेखा (हिंदी चित्रपट अभिनेत्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ २७: | ओळ २७: | ||
| अपत्ये = |
| अपत्ये = |
||
}} |
}} |
||
'''भानुरेखा गणेशन''' ऊर्फ '''रेखा''' ही एक [[भारतीय]] [[चित्रपट]] [[अभिनेत्री]] आहे. रेखाने अनेक [[हिंदी चित्रपट]]ांमध्ये उत्तम भूमिका केल्या. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फटाकडी' या [[मराठी चित्रपट]]ामध्ये 'कुठं |
'''भानुरेखा गणेशन''' ऊर्फ '''रेखा''' ही एक [[भारतीय]] [[चित्रपट]] [[अभिनेत्री]] आहे. रेखाने अनेक [[हिंदी चित्रपट]]ांमध्ये उत्तम भूमिका केल्या. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फटाकडी' या [[मराठी चित्रपट]]ामध्ये 'कुठं कुठं जायाच हनिमुनला..' या [[लावणी]]वर तिने केलेले नृत्य प्रचंड गाजले. रेखा ही [[राज्यसभा]] सदस्य आहे. राष्ट्रपतींच्या विशेष अधिकाराने [[मे]] २०१२ मध्ये तिची राज्यसभेवर नेमणूक झाली. |
||
==व्यक्तिगत परिचय== |
==व्यक्तिगत परिचय== |
||
रेखाचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ साली चेन्नईत झाला. त्यांचे वडील जेमिनी गणेशन तमिळ अभिनेते होते आणि आई पुष्पावली तेलुगू अभिनेत्री होती. |
|||
==पार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण== |
|||
==चित्रपट कारकीर्द== |
==चित्रपट कारकीर्द== |
||
१९६६ पासून तिने सिनेमात काम करायला सुरावात केली. रंगूला रत्नंम नावाच्या [[तेलुगू]] सिनेमात तिने बालकलाकाराची भूमिका केली. १९७० मध्ये सावन भादों या चित्रपटापासून तिने मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली. |
१९६६ पासून तिने सिनेमात काम करायला सुरावात केली. रंगूला रत्नंम नावाच्या [[तेलुगू]] सिनेमात तिने बालकलाकाराची भूमिका केली. १९७० मध्ये सावन भादों या चित्रपटापासून तिने मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली. रेखा यांनी हिंदीसोबतच तामिळ, तेलगू आणि कानडी भाषेत १८० हून अधिक सिनेमामंध्ये काम केले आहे. त्यांना चित्रपट क्षेत्रात अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. |
||
‘खूबसूरत, खून भरी मांग, खिलाडियों का खिलाडी, उत्सव, मुकद्दर का सिकंदर आणि उमराव जान’ या चित्रपटांमधील रेखाच्या भूमिका विशेष गाजल्या. |
|||
==निवडक चित्रपट== |
==निवडक चित्रपट== |
||
ओळ ११३: | ओळ ११६: | ||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
रेखाला असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतला उल्लेखनीय पुरस्कार : |
रेखाला असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतला उल्लेखनीय पुरस्कार : |
||
* तीन [[फिल्मफेअर पुरस्कार]] |
|||
* [[दीनानाथ मंगेशकर]] पुरस्कार (२००५) |
* [[दीनानाथ मंगेशकर]] पुरस्कार (२००५) |
||
* पद्मश्री (२०१०) |
|||
;अन्य पुरस्कार: |
|||
==हेसुद्धा पहा== |
==हेसुद्धा पहा== |
०५:४५, २४ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
रेखा (हिंदी चित्रपट अभिनेत्री) | |
---|---|
चित्र:Bollywood actress Rekha FilmiTadka..JPG रेखा (हिंदी चित्रपट अभिनेत्री) | |
जन्म |
भानुरेखा गणेशन १० ऑक्टोबर १९५४ [वय ५६ वर्षे] चेन्नई ,तमिळनाडू |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९६६ -सद्य |
भाषा | |
वडील | जेमिनी गणेशन |
आई | पुष्पवल्ली |
पती | कै.मुकेश अग्रवाल, कै.विनोद मेहरा, |
भानुरेखा गणेशन ऊर्फ रेखा ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. रेखाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केल्या. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फटाकडी' या मराठी चित्रपटामध्ये 'कुठं कुठं जायाच हनिमुनला..' या लावणीवर तिने केलेले नृत्य प्रचंड गाजले. रेखा ही राज्यसभा सदस्य आहे. राष्ट्रपतींच्या विशेष अधिकाराने मे २०१२ मध्ये तिची राज्यसभेवर नेमणूक झाली.
व्यक्तिगत परिचय
रेखाचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ साली चेन्नईत झाला. त्यांचे वडील जेमिनी गणेशन तमिळ अभिनेते होते आणि आई पुष्पावली तेलुगू अभिनेत्री होती.
चित्रपट कारकीर्द
१९६६ पासून तिने सिनेमात काम करायला सुरावात केली. रंगूला रत्नंम नावाच्या तेलुगू सिनेमात तिने बालकलाकाराची भूमिका केली. १९७० मध्ये सावन भादों या चित्रपटापासून तिने मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली. रेखा यांनी हिंदीसोबतच तामिळ, तेलगू आणि कानडी भाषेत १८० हून अधिक सिनेमामंध्ये काम केले आहे. त्यांना चित्रपट क्षेत्रात अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.
‘खूबसूरत, खून भरी मांग, खिलाडियों का खिलाडी, उत्सव, मुकद्दर का सिकंदर आणि उमराव जान’ या चित्रपटांमधील रेखाच्या भूमिका विशेष गाजल्या.
निवडक चित्रपट
|
|
पुरस्कार
रेखाला असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतला उल्लेखनीय पुरस्कार :
- तीन फिल्मफेअर पुरस्कार
- दीनानाथ मंगेशकर पुरस्कार (२००५)
- पद्मश्री (२०१०)