चर्चा:आदित्य
Appearance
या लेखात पौराणिक हिंदुत्व असा शब्द आला आहे, त्याचा अर्थ? हिंदुस्थानातील लोकांच्या धर्माला हिंदू हे नाव मोगल राजकर्त्यांनी ठेवले. पुराणांत हिंदुत्वाचा उल्लेख असणे शक्य नाही....J ०६:०४, २९ जुलै २०११ (UTC)
- मोगलांचा संबंध नाही, त्या आधीही हे नाव प्रचलित होते याचे संदर्भ आहेत. शक्य झाले तर मी शोधून देऊ शकेन. निनाद ०६:२९, २९ जुलै २०११ (UTC)
जरूर द्यावेत, पण तरीसुद्धा ‘पौराणिक हिंदुत्व’ शब्दप्रयोगाला काही अर्थ आहे असे वाटत नाही...J ०७:०१, २९ जुलै २०११ (UTC)
- ‘पौराणिक हिंदुत्व’ शब्दप्रयोगाला काही अर्थ आहे असे वाटत नाही... याच्याशी सहमत आहे. निनाद १३:००, २९ जुलै २०११ (UTC)
Start a discussion about आदित्य
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve आदित्य.