"शरद पोंक्षे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ २७: | ओळ २७: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''शरद पोंक्षे''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) |
'''शरद पोंक्षे''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे [[मराठा|मराठी]] [[मराठी चित्रपट|चित्रपट]], नाटक, दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता आहेत. |
||
== जीवन == |
== जीवन == |
||
शरद पोंक्षे |
शरद पोंक्षे यांचे इयत्ता सहावीपर्यंतचे शालेय शिक्षण [[मिरज]] येथे आजोळी झाले <ref name = "सकाळ २०११०४२०">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.esakal.com/esakal/20110420/5614260801439206595.htm | शीर्षक = अभिनेता होण्याची लहानपणापासूनची इच्छा..... | लेखक = गिरमे,सागर | प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] | दिनांक = २० एप्रिल, इ.स. २०११ | ॲक्सेसदिनांक = २५ नोव्हेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. त्यानंतर त्यांयाचे कुटुंब [[मुंबई]]त हलल्यावर, [[भायंदर]] येथील "''अभिनव विद्या मंदिर''" येथील शाळेत त्यांचे पुढील शालेय शिक्षण झाले <ref name = "मराठीमूव्हीवर्ल्ड">{{स्रोत बातमी | दुवा = http://marathi.marathimovieworld.com/interviews/sharad-ponkshe.php | शीर्षक = प्रेक्षकांची दाद हाच सर्वात मोठा सन्मान. | लेखक = शिर्के,उल्हास | प्रकाशक = मराठीमूव्हीवर्ल्ड | दिनांक = | ॲक्सेसदिनांक = २५ नोव्हेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. इयत्ता बारावीनंतर त्यांनी तीन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम केला. डिप्लोमा अभ्यासक्रमानंतर ते [[बेस्ट]]मध्ये नोकरीत रुजू झाले. |
||
== कारकीर्द == |
== कारकीर्द == |
||
इ.स. १९८८ साली "''दे टाळी ''" या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेद्वारे |
इ.स. १९८८ साली "''दे टाळी ''" या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेद्वारे त्यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले <ref name = "मराठीमूव्हीवर्ल्ड"/>. इ.स. १९८९ साली "''वरून सगळे सारखे''" या नाटकातील भूमिकेद्वारे त्यांचा व्यावसायिक रंगमंचावर प्रवेश झाला. |
||
शरद पोंक्षे |
शरद पोंक्षे यांच्या नाट्यकारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या "''मी नथुराम गोडसे बोलतोय''" या नाटकाचा पहिला प्रयोग १० जुलै, इ.स. १९९८ रोजी झाला <ref name = "मराठीमूव्हीवर्ल्ड"/>. या नाटकातील व अन्य माध्यमांतील यशामुळे त्यांनी अभिनयावर लक्ष एकवटण्याचा निर्णय घेतला आणि इ.स. २००० साली बेस्टमधील नोकरी सोडली <ref name = "मराठीमूव्हीवर्ल्ड"/>. |
||
==मी नथूराम गोडसे बोलतोय== |
|||
प्रदीप दळवी लिखित व विनय आपटे दिग्दर्शित 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाची निर्मिती माउली प्रॉडक्शनची आहे. हे नाटक १९९७ मध्ये रंगभूमीवर आले. शरद पोंक्षे त्यात नथूरामची भूमिका करत. नाटकाला विरोध होऊ लागल्याने न्यायालयीन लढाई लढावी लागली. उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने नाटकाच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतरही नाटकाची बस जाळणे, धमक्या असे प्रकार सुरू होते. अशा विरोधाला झुगारून नाटकाचे प्रयोग सुरू होते. एक हजार प्रयोगाचे लक्ष ठेवण्यात आले होते, पण त्याआधीच जानेवारी २०१६मध्ये ८१७ प्रयोगानंतर नाटकावर पडदा पडला आहे. |
|||
आंदोलने, धमक्या व न्यायालयीन लढाई अशा प्रखर विरोधानंतरही रसिकांच्या गर्दीने हाउसफुल ठरलेल्या 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाला अंतर्गत वादाचा फटका बसला आहे. नाटक बंद पाडण्यासाठी झालेला विरोध झुगारून दिमाखात झालेले प्रयोग नाट्यनिर्माता व प्रमुख अभिनेते यांच्यातील वादामुळेच आता थांबले आहेत. वादामुळे नाटकाचे प्रयोग बंद करण्यात आल्याची घोषणा निर्मात्यांनी केल्याने एक हजार प्रयोगांचे स्वप्न भंगले आहे. तर दुसरीकडे नाटकावर कायमचा 'पडदा' पडल्याचे नाट्यवर्तुळात बोलले जात आहे. |
|||
नाटक हजाराचा टप्पा गाठत असल्याने विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात हे प्रयोग व्हावेत आणि नथुरामची भूमिका पोहचावी, असा शरद पोंक्षे यांचा विचार होता; पण निर्मात्यांना हे मान्य नसल्याने त्यांनी नाटकाचे प्रयोग बंद केले, असे पोंक्षे म्हणतात. . |
|||
=== दूरचित्रवाहिनी-कारकीर्द === |
=== दूरचित्रवाहिनी-कारकीर्द === |
२३:४१, १६ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
शरद पोंक्षे | |
---|---|
कार्यक्षेत्र | अभिनय (नाटक, चित्रपट, टीव्ही) |
भाषा |
मराठी (स्वभाषा) मराठी, हिंदी (अभिनय) |
प्रमुख नाटके | मी नथुराम गोडसे बोलतोय |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम |
दामिनी वादळवाट |
अधिकृत संकेतस्थळ | http://www.sharadponkshe.com |
शरद पोंक्षे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता आहेत.
जीवन
शरद पोंक्षे यांचे इयत्ता सहावीपर्यंतचे शालेय शिक्षण मिरज येथे आजोळी झाले [१]. त्यानंतर त्यांयाचे कुटुंब मुंबईत हलल्यावर, भायंदर येथील "अभिनव विद्या मंदिर" येथील शाळेत त्यांचे पुढील शालेय शिक्षण झाले [२]. इयत्ता बारावीनंतर त्यांनी तीन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम केला. डिप्लोमा अभ्यासक्रमानंतर ते बेस्टमध्ये नोकरीत रुजू झाले.
कारकीर्द
इ.स. १९८८ साली "दे टाळी " या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेद्वारे त्यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले [२]. इ.स. १९८९ साली "वरून सगळे सारखे" या नाटकातील भूमिकेद्वारे त्यांचा व्यावसायिक रंगमंचावर प्रवेश झाला.
शरद पोंक्षे यांच्या नाट्यकारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या "मी नथुराम गोडसे बोलतोय" या नाटकाचा पहिला प्रयोग १० जुलै, इ.स. १९९८ रोजी झाला [२]. या नाटकातील व अन्य माध्यमांतील यशामुळे त्यांनी अभिनयावर लक्ष एकवटण्याचा निर्णय घेतला आणि इ.स. २००० साली बेस्टमधील नोकरी सोडली [२].
मी नथूराम गोडसे बोलतोय
प्रदीप दळवी लिखित व विनय आपटे दिग्दर्शित 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाची निर्मिती माउली प्रॉडक्शनची आहे. हे नाटक १९९७ मध्ये रंगभूमीवर आले. शरद पोंक्षे त्यात नथूरामची भूमिका करत. नाटकाला विरोध होऊ लागल्याने न्यायालयीन लढाई लढावी लागली. उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने नाटकाच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतरही नाटकाची बस जाळणे, धमक्या असे प्रकार सुरू होते. अशा विरोधाला झुगारून नाटकाचे प्रयोग सुरू होते. एक हजार प्रयोगाचे लक्ष ठेवण्यात आले होते, पण त्याआधीच जानेवारी २०१६मध्ये ८१७ प्रयोगानंतर नाटकावर पडदा पडला आहे.
आंदोलने, धमक्या व न्यायालयीन लढाई अशा प्रखर विरोधानंतरही रसिकांच्या गर्दीने हाउसफुल ठरलेल्या 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाला अंतर्गत वादाचा फटका बसला आहे. नाटक बंद पाडण्यासाठी झालेला विरोध झुगारून दिमाखात झालेले प्रयोग नाट्यनिर्माता व प्रमुख अभिनेते यांच्यातील वादामुळेच आता थांबले आहेत. वादामुळे नाटकाचे प्रयोग बंद करण्यात आल्याची घोषणा निर्मात्यांनी केल्याने एक हजार प्रयोगांचे स्वप्न भंगले आहे. तर दुसरीकडे नाटकावर कायमचा 'पडदा' पडल्याचे नाट्यवर्तुळात बोलले जात आहे.
नाटक हजाराचा टप्पा गाठत असल्याने विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात हे प्रयोग व्हावेत आणि नथुरामची भूमिका पोहचावी, असा शरद पोंक्षे यांचा विचार होता; पण निर्मात्यांना हे मान्य नसल्याने त्यांनी नाटकाचे प्रयोग बंद केले, असे पोंक्षे म्हणतात. .
दूरचित्रवाहिनी-कारकीर्द
वर्ष (इ.स.) | दूरचित्रवाहिनी कार्यक्रम | दूरचित्रवाहिनी | भाषा | सहभाग/टिप्पणी |
---|---|---|---|---|
दामिनी | दूरदर्शन सह्याद्री | मराठी | अभिनय ("उदय कारखानीस") | |
वादळवाट | झी मराठी | मराठी | अभिनय ("देवराम खंडागळे") |
संदर्भ व नोंदी
संदर्भ आणि नोंदी
- ^ गिरमे,सागर. http://www.esakal.com/esakal/20110420/5614260801439206595.htm. २५ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ a b c d शिर्के,उल्हास. http://marathi.marathimovieworld.com/interviews/sharad-ponkshe.php. २५ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
- http://www.sharadponkshe.com/. २५ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील शरद पोंक्षे चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |