Jump to content

"फुले-आंबेडकर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
फुले-आंबेडकर नावाची साहित्य संमेलने [[जळगांव]]-[[भुसावळ]] या शहरांत होतात. महाराष्ट्र दलित साहित्य अकादमी नावाची संस्था ही एकदिवसीय संमेलने भरवते.
जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आंबेडकर, रमाबाई आंबेडकर, फुले-आंबेडकर, फुले-आंबेडकर-शाहू या नावाची अनेक साहित्य संमेलने भरतात. त्यांपैकी फुले-आंबेडकर नावाची साहित्य संमेलने [[जळगांव]]-[[भुसावळ]] या शहरांत होतात. महाराष्ट्र दलित साहित्य अकादमी नावाची संस्था ही एकदिवसीय संमेलने भरवते.

==यापूर्वी भरलेली फुले-आंबेडकर साहित्य संमेलने==
==यापूर्वी भरलेली फुले-आंबेडकर साहित्य संमेलने==

* १२वे : भुसावळ, २८ मे २००६.
* १२वे : भुसावळ, २८ मे २००६.
* १७वे : भुसावळ, २३ जानेवारी २०११. संमेलनाध्यक्ष डॉ. रमा पांचाळ
* १७वे : भुसावळ, २३ जानेवारी २०११. संमेलनाध्यक्ष डॉ. रमा पांचाळ
ओळ ८: ओळ ७:
* १९वे : भुसावळ, १९ जानेवारी २०१३.
* १९वे : भुसावळ, १९ जानेवारी २०१३.

पहा : [[साहित्य संमेलने]]
==कृषी संमेलने==
पहिले राज्यस्तरीय फुले-आंबेडकरी कृषी साहित्य संमेलन यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील माणुसदरी येथे १६ व १७ मार्च २०१६ झाले. या संमेलनातील सर्व कार्यक्रम केवळ शेती व शेतकऱ्यांशी निगडित होते. लोकजागृती मंच, पंचायत समिती घाटंजी व शांतिदूत बुद्धविहार समिती माणुसदरी यांच्या संयुक्त पुढाकारने हे संमेलन झाले. त्यासाठी आदिवासी बहुल माणुसदरी गावात वसंतराव नाईक साहित्यनगरी वसविण्यात आली होती. संमेलनाध्यक्ष मुंबईचे मोतीराम कटरे होते.

पहा :
* [[साहित्य संमेलने]]
* [[फुले साहित्य संंमेलन]]
* [[महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन]]
* [[महात्मा फुले साहित्य संमेलन]]
* [[महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन]]
* [[फुले आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन]]
* [[फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन]]
* फुले-आंबेडकरी विचारधारा परिषद साहित्य संमेलन
* [[सावित्री साहित्य संमेलन]]
* [[सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन]]
* [[द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन]]
* [[आंबेडकरी साहित्य संमेलन]]
* [[आंबेडकरी युवा साहित्य संमेलन]]
* [[आंबेडकरी विद्यार्थी साहित्य संमेलन]]
* [[आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन]]
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर [[विचारवेध साहित्य संमेलन]]
* [[भारतीय संविधान चिंतन साहित्य संमेलन]]
* [[संविधाननिर्माता साहित्य संमेलन]]
* [[रमाई साहित्य संमेलन]]
* राजर्षि शाहू [[विचारवेध संमेलन]]

[[वर्ग:साहित्य संमेलने]]
[[वर्ग:साहित्य संमेलने]]

११:५५, १८ मार्च २०१६ ची आवृत्ती

जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आंबेडकर, रमाबाई आंबेडकर, फुले-आंबेडकर, फुले-आंबेडकर-शाहू या नावाची अनेक साहित्य संमेलने भरतात. त्यांपैकी फुले-आंबेडकर नावाची साहित्य संमेलने जळगांव-भुसावळ या शहरांत होतात. महाराष्ट्र दलित साहित्य अकादमी नावाची संस्था ही एकदिवसीय संमेलने भरवते.

यापूर्वी भरलेली फुले-आंबेडकर साहित्य संमेलने

  • १२वे : भुसावळ, २८ मे २००६.
  • १७वे : भुसावळ, २३ जानेवारी २०११. संमेलनाध्यक्ष डॉ. रमा पांचाळ
  • १८वे : भुसावळ, २८ जानेवारी २०१२. संमेलनाध्यक्ष अनिल इंगळे. हेच महाराष्ट्र दलित साहित्य अकादमीचेही अध्यक्ष आहेत.
  • १९वे : भुसावळ, १९ जानेवारी २०१३.

कृषी संमेलने