Jump to content

"फलटण तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८७: ओळ ८७:
}}
}}
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्याचा]] एक तालुका व शहर आहे.
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्याचा]] एक तालुका व शहर आहे.

[[बाणगंगा]] नावाची एक नदी फलटण गावातून वहाते. नदीवर एक पूल आहे. त्याच्या एका बाजूला फलटण आणि दुसर्‍या बाजूला मलठण ही गावे आहेत. नदीचे पात्र बहुतांशी कोरडे असते. [[पुणे|पुण्याहून]] फलटणला जाताना आधी मलठण लागते.

फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. [[महानुभाव]] पंथीयांची दक्षिणकाशी महणून फलटण ओळखले जाई. दरवर्षी चैत्र वद्य प्रतिपदेला फलटणला घोड्यांची जत्रा होते. या जत्रेला पंजाब, बिहार, उत्तरी भारतातून भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. येथे एक प्रसिद्ध श्रीराम मंदिर आहे. ते फलटणचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो. फलटण येथील पुरातन जबरेश्वर मंदिरही प्रसिद्ध आहे.

ओळ ११६: ओळ ११८:

==तालुक्यातील पेठा ==
==तालुक्यातील पेठा ==
#मंगळवार पेठ
#मंगळवार पेठ :
दर वर्षी अक्षय्य तृतीयेला नाथाच्या काठीचा उत्सव असतो.
दर वर्षी अक्षय्य तृतीयेला नाथाच्या काठीचा उत्सव असतो.
#सोमवार पेठ
#सोमवार पेठ :
दर वर्षी वैशाख पोर्णिमेला येथे फिरंगाई देवीची जत्रा असते.
दर वर्षी वैशाख पोर्णिमेला येथे फिरंगाई देवीची जत्रा असते.

१९:०७, १९ एप्रिल २०१६ ची आवृत्ती

  ?फलटण तालुका

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
Map

१७° ५८′ ४८″ N, ७४° २५′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील फलटण तालुका
पंचायत समिती फलटण तालुका

फलटण
जिल्हा सातारा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या ६२,०००
२००१
दूरध्वनी संकेतांक ०२१६६
टपाल संकेतांक ४१५ ५२३
वाहन संकेतांक MH-११

फलटण तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका व शहर आहे.

बाणगंगा नावाची एक नदी फलटण गावातून वहाते. नदीवर एक पूल आहे. त्याच्या एका बाजूला फलटण आणि दुसर्‍या बाजूला मलठण ही गावे आहेत. नदीचे पात्र बहुतांशी कोरडे असते. पुण्याहून फलटणला जाताना आधी मलठण लागते.

फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी महणून फलटण ओळखले जाई. दरवर्षी चैत्र वद्य प्रतिपदेला फलटणला घोड्यांची जत्रा होते. या जत्रेला पंजाब, बिहार, उत्तरी भारतातून भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. येथे एक प्रसिद्ध श्रीराम मंदिर आहे. ते फलटणचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो. फलटण येथील पुरातन जबरेश्वर मंदिरही प्रसिद्ध आहे.

Map{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.

१७° ५८′ ४८″ N, ७४° २५′ ४८″ E

कारखाने

तालुक्यातील पेठा

  1. मंगळवार पेठ :

दर वर्षी अक्षय्य तृतीयेला नाथाच्या काठीचा उत्सव असतो.

  1. सोमवार पेठ :

दर वर्षी वैशाख पोर्णिमेला येथे फिरंगाई देवीची जत्रा असते.

  • बिंदी क्रमांकन घटक

मनोरंजन

  1. इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन
  2. नामवैभव चित्रपटगृह

मराठी फिल्म सृश्रीत प्रथमच नाव लौकिक करणारा फलटणकरांचा एक मस्त सिनेमा "बिरोबा फिल्म्स" घेऊन येत आहेत .... "होऊ दे जरासा उशीर " नावाच्चा हा चित्रपट ऑस्करच्या जागतिक फिल्म्स फेस्टिवलला पाठवला गेला होता.

गावे

आसू, राजाळे, Dalwadi, पवारवाडी, साखरवाडी, निंभोरे, "सालपे", सांगवी, Bhilkati , vidani, #kharadewadi# गोखळी

प्रसिद्ध व्यक्ती

  1. प्राचार्य शिवाजीराव भोसले

वाहतूक

फलटण हे साताऱ्यापासून सुमारे ६७ कि.मी. तर पुण्यापासून सुमारे ११० कि.मी दूर आहे. पुण्याहून सासवड - जेजुरी - निरा - लोणंद या मार्गे तसेच साताऱ्याहून वडुथ - वाठार(रेल्वे स्टेशन)- आदर्की या मार्गे फलटणला बसने जाता येते. फलटणला जाण्यासाठी वरील दोन्ही ठिकाणांवरुन राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची चांगली सोय आहे.

वैशिष्ट्ये

विमाने उतरण्यासाथी फलटणला एक धावपट्टी आहे. तिच्यावर छोटे विमान उतरू शकते. हे शहर बाणगंगा नदीकाठी वसलेले आहे.या शहराच्या बाजूला धुमाळवाडी येथे धबधबा आहे.

बाह्य दुवे

निंबकर ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट [१]

सातारा जिल्ह्यातील तालुके
सातारा तालुका | जावळी तालुका | कोरेगाव तालुका | वाई तालुका | महाबळेश्वर तालुका | खंडाळा तालुका | फलटण तालुका | माण तालुका | खटाव तालुका | कराड तालुका | पाटण तालुका