"अखिल भारतीय संत साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:


४थे संत साहित्य संमेलन [[नांदेड]] येथे ७ ते ९ फेब्रुवारी २०१५ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष आळंदीचे ह.भ.प. प्रा.डॉ. शिवाजीराव मोहिते होते.
४थे संत साहित्य संमेलन [[नांदेड]] येथे ७ ते ९ फेब्रुवारी २०१५ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष आळंदीचे ह.भ.प. प्रा.डॉ. शिवाजीराव मोहिते होते.

५वे संत साहित्य संमेलन [[पुणे|पुण्यात]] २१ ते २३ मे २०१६ या काळात होणार आहे.








पहा : [[संत साहित्य संमेलन]] , [[मराठी साहित्य संमेलने]]
पहा : [[संत साहित्य संमेलन]] , [[मराठी साहित्य संमेलने]]

०५:५९, २० मे २०१६ ची आवृत्ती

हे संमेलन अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन या नावानेही ओळखले जाते. ही संमेलने वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने भरवली जातात.

१ले संमेलन नाशिक येथे २५-२७ फेब्रुवारी २०१२ या काळात झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते.

२रे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन नेरूळ (नवी मुंबई) येथे १६-१८ फेब्रुवारी २०१३ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. अभय टिळक होते.

३रे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन विदर्भाची पंढरी संतनगरी शेगाव येथे २२ ते २४ फेब्रुवारी २०१४ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष महसूल विभागाचे उपसचिव माणिक गुट्टे होते.

४थे संत साहित्य संमेलन नांदेड येथे ७ ते ९ फेब्रुवारी २०१५ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष आळंदीचे ह.भ.प. प्रा.डॉ. शिवाजीराव मोहिते होते.

५वे संत साहित्य संमेलन पुण्यात २१ ते २३ मे २०१६ या काळात होणार आहे.




पहा : संत साहित्य संमेलन , मराठी साहित्य संमेलने