Jump to content

"सर्वतोभद्र (पवनी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
[[चित्र:Sarvatobhadra pavni1.JPG|right |thumb|पवनी येथील सर्वतोभद्र गणेशाची मूर्ती]]
[[चित्र:Sarvatobhadra pavni1.JPG|right |thumb|पवनी येथील सर्वतोभद्र गणेशाची मूर्ती]]
[[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[भंडारा जिल्हा|भंडारा जिल्ह्यातील]] [[पवनी]] येथील एक स्तंभ.यास गणेशपट्ट असेही म्हणतात.येथे राहणार्‍या श्री भट यांचे घरासमोर ओसरीमध्ये हा सुमारे ९० से.मी. उंच स्तंभ आहे. याचे चारही बाजुस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत.तर कर्णछेदरेषेवर पाचवी प्रतिमा आहे.हा वैशिष्ट्यपूर्ण आहे.
हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[भंडारा जिल्हा|भंडारा जिल्ह्यातील]] [[पवनी]] येथील एक स्तंभ आहे. यास गणेशपट्ट असेही म्हणतात. येथे राहणार्‍या श्री भट यांचे घरासमोर ओसरीमध्ये हा सुमारे ९० से.मी. उंचीचा स्तंभ आहे. याचे चारही बाजूस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत .तर कर्णछेदरेषेवर पाचवी प्रतिमा आहे. असा हा वैशिष्ट्यपूर्ण गणपती विदर्भातील अष्टविनायकंपैकी एक समजला जातो.



{{विदर्भातील अष्टविनायक}}
{{विदर्भातील अष्टविनायक}}
[[वर्ग:भंडारा जिल्हा]]
[[वर्ग:भंडारा जिल्हा]]
[[वर्ग:गणपती]]
[[वर्ग:विदर्भातील अष्टविनायक]]

२३:५२, १७ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

पवनी येथील सर्वतोभद्र गणेशाची मूर्ती

हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील एक स्तंभ आहे. यास गणेशपट्ट असेही म्हणतात. येथे राहणार्‍या श्री भट यांचे घरासमोर ओसरीमध्ये हा सुमारे ९० से.मी. उंचीचा स्तंभ आहे. याचे चारही बाजूस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत .तर कर्णछेदरेषेवर पाचवी प्रतिमा आहे. असा हा वैशिष्ट्यपूर्ण गणपती विदर्भातील अष्टविनायकंपैकी एक समजला जातो.


विदर्भातील अष्टविनायक
श्री विघ्नेश (आदासा)चिंतामणी (कळंब)सिद्धीविनायक (केळझर)सर्वतोभद्र (पवनी)वरदविनायक (भद्रावती)भृशुंड (मेंढा)अष्टदशभूज (रामटेक)टेकडी गणपती (नागपूर)