Jump to content

भृशुंड (मेंढा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्यातील मेंढा गावात असलेले एक मंदिर. हे गाव भंडाऱ्याहून सुमारे ३ कि.मी. अंतरावर आहे.तेथे घुमटीत गणेश प्रतिमा आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून लाल रंगाच्या दगडात कोरलेली ही मूषकारूढ प्रतिमा आहे. हातात पाश, अंकुश ही आयुधे व मोदक आहे. नेसलेले वस्त्र, जानवे कंबरपट्टापण दिसतो.


विदर्भातील अष्टविनायक
श्री विघ्नेश (आदासा)चिंतामणी (कळंब)सिद्धीविनायक (केळझर)सर्वतोभद्र (पवनी)वरदविनायक (भद्रावती)भृशुंड (मेंढा)अष्टदशभूज (रामटेक)टेकडी गणपती (नागपूर)