Jump to content

"प्रदूषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[वातावरण|वातावरणात]] [[सजीव|सजीवांना]] हानिकारक पदार्थ मिसळणे या क्रियेला प्रदूषण म्हणतात.
[[वातावरण|वातावरणात]] पाण्यात किंवा अन्‍नात [[सजीव|सजीवांना]] हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात.
[[चित्र:AirPollutionSource.jpg|thumb|हवा प्रदूषण]]
[[चित्र:AirPollutionSource.jpg|thumb|हवा प्रदूषण]]
प्रदूषण म्हणजे [[जीवन]] नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक [[वातावरण]], [[जल]] आणि भूप्रदेशात मिसळणे. उदाहरणार्थ, हवेमध्ये [[डीझेल]] या इंधनातून [[सल्फर]] असलेला धूर वातावरणात मिसळतो. यामुळे ओझोन वायूच्या थराला हानी होऊन सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर पोहचतात. यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. तसेच परिणामतः [[जागतिक तापमान वाढ]], [[ Global Warming]] सारखे धोके निर्माण होतात.
प्रदूषण म्हणजे [[जीवन]] नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक [[वातावरण]], [[जल]] आणि भूप्रदेशात मिसळणे. उदाहरणार्थ, हवेमध्ये [[डीझेल]] या इंधनातून [[सल्फर]] असलेला धूर वातावरणात मिसळतो. यामुळे वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहचून सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर नको असताना पोहचतात. यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. परिणामतः [[जागतिक तापमान वाढ]], [[ Global Warming]] सारखे धोके निर्माण होतात.


प्रदूषणाची काही महत्त्वाची उदाहरणे : -
प्रदूषणाची काही महत्त्वाची उदाहरणे : -
ओळ २६: ओळ २६:
== परिणाम ==
== परिणाम ==
== नियंत्रण ==
== नियंत्रण ==
जुन्या व वापरलेल्या [[विजेरी संच|बॅटरीच्या]] जमा करण्याचे नियमन करण्यासाठी व त्याचा फेरवापर पर्यावरणाला साजेसा होण्यासाठी [[पर्यावरण संरक्षण कायदा १९८६]] च्या तरतुदीखाली भारत सरकारने [[शिसे|शिशाच्या]] आम्लयुक्त [[विजेरी संच|बॅटरी]] [[व्यवस्थापन]] व हाताळणे नियम २००१ प्रसिद्ध केला आहे.{{संदर्भ हवा}} ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका, तर नागरिकांनी जागरूकता दाखवणे आवश्यक असते.हॉस्पिटल्स, शाळा आदीं परिसरांमध्ये सायलेन्स झोन उपाय. १. ध्वनी प्रदूषण बंद करा २. आपल्या टीव्ही , संगीत प्रणाली इ.चा आवाज कमी ठेवा . ३.गरज नसताना गाडीचा होर्न वाजवू नका. 70 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे हॉर्न बसवू नयेत. कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्यावर मोटार अधिनियम 1988 अंतर्गत नियमानुसार कारवाई करून दोषींकडून 500 रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. मुंबई पोलीसांनी नोंदवलेली एकूण प्रकरणे व गोळा केलेला दंड वर्ष२००८ -
जुन्या व वापरलेल्या [[विजेरी संच|बॅटरीच्या]] जमा करण्याचे नियमन करण्यासाठी व त्याचा फेरवापर पर्यावरणाला साजेसा होण्यासाठी [[पर्यावरण संरक्षण कायदा १९८६]] च्या तरतुदीखाली भारत सरकारने [[शिसे|शिशाच्या]] आम्लयुक्त [[विजेरी संच|बॅटरी]] [[व्यवस्थापन]] व हाताळण्यासाठीचे नियम २००१मध्ये प्रसिद्ध केले आहेत. {{संदर्भ हवा}} ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका, तर नागरिकांनी जागरूकता दाखवणे आवश्यक असते. हॉस्पिटल्स, शाळा आदीं परिसरांमध्ये सायलेन्स झोन उपाय. १. ध्वनी प्रदूषण बंद करा २. आपल्या टीव्ही, संगीत प्रणाली उपकरणांचा आवाज कमी ठेवा . ३.गरज नसताना गाडीचा होर्न वाजवू नका. ७० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे हॉर्न बसवू नयेत. कर्णकर्कश हॉर्न वाजविणार्‍यावर मोटार अधिनियम १९८८ अंतर्गत नियमानुसार कारवाई करून दोषींकडून ५०० रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.
मुंबई पोलीसांनी नोंदवलेली एकूण प्रकरणे व गोळा केलेला दंड वर्ष २००८ -
* ताणलेला / संगीतमय / प्रवर्तीत हॉर्न व आवाज करणारा सायलेन्सर - रुपये - १९,४४,८००/-
* ताणलेला/संगीतमय/प्रवर्तित हॉर्न व आवाज करणारा सायलेन्सर - रुपये - १९,४४,८००/-
* अनावश्यकपणे हॉर्न वाजवणे - रुपये - ६,०१,०००/-<ref>http://mpcb.gov.in/marathisite/mpcbmarathi/noisepollution.htm</ref>
* अनावश्यकपणे हॉर्न वाजवणे - रुपये - ६,०१,०००/-<ref>http://mpcb.gov.in/marathisite/mpcbmarathi/noisepollution.htm</ref>
४. लाउडस्पिकरच्या वापरापासून इतरांना परावृत्त करा
४. लाउडस्पीकरच्या वापरापासून इतरांना परावृत्त करा

== धोके ==
== धोके ==
{{विस्तार}}
{{विस्तार}}

२३:१०, १८ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

वातावरणात पाण्यात किंवा अन्‍नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात.

हवा प्रदूषण

प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणे. उदाहरणार्थ, हवेमध्ये डीझेल या इंधनातून सल्फर असलेला धूर वातावरणात मिसळतो. यामुळे वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहचून सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर नको असताना पोहचतात. यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. परिणामतः जागतिक तापमान वाढ, Global Warming सारखे धोके निर्माण होतात.

प्रदूषणाची काही महत्त्वाची उदाहरणे : -

ओळख

जगात दरवर्षी प्रदूषणामुळे एक कोटीहून अधिक मृत्यू होतात. हवा, माती, डोंगरदर्‍या, जंगल, त्यातील प्राणी वनस्पती, सूक्ष्मजीव, कीटक याशिवाय वाळवंट, बर्फाने आच्छादलेली हिमशिखरे, समुद्र, नद्या त्यातील सर्व प्रकारचे जीव हे सर्व पर्यावरणाशी संबंधित घटक आहेत. तर गर्दीने खचाखच भरलेली शहरे, कारखाने त्यामुळे होणारे प्रदूषण, वाहनांची वाढती संख्या, कर्णकर्कश हॉर्न त्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे.

प्रदूषणाचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.

ध्वनीप्रदूषण

मोठा आवाज म्हणजे ध्वनिप्रदूषण. मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनिप्रदूषण. ध्वनिप्रदूषणाने माणसाची चिडचिड वाढते, रक्तदाब वाढतो, डोकेदुखी सुरू होते. पुण्यात तसेच मुंबईतील समुद्रकिनार्‍यावर हे प्रमाण खूप वाढते. जुन्या व वापरलेल्या बॅटरीतील शिसे हा धातू मानवी स्वास्थ्याला व पर्यावरणाला हानिकारक असतो.

प्रदूषणाचे प्रकार

परिणाम

नियंत्रण

जुन्या व वापरलेल्या बॅटरीच्या जमा करण्याचे नियमन करण्यासाठी व त्याचा फेरवापर पर्यावरणाला साजेसा होण्यासाठी पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या तरतुदीखाली भारत सरकारने शिशाच्या आम्लयुक्त बॅटरी व्यवस्थापन व हाताळण्यासाठीचे नियम २००१मध्ये प्रसिद्ध केले आहेत. [ संदर्भ हवा ] ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका, तर नागरिकांनी जागरूकता दाखवणे आवश्यक असते. हॉस्पिटल्स, शाळा आदीं परिसरांमध्ये सायलेन्स झोन उपाय. १. ध्वनी प्रदूषण बंद करा २. आपल्या टीव्ही, संगीत प्रणाली उपकरणांचा आवाज कमी ठेवा . ३.गरज नसताना गाडीचा होर्न वाजवू नका. ७० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे हॉर्न बसवू नयेत. कर्णकर्कश हॉर्न वाजविणार्‍यावर मोटार अधिनियम १९८८ अंतर्गत नियमानुसार कारवाई करून दोषींकडून ५०० रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.

मुंबई पोलीसांनी नोंदवलेली एकूण प्रकरणे व गोळा केलेला दंड वर्ष २००८ -

  • ताणलेला/संगीतमय/प्रवर्तित हॉर्न व आवाज करणारा सायलेन्सर - रुपये - १९,४४,८००/-
  • अनावश्यकपणे हॉर्न वाजवणे - रुपये - ६,०१,०००/-[]

४. लाउडस्पीकरच्या वापरापासून इतरांना परावृत्त करा

धोके

  1. ^ http://mpcb.gov.in/marathisite/mpcbmarathi/noisepollution.htm