"खांडवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
{{Location map|मध्य प्रदेश|label=खंडवा|mark=Green_pog.svg|lat=21.82|long=76.35|width=250|float=right|thumb|alt=|caption=खंडवाचे मध्य प्रदेशमधील स्थान}} |
{{Location map|मध्य प्रदेश|label=खंडवा|mark=Green_pog.svg|lat=21.82|long=76.35|width=250|float=right|thumb|alt=|caption=खंडवाचे मध्य प्रदेशमधील स्थान}} |
||
''' |
'''खांडवा''' (हिंदीत खंडवा, बोलीभाषेत खंडुआ) हे [[भारत|भारताच्या]] [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[खंडवा जिल्हा|खांडवा जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे.. खांडवा शहर हे मध्य प्रदेश राज्याच्या दक्षिण भागात [[इंदूर]]च्या १३० किमी दक्षिणेस तर [[भोपाळ]]च्या २८० किमी नैर्ऋत्येस वसले आहे. २०११ साली खांडव्या लोकसंख्या २,००,७३८ इतकी होती. |
||
[[खंडवा रेल्वे स्थानक]] हे [[भारतीय रेल्वे]]च्या वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. [[हावडा-अलाहाबाद-मुंबई रेल्वेमार्ग]] हा भारतामधील प्रमुख रेल्वेमार्ग |
[[खंडवा रेल्वे स्थानक]] हे जंक्शन [[भारतीय रेल्वे]]च्या वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. [[हावडा-अलाहाबाद-मुंबई रेल्वेमार्ग]] हा भारतामधील प्रमुख रेल्वेमार्ग खांडवामधून धावतो. खांडवा रेल्वे स्थानक [[मध्य रेल्वे]] क्षेत्राच्या अखत्यारीत येते. |
||
[[वर्ग:खांडवा जिल्हा]] |
[[वर्ग:खांडवा जिल्हा]] |
१८:४८, १६ जून २०१६ ची आवृत्ती
खांडवा (हिंदीत खंडवा, बोलीभाषेत खंडुआ) हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील खांडवा जिल्ह्याचे मुख्यालय आहे.. खांडवा शहर हे मध्य प्रदेश राज्याच्या दक्षिण भागात इंदूरच्या १३० किमी दक्षिणेस तर भोपाळच्या २८० किमी नैर्ऋत्येस वसले आहे. २०११ साली खांडव्या लोकसंख्या २,००,७३८ इतकी होती.
खंडवा रेल्वे स्थानक हे जंक्शन भारतीय रेल्वेच्या वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. हावडा-अलाहाबाद-मुंबई रेल्वेमार्ग हा भारतामधील प्रमुख रेल्वेमार्ग खांडवामधून धावतो. खांडवा रेल्वे स्थानक मध्य रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत येते.