"यशवंत मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Pywikibot v.2 |
No edit summary |

ओळ ८२: | ओळ ८२: | ||

* अग्नीचा आदिबंध |

* काव्यभीमायन |

* जीवनायन |

* प्रतीक्षायन |

* मूर्तिभंजन |

* युगांतर |

३) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध धम्म

३) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध धम्म

==वैचारिक== |

१)विचारसत्ता

१) विचारसत्ता

२)बुद्धाचा ग्लोबल क्रांतिसिद्धान्त

२) बुद्धाचा ग्लोबल क्रांतिसिद्धान्त

३)बत्तीस भाषणे.

३) बत्तीस भाषणे.

४)विचारमुद्रा.

४) विचारमुद्रा.

५)उत्थानगुंफा: आकलनाचे आलेख.

५) उत्थानगुंफा: आकलनाचे आलेख.

==कादंबरी वाडमय== |

===गौरव ग्रंथ=== |
===गौरव ग्रंथ=== |

===ललित गद्य=== |
===ललित गद्य=== |

ओळ १२५: | ओळ १२७: | ||
==डॉ. यशवंत मनोहर यांच्या कार्यावर लिहिलेली पुस्तके== |
==डॉ. यशवंत मनोहर यांच्या कार्यावर लिहिलेली पुस्तके== |

* डॉ. यशवंत मनोहर: वेध एका युगसाक्षी प्रतिभेचा.

* डॉ. यशवंत मनोहर: वेध एका युगसाक्षी प्रतिभेचा.

संपादक: प्रा. अनमोल शेंडे

संपादक: प्रा. अनमोल शेंडे

ओळ १३२: | ओळ १३५: | ||
==उल्लेखनीय पुरस्कार आणि सन्मान== |
==उल्लेखनीय पुरस्कार आणि सन्मान== |

* मारवाडी फाउंडेशनचे डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] |
* मारवाडी फाउंडेशनचे डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] अॅवार्ड, २०-१२-२०१२ |

* ‘समाजभूषण पुरस्कार’ [[दादासाहेब रूपवते]] [[प्रतिष्ठाने|प्रतिष्ठान]], मुंबई, २०११ |
* ‘समाजभूषण पुरस्कार’ [[दादासाहेब रूपवते]] [[प्रतिष्ठाने|प्रतिष्ठान]], मुंबई, २०११ |

* मिलिंद समता पुरस्कार, मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद, २०११ |
* मिलिंद समता पुरस्कार, मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद, २०११ |
००:१४, १२ जुलै २०१६ ची आवृत्ती
डॉ. यशवंत मनोहर (२६ मार्च, इ.स. १९४३ - हयात) हे एक मराठी कवी आणि साहित्य समीक्षक आहेत.
व्यक्तिगत जीवन
बालपण
डॉ.यशवंत मनोहर यांचे बालपण नागपूर जिल्ह्यातील येरला या छोट्याशा खेड्यात गेले. मोलमजुरी करून जमेल तसे पोटाच्या आगीला समजावणार्या गरीब आईवडिलांचे ते पुत्र होते. त्यांनी खूप हालअपेष्टात राहून आपले शिक्षण केले. औरंगाबादला शिकताना त्यांना खूपदा उपाशीही राहावे लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातून १९६५ साली ते प्रथम श्रेणीत बी.ए. ऑनर्स उत्तीर्ण झाले. डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातूनच एम.ए.ला ते प्रथम श्रेणीत तिसरे आले. १९८४साली ते नागपूर विद्यापीठातून पीएच.डी. झाले. नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागातून २००३ साली ते प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले.
परिचय
कारकीर्द
साहित्य
उत्थानगुंफा हा मनोहरांचा पहिला कवितासंग्रह. पु.ल. देशपांडे, बाबुराव बागूल, नरहर कुरुंदकर, म. सु. पाटील, संभाजी कदम, प्रा. रा.ग. जाधव, भालचंद्र फडके, बाळकृष्ण कवठेकर, भा.ल. भोळे अशा अनेक नामवंतांनी उत्थानगुंफेवर लिहिलेले समीक्षालेख या पुस्तकात आहेत. डॉ. अरुणा देशमुखांनी संपादित केलेले हे पुस्तक पुण्याच्या सुगावा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
नवकवितेनंतरची मराठीतील अनन्य महत्त्वाची कविता. ज्वलंत विद्रोह आणि प्रज्ञान यांचे एक आगळेवेगळे प्रशांत रूप. इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार, प्रवरानगरचा पद्मश्री विखे पाटील पुरस्कार आणि महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार मुंबई अशा पुरस्कारांनी सन्मानित झालेला हा कविता-संग्रह आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट.
काव्य संग्रह आणि यशवंत मनोहरांची कविता
- " शब्दांची पूजा करत नाही मी, माणसांसाठी आरती गातो "
मराठी साहित्यविश्वात यशवंत मनोहरांच्या उत्थान गुंफा काव्य संग्रहाची विशेष दखल घेतली गेली. पु.ल देशपांडे म्हणतात एकाच गावात आनंदाची श्रावणझड व्हावी आणि त्याच गावच्या गावकुसाबाहेरच्या लोकांकरता तो चिरंतन ग्रीष्म असावा ह्या विसंगतीचे शोषितांच्या दुःखाचे अस्वस्थ करणार वर्णन उत्थानगुंफातील, कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही; सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे" या ओळीतून येते.[१]कलेसाठी कला, मनोरंजनासाठी कला आणि समाज परिवर्तनासाठी कला असे कलेचे भेद केले जातात या संदर्भाने यशवंत मनोहर शोषितांचा भावना मांडताना त्यांच्या कवितेतून म्हणतात
मला आनंदच देत नाही कुठली कला,
सृष्टीच्या नाना लीला
मी असूच कसा शांत समतोल
छळतात सारी शास्त्रे-पुराणे-वेदांत
गळा आवळणारे नाना धर्म पंथ'
प्रज्ञा दया पवार यांच्या मतानुसार,"वाङ्मयीन व्यवस्थेला आणि हितसंबंधी कलावादी दृष्टिकोनाला फुले-आंबेडकरवादाने प्रेरित झालेले साहित्यिक विरोध का करतात, हे,मला आनंदच देत नाही कुठली कला, या कवि यशवंत मनोहरांच्या कवितेतून स्पष्ट कवितिक विधानातून स्पष्ट होते.[२]
- अग्नीचा आदिबंध
- उत्थानगुंफा
- काव्यभीमायन
- जीवनायन
- प्रतीक्षायन
- मूर्तिभंजन
- युगांतर
ग्रंथ लेखन
१) रमाई
२) दलित साहित्य चिंतन
३) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध धम्म
वैचारिक
१) विचारसत्ता
२) बुद्धाचा ग्लोबल क्रांतिसिद्धान्त
३) बत्तीस भाषणे.
४) विचारमुद्रा.
५) उत्थानगुंफा: आकलनाचे आलेख.
६) पत्रपौर्णिमा.
७) निळूभाऊ फुले यांना दोन पत्रे
८ )लक्ष्मण यांना लिहिलेली धम्मपत्रे([३]
कादंबरी वाडमय
गौरव ग्रंथ
ललित गद्य
पत्र वाङ्मय
श्रद्धांजलीपर लेख
समीक्षा
डॉ. यशवंत मनोहर यांच्यावरील विशेषांक
डॉ. यशवंत मनोहर यांच्या साहित्यावर लिहिले गेलेले पीएच.डी.प्राप्त प्रबंध
प्रसिद्ध काव्यपंक्ती
‘‘मी सुरुंगांवरून चालून पाहिले
ज्वालामुखीवर मी फुलून पाहिले
मी पुनःपुन्हा जहर खाऊन पाहिले
मला नाकारणारे जगणे मी जगून पाहिले
मी जळत्या सूर्याला उराशी कवटाळून पाहिले
मी सुखांना खूपदा दुखवून पाहिले
खूप जखमांनी घरटी बांधली माझ्यावर
खूपदा मी जगण्याशिवाय जगून पाहिले
(खूपदा: जीवनायन)
डॉ. यशवंत मनोहर यांच्या कार्यावर लिहिलेली पुस्तके
- डॉ. यशवंत मनोहर: नवनिर्माणाची कार्यशाळा.
- डॉ. यशवंत मनोहर: एक प्रज्ञाशील प्रतिभा.
- डॉ. यशवंत मनोहर: वेध एका युगसाक्षी प्रतिभेचा.
संपादक: प्रा. अनमोल शेंडे
युगसाक्षी प्रकाशन, नागपूर
दुसरी आवृत्ती, २००९
उल्लेखनीय पुरस्कार आणि सन्मान
- मारवाडी फाउंडेशनचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅवार्ड, २०-१२-२०१२
- ‘समाजभूषण पुरस्कार’ दादासाहेब रूपवते प्रतिष्ठान, मुंबई, २०११
- मिलिंद समता पुरस्कार, मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद, २०११
- सम्यक जीवन पुरस्कार, परभणी, २०११
- महाराष्ट्र शासनाचा ‘कवी केशवसुत’ पुरस्कार
- उत्कृष्ट काव्यसंग्रहासाठीचा इचलकरंजीचा इंदिरा संत पुरस्कार
- समता प्रतिष्ठानचा सत्यशोधक दिनकरराव जवळकर पुरस्कार, १-२-२०१५
- औरंगाबादच्या वामनदादा कर्डक प्रतिष्ठान या संस्थेने भरविलेले पहिले अखिल भारतीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन, १५ मे २००८ रोजी औरंगाबाद येथे झाले. डॉ. यशवंत मनोहर संमेलनाध्यक्ष होते.
- सुगावा प्रकाशनातर्फे दिला जाणारा सुगावा पुरस्कार (१-८-२०१५)
संदर्भ आणि नोंदी
- ^ पु.ल.देशपांडे. pp. १ ते १० http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=160512091318&PreviewType=ebooks. ८ रोजी पाहिले. Unknown parameter
|अॅक्सेसवर्ष=
ignored (सहाय्य); Unknown parameter|अॅक्सेसमहिना=
ignored (सहाय्य);|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8130514.cms?
- ^ http://yashwantmanohar.com/