टेकडी गणपती (नागपूर)
Appearance
टेकडी गणपती मंदिर हे नागपूर रेल्वे स्थानकाजवळ असलेले एक प्राचीन गणपती मंदिर असून हे नागपुरातील लोकप्रिय मंदिर आहे.[ संदर्भ हवा ]
हे मंदिर टेकडीवर असल्याने त्याला टेकडी गणपती मंदिर असे म्हणले जाते.
नागपूरचे राजे भोसले यांनी सुमारे १८व्या शतकात हे मंदिर बांधले असल्याचे समजते.
विदर्भातील अष्टविनायक |
---|
श्री विघ्नेश (आदासा) • चिंतामणी (कळंब) •सिद्धीविनायक (केळझर) • सर्वतोभद्र (पवनी) • वरदविनायक (भद्रावती) • भृशुंड (मेंढा) • अष्टदशभूज (रामटेक) •टेकडी गणपती (नागपूर) |