Jump to content

"आदित्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:


==वेद==
==वेद==
[[ऋग्वेद|ऋग्वेदात]] सांगितल्याप्रमाणे एकूण सात आदित्य हे स्वर्गलोकातील सर्वोच्च देव आहेत. अदितीचे सुत ऊर्फ आदित्य यांची नावे :
[[ऋग्वेद|ऋग्वेदात]] सांगितल्याप्रमाणे एकूण सात आदित्य हे स्वर्गलोकातील देव आहेत. अदितीचे सुत ऊर्फ आदित्य यांची नावे :
#[[वरुण]]
#[[वरुण]]
#[[मित्र (वेदातील)|मित्र]]
#[[मित्र (वेदातील)|मित्र]]
ओळ १४: ओळ १४:
#[[इंद्र]]
#[[इंद्र]]


[[मार्तंड]] हा आठवा आदित्य असाला तरी आदितीने त्याला स्वर्गात न नेल्याने तो देव समजला जात नाही. . [[यजुर्वेद|यजुर्वेदात]] (तैत्तिरीय संहितेत) आठ आदित्य गणले जातात. [[विवस्वत्]]. ऋग्वेदाच्या दशम मंडळातील ७२वा ऋचेत पण आठ आदित्य सांगितले आहेत. आठवा आदित्य [[मार्तंड]] हा आधीच्या जन्मात [[विवस्वान्]] होता.
[[मार्तंड]] हा आठवा आदित्य असला तरी आदितीने त्याला स्वर्गातील देवांना भेटायला न नेल्याने तो देवगणात समाविष्ट झाला नाही. . [[यजुर्वेद|यजुर्वेदात]] (तैत्तिरीय संहितेत) आठ आदित्य गणले जातात. [[विवस्वत्]]. ऋग्वेदाच्या दशम मंडळातील ७२वा ऋचेत पण आठ आदित्य सांगितले आहेत. आठवा आदित्य [[मार्तंड]] हा आधीच्या जन्मात [[विवस्वान्]] होता.
<ref>[http://www.sacred-texts.com/hin/rigveda/rv10072.htm Rig Veda - Hymn LXXII - Seven Sons of Aditi and Martanda]</ref>
<ref>[http://www.sacred-texts.com/hin/rigveda/rv10072.htm Rig Veda - Hymn LXXII - Seven Sons of Aditi and Martanda]</ref>


ओळ २१: ओळ २१:
</blockquote>
</blockquote>


ऋग्वेदातील देवगणांपैकी ([[मरुत्]], [[ऋभु]], व [[विश्वेदेवाः]]), आदित्य परिछिन्न आहे (परंतु मित्रवरुण विश्वेदेवांमध्ये कधी-कधी गणतात).
उत्तरवेदाकालांत जेव्हा आदित्यांची संख्या बारा झाली तेव्हा ([[मरुत्]], [[ऋभु]], व [[विश्वेदेवाः]]) आणि [[मार्तंड} त्यांच्यामध्ये गणाले जाऊ लागले. (मित्रवरुण हे कुठेकुठे विश्वेदेवांमध्ये गणले गेले आहेत.)
<ref>[http://www.sacred-texts.com/hin/rigveda/rvi10.htm Rig Veda Book 10, Translated by Ralph T.H. Griffith]</ref>
<ref>[http://www.sacred-texts.com/hin/rigveda/rvi10.htm Rig Veda Book 10, Translated by Ralph T.H. Griffith]</ref>



१६:५८, १४ एप्रिल २०१६ ची आवृत्ती



आदित्य हे आदिती आणि कश्यप यांचे पुत्र हे देवगण किंवा celestial gods or angels [मराठी शब्द सुचवा] आहेत अशी हिंदूधर्मीय कल्पना आहे.

वेद

ऋग्वेदात सांगितल्याप्रमाणे एकूण सात आदित्य हे स्वर्गलोकातील देव आहेत. अदितीचे सुत ऊर्फ आदित्य यांची नावे :

  1. वरुण
  2. मित्र
  3. अर्यमन्
  4. भग
  5. अंस किंवा अंश
  6. धातृ किंवा दक्ष
  7. इंद्र

मार्तंड हा आठवा आदित्य असला तरी आदितीने त्याला स्वर्गातील देवांना भेटायला न नेल्याने तो देवगणात समाविष्ट झाला नाही. . यजुर्वेदात (तैत्तिरीय संहितेत) आठ आदित्य गणले जातात. विवस्वत्. ऋग्वेदाच्या दशम मंडळातील ७२वा ऋचेत पण आठ आदित्य सांगितले आहेत. आठवा आदित्य मार्तंड हा आधीच्या जन्मात विवस्वान् होता. []

"So with her Seven Sons Aditi went forth to meet the earlier age. She brought Mārtanda thitherward to spring to life and die again."

उत्तरवेदाकालांत जेव्हा आदित्यांची संख्या बारा झाली तेव्हा (मरुत्, ऋभु, व विश्वेदेवाः) आणि [[मार्तंड} त्यांच्यामध्ये गणाले जाऊ लागले. (मित्रवरुण हे कुठेकुठे विश्वेदेवांमध्ये गणले गेले आहेत.) []

ब्राह्मणे

The Vedas do not identify the Ādityas and there is no classification of the thirty-three gods, except for in the Yajurveda (7.19), which says there are eleven gods in heaven (light space), eleven gods in atmosphere (intermediate space), and eleven gods in earth (observer space). In the Satapatha Brahmana, the number of Ādityas is eight in some passages, and in other texts of the same Brahmana, twelve Adityas are mentioned. [] The list of 12 Adityas is as follows:

  1. [[Ansa|]]
  2. Aryaman
  3. Bhaga
  4. [[Daksha|]]
  5. [[Dhatri|]]
  6. Indra
  7. Mitra
  8. Ravi
  9. [[Savitar|]]
  10. Sūrya or Arka
  11. [[Varuna|]]
  12. Yama

वेदान्त आणि पौराणिक हिंदुत्व

Āditya in the (Chāndogya-[[Upanishad|]]) is also a name of [[Vishnu|]], in his Vāmana, the dwarf avatāra. His mother is Aditi.

Another such list, from the Vishnu Purana [] is:

  1. [[Ansa|]]
  2. Aryaman
  3. Bhaga
  4. Dhūti
  5. Mitra
  6. [[Pushan|]]
  7. Śakra
  8. [[Savitr|]]
  9. [[Tvastar|]]
  10. [[Varuna|]]
  11. [[Vishnu|]]
  12. Vivasvat

नोंदी

  1. ^ Rig Veda - Hymn LXXII - Seven Sons of Aditi and Martanda
  2. ^ Rig Veda Book 10, Translated by Ralph T.H. Griffith
  3. ^ Muir, John. http://books.google.com/books?id=g2hWJtKCqtwC. Missing or empty |title= (सहाय्य) p. 102
  4. ^ Vishnu Purana: Book I: Chapter XV