Jump to content

"बृहन्महाराष्ट्र मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४: ओळ ३४:
*[http://groups-beta.google.com/group/hydmarathi हैदराबादचे महाराष्ट्र मंडळ]
*[http://groups-beta.google.com/group/hydmarathi हैदराबादचे महाराष्ट्र मंडळ]
*[http://www.hmmhouston.org महाराष्ट्र मंडळ ह्यूस्टन]
*[http://www.hmmhouston.org महाराष्ट्र मंडळ ह्यूस्टन]

==भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते==
* दिल्ली :
महाराष्ट्रीय स्नेह-संवर्धक समाज
बृहन्महाराष्ट्र भवन, पहाडगंज पोलिस स्टेशनसमोर, नवी दिल्ली 110055,
दूरध्वनी - (011) 23682414
* दिल्ली -२
महाराष्ट्रीय समाज बिल्डिंग ट्रस्ट
बृहन्महाराष्ट्र भवन, पहाडगंज पोलिस स्टेशनसमोर, नवी दिल्ली 110055,
दूरध्वनी - (011) 23679008, 23670520
* दिल्ली - ३
दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था
नूतन मराठी स्कूल कंपाउंड, वालचंद प्लेस, आराम बाग, पहाडगंज, नवी दिल्ली 110055.
दूरध्वनी - (011) 23674165, 23528919४
* दिल्ली -4
पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ
बी-80, आनंद विहार, आय. पी. एक्स्टेंशन - 2,
दिल्ली 110092
दूरध्वनी - (011) 22151228
* नवी दिल्ली - ५
महाराष्ट्र मित्रमंडळ
श्री दत्त विनायक मंदिर संस्थान, सी-2/ए, जनकपुरी, नवी दिल्ली 110058
* नवी दिल्ली - ६
महाराष्ट्र परिचय केंद्र
ए-8 स्टेट एम्पोरिया बिल्डिंग,
बाबा खडकसिंग मार्ग, नवी दिल्ली 110001


==बृहन्महाराष्ट्रातील 'अनिवासी' साहित्य ==
==बृहन्महाराष्ट्रातील 'अनिवासी' साहित्य ==

१७:५४, ५ एप्रिल २०१६ ची आवृत्ती

बृहन्महाराष्ट्र मंडळ या लेखांत महाराष्ट्राबाहेरच्या व भारताबाहेरील मराठीभाषकांच्या भाषिक संघटनांची माहिती दिली आहे. महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या मराठी लोकांनी ठिकठिकाणी महाराष्ट्र मंडळांची स्थापना केली आहे. ’अमृतातेही पैजा जिंके’ अशा मराठी भाषेला व संस्कृतीला परप्रदेशात जपण्याचा प्रयत्न होत असतो. महाराष्ट्राबाहेरची व परदेशातली काही महत्त्वाची महाराष्ट्र मंडळे पुढील प्रमाणे-

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते

  • दिल्ली :

महाराष्ट्रीय स्नेह-संवर्धक समाज बृहन्महाराष्ट्र भवन, पहाडगंज पोलिस स्टेशनसमोर, नवी दिल्ली 110055, दूरध्वनी - (011) 23682414

  • दिल्ली -२

महाराष्ट्रीय समाज बिल्डिंग ट्रस्ट बृहन्महाराष्ट्र भवन, पहाडगंज पोलिस स्टेशनसमोर, नवी दिल्ली 110055, दूरध्वनी - (011) 23679008, 23670520

  • दिल्ली - ३

दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था नूतन मराठी स्कूल कंपाउंड, वालचंद प्लेस, आराम बाग, पहाडगंज, नवी दिल्ली 110055. दूरध्वनी - (011) 23674165, 23528919४

  • दिल्ली -4

पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ बी-80, आनंद विहार, आय. पी. एक्स्टेंशन - 2, दिल्ली 110092 दूरध्वनी - (011) 22151228

  • नवी दिल्ली - ५

महाराष्ट्र मित्रमंडळ श्री दत्त विनायक मंदिर संस्थान, सी-2/ए, जनकपुरी, नवी दिल्ली 110058

  • नवी दिल्ली - ६

महाराष्ट्र परिचय केंद्र ए-8 स्टेट एम्पोरिया बिल्डिंग, बाबा खडकसिंग मार्ग, नवी दिल्ली 110001

बृहन्महाराष्ट्रातील 'अनिवासी' साहित्य

१९७८ मध्ये कॅनडातील श्री. विनायक गोखले व श्री. अशोक पांगारकर यांच्या प्रयत्नांतून 'एकता' हे त्रैमासिक सुरू झाले. त्या काळी कॉम्यूटर नसल्यामुळे त्रैमासिकातला मजकूर हस्तलिखित होता. कॅनडातून प्रसिद्ध झालेल्या या त्रैमासिकाच्या उपक्रमाने मराठी लोकांना अनुभवांच्या अभिव्यक्तीची दारे खुली केली. १९८१च्या सुमारास 'बृहन्महाराष्ट्र वृत्त' हे मासिक वृत्तपत्र सुरू झाले. त्याच सुमारास वॉशिंग्टन डी. सी. येथील श्री. दिलीप चित्रे आणि मौजेचे (कै.) श्री. पु. भागवत यांच्या संयुक्त प्रयत्‍नांतून 'कुंपणापलीकडले शेत' हा भारताबाहेरील मराठी लोकांच्या कथांचा संग्रह प्रसिद्ध झाला. २००७ मध्ये ’एकता’बरोबरच ’सावली’ (मराठी मित्र मंडळ, टेक्सास), ’रंगदीप’ (न्यूजर्सी), ’अभिरुची’ (टॅम्पाबे, फ्लॉरिडा), असे काही दिवाळी अंक आणि 'मायबोली अंतराळ’ हा ई-दिवाळी अंक प्रसिद्ध झाला.

संस्कृती संवर्धन

अधिवेशन

बृहन्महाराष्ट्र मंडळ दर दोन वर्षांतून एकदा जागतिक अधिवेशन भरवते. विषम आकडी वर्षात होणाऱ्या या संमेलनास सशुल्क उपस्थित राहण्याची कोणासही मुभा असते. २०१३चे अधिवेशन जुलै ५-७ दरम्यान न्यू इंग्लंड महाराष्ट्र मंडळाने अमेरिकेतील प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड या शहरात आयोजित केले. २०१५चे अधिवेशन लॉस एंजेलस शहरात जुलै ३-५, इ.स. २०१५ दरम्यान भरविले जाईल.

हे सुद्धा पहा