Jump to content

निंभोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निंभोरे हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव तरडगाव व फलटण यांदरम्यान आहे. गावातील प्रशासन ग्रामपंचायत सांभाळते.