Jump to content

विदर्भातील अष्टविनायक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भातदेखील गणपतीची आठ महत्त्वाची मंदिरे आहेत, येथील श्रीगणेशाच्या मंदिरांच्या संचाला ‘विदर्भातील अष्टविनायक’ म्हणले जाते.

विदर्भातील अष्टविनायक
श्री विघ्नेश (आदासा)चिंतामणी (कळंब)सिद्धीविनायक (केळझर)सर्वतोभद्र (पवनी)वरदविनायक (भद्रावती)भृशुंड (मेंढा)अष्टदशभूज (रामटेक)टेकडी गणपती (नागपूर)