"राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद]]ेने भरविलेली आतापर्यंतची ज्ञात ’बंधुता साहित्य संमेलने’ :- |
[[राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद]]ेने भरविलेली आतापर्यंतची ज्ञात ’बंधुता साहित्य संमेलने’; ही बहुतेक संमेलने पुणेजिल्ह्यात भरली होती. : - |
||
* १ले राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, पुणे येथे मे १९९९मध्ये झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्रा. [[रा.ग. जाधव]] |
* १ले राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, पुणे येथे मे १९९९मध्ये झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्रा. [[रा.ग. जाधव]] होते. |
||
* २र्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. [निर्मलकुमार फडकुले]] होते. हे संमेलन पिंपरी-विंचवडच्या [[सांगवी] या उपनगरात झाले. |
|||
⚫ | |||
* ३रे राष्ट्रीय बंधुता संमेलन संमेलन पिंपरी येथील [[आचार्य अत्रे]] सभागृहात झाले; संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.[[रावसाहेब कसबे]] होते. |
|||
* ४थे संमेलन चिखली येथे, संमेलनाध्यक्ष डॉ.[[यू.म. पठाण]]. |
|||
⚫ | |||
* ६वे संमेलन [[अहमदनगर]ला. अध्यक्ष फादर [[फ्रान्सिस दिब्रिटो]] (की कोतापल्ले?) |
|||
* ८वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन २४ आणि २५ फेब्रुवारी २००७ या कालावधीत पुण्यात झाले. ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य संमेलनाध्यक्ष होते. |
* ८वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन २४ आणि २५ फेब्रुवारी २००७ या कालावधीत पुण्यात झाले. ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य संमेलनाध्यक्ष होते. |
||
* ९वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, २३ फेब्रुवारी २००८ रोजी भरले होते; स्वागताध्यक्ष [[उत्तम कांबळे]] होते. |
* ९वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, २३ फेब्रुवारी २००८ रोजी भरले होते; स्वागताध्यक्ष [[उत्तम कांबळे]] होते. अध्यक्ष होते डॉ. [[मा.प. मंगुडकर]]. |
||
* १०वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन (२००९), संमेलनाध्यक्षा डॉ. सिसिलिया कार्व्हालो |
* १०वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन भोसरी येथे, (२००९), संमेलनाध्यक्षा डॉ. सिसिलिया कार्व्हालो |
||
* ११वे : २३-२४ जानेवारी २०१० या तारखांना ११वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन |
* ११वे : २३-२४ जानेवारी २०१० या तारखांना ११वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन [[तळेगाव]]मध्ये झाले. साहित्यिक [[गंगाधर पानतावणे]] या संमेलनाचे अध्यक्ष होते. |
||
* १२वे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानतर्फे २२-२३ जानेवारी २०११ या तारखांना जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी (पिंपळवंडी) येथे बारावे "राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन' झाले. संत साहित्याचे |
* १२वे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानतर्फे २२-२३ जानेवारी २०११ या तारखांना जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी (पिंपळवंडी) येथे बारावे "राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन' झाले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. [[रामचंद्र देखणे]] हे संमेलनाध्यक्ष होते. |
||
* १३वे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानच्या वतीने तेरावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन पुण्यात २१-२२जानेवारी २०१२ या तारखांना झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर होते. |
* १३वे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानच्या वतीने तेरावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन पुण्यात २१-२२जानेवारी २०१२ या तारखांना झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती [[नरेंद्र चपळगावकर]] होते. |
||
* १४वे [[तळेगाव दाभाडे]] येथे, संमेलनाध्यक्ष कॉ. गोविंद पानसरे होते. |
|||
* ११-१२ जानेवारी २०१४मध्ये मंचरला भरलेल्या १५व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अॅडव्होकेट भास्करराव आव्हाड होते.. |
* ११-१२ जानेवारी २०१४मध्ये मंचरला भरलेल्या १५व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अॅडव्होकेट भास्करराव आव्हाड होते.. |
||
* १७-१८ जानेवारी २०१५ या काळात पुणे शहरात झालेल्या १६व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे होते. |
* १७-१८ जानेवारी २०१५ या काळात पुणे शहरात झालेल्या १६व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे होते. |
||
* १७व्या अखिल भारतीय बंधुता साहित्य संमेनच्या नियोजित अध्यक्षा डॉ.[[अश्विनी धोंगडे]] असतील. संमेलन २०१६ सालच्या फेब्रुवारी होईल. |
|||
पहा : [[साहित्य संमेलने]]; [[दलित साहित्य संमेलन]] |
पहा : [[साहित्य संमेलने]]; [[दलित साहित्य संमेलन]] |
१८:४७, २८ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेने भरविलेली आतापर्यंतची ज्ञात ’बंधुता साहित्य संमेलने’; ही बहुतेक संमेलने पुणेजिल्ह्यात भरली होती. : -
- १ले राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, पुणे येथे मे १९९९मध्ये झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा.ग. जाधव होते.
- २र्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. [निर्मलकुमार फडकुले]] होते. हे संमेलन पिंपरी-विंचवडच्या [[सांगवी] या उपनगरात झाले.
- ३रे राष्ट्रीय बंधुता संमेलन संमेलन पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात झाले; संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.रावसाहेब कसबे होते.
- ४थे संमेलन चिखली येथे, संमेलनाध्यक्ष डॉ.यू.म. पठाण.
- ५वे बंधुता साहित्य संमेलन, नाशिक येथे २२ फेब्रुवारी २००४ ला भरले होते. संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे होते.
- ६वे संमेलन [[अहमदनगर]ला. अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो (की कोतापल्ले?)
- ८वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन २४ आणि २५ फेब्रुवारी २००७ या कालावधीत पुण्यात झाले. ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य संमेलनाध्यक्ष होते.
- ९वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, २३ फेब्रुवारी २००८ रोजी भरले होते; स्वागताध्यक्ष उत्तम कांबळे होते. अध्यक्ष होते डॉ. मा.प. मंगुडकर.
- १०वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन भोसरी येथे, (२००९), संमेलनाध्यक्षा डॉ. सिसिलिया कार्व्हालो
- ११वे : २३-२४ जानेवारी २०१० या तारखांना ११वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन तळेगावमध्ये झाले. साहित्यिक गंगाधर पानतावणे या संमेलनाचे अध्यक्ष होते.
- १२वे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानतर्फे २२-२३ जानेवारी २०११ या तारखांना जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी (पिंपळवंडी) येथे बारावे "राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन' झाले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे हे संमेलनाध्यक्ष होते.
- १३वे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानच्या वतीने तेरावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन पुण्यात २१-२२जानेवारी २०१२ या तारखांना झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर होते.
- १४वे तळेगाव दाभाडे येथे, संमेलनाध्यक्ष कॉ. गोविंद पानसरे होते.
- ११-१२ जानेवारी २०१४मध्ये मंचरला भरलेल्या १५व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अॅडव्होकेट भास्करराव आव्हाड होते..
- १७-१८ जानेवारी २०१५ या काळात पुणे शहरात झालेल्या १६व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे होते.
- १७व्या अखिल भारतीय बंधुता साहित्य संमेनच्या नियोजित अध्यक्षा डॉ.अश्विनी धोंगडे असतील. संमेलन २०१६ सालच्या फेब्रुवारी होईल.