जीवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जीवन


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


जीवन खूप सुंदर आहे.....


An aerial photo of microbial mats around the Grand Prismatic Spring of Yellowstone National Park.
Panspermia hypothesis


भटके जीवन[संपादन]

सर रिचर्ड बर्टन म्हणतात 'मानवी जीवनात सगळ्यात आनंदाचा क्षण तेव्हा उगवतो जेव्हा आपण अनोळखी प्रदेशात भटकत असतो.' माणसाला नवीन नवीन प्रदेशात आणि नवीन नवीन निसर्गाच्या सानिध्यात जगायला वेगवेगळा अनुभव मिळतो. माणसाची जिज्ञासा, उत्सुकता, नाविन्याची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. डोंगराळ भागात राहणाऱ्या माणसाला समुद्र बघायची उत्सुकता असते तर समुद्राच्या सान्निध्यात राहणाऱ्या माणसाला डोंगर आकर्षक वाटत असतो. थंड प्रदेशात राहणाऱ्या माणसाला गरम प्रदेशात जायची इच्छा असते तर गरम प्रदेशात राहणाऱ्या माणसाला थंड प्रदेशात जाऊन गारगार हवेचा अनुभव घ्यायचा असतो. कुणाला बर्फ पडताना बघायला आवडते तर कुणाला पाऊस पडताना अनुभवायला जायचे असते. कुणाला अथांग सागर डोळे भरून पाहायला आवडते तर कुणाला खळखळणारी नदी तिच्या रौद्र रुपात पाहायचे असते.


संदर्भ[संपादन]

टाईम्स अॉफ इंडिया १५/१२/२०१९.