"संगमनेर महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो added Category:उच्चशिक्षण using HotCat |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार.jpg|300px|इवलेसे|उजवे|महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार]] |
[[चित्र:महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार.jpg|300px|इवलेसे|उजवे|महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार]] |
||
<u>संगमनेर</u> नगरपालिका <u>कला</u>, दामोदर जगन्नाथ मालपाणी <u>वाणिज्य आणि</u> बस्तीराम नारायणदास सारडा <u>विज्ञान महाविद्यालय</u>, [[संगमनेर]] हे अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रयोगशील महाविद्यालय आहे.<ref>http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=130319:2011-01-18-19-13-30&Itemid=1</ref><ref>http://maharashtratimes.indiatimes.com/edit/ravivar-mata/-/articleshow/26282010.cms</ref> |
<u>संगमनेर</u> नगरपालिका <u>कला</u>, दामोदर जगन्नाथ मालपाणी <u>वाणिज्य आणि</u> बस्तीराम नारायणदास सारडा <u>विज्ञान महाविद्यालय</u>, [[संगमनेर]] हे अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रयोगशील महाविद्यालय आहे.<ref>http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=130319:2011-01-18-19-13-30&Itemid=1</ref><ref>http://maharashtratimes.indiatimes.com/edit/ravivar-mata/-/articleshow/26282010.cms</ref> |
||
संगमनेर महाविद्यालय या नावाने ते परिचित आहे. ते [[ |
संगमनेर महाविद्यालय या नावाने ते परिचित आहे. ते [[पुणे विद्यापीठ|सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी]] संलग्न आहे. |
||
==स्थापना== |
==स्थापना== |
||
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण या हेतूने महाविद्यालयाची स्थापना [[२३ जानेवारी]] [[इ.स. १९६१]] रोजी नेताजी [[सुभाषचंद्र बोस]] यांच्या जन्म शताब्दी दिनास [[शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर]] श्री. शंकरराव जोशी यांच्या पाठपुराव्याने |
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण या हेतूने महाविद्यालयाची स्थापना [[२३ जानेवारी]] [[इ.स. १९६१]] रोजी नेताजी [[सुभाषचंद्र बोस]] यांच्या जन्म शताब्दी दिनास [[शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर]]चे श्री. शंकरराव जोशी यांच्या पाठपुराव्याने झाली. शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना १९६० साली करण्यात आली, तर १९६१ साली कला व वाणिज्य शाखा आणि १९६५ साली विज्ञान शाखा सुरू झाल्या.. प्रा. [[मधुसूदन विष्णू कौंडिण्य]] हे पहिले प्राचार्य होते. त्यांनी १९९३ पर्यंत ३३ वर्षांची दीर्घ प्रचालकीय कारकीर्द या महाविद्यालयासोबत पार पाडली.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/edit/manasa/-/articleshow/18299960.cms?</ref> [[श. ना. नवलगुंदकर]] हे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत तर संजय ओंकारनाथ मालपाणी हे संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत<ref>http://sangamnercollege.edu.in/our-people/</ref> डॉ.केशव काशीनाथ देशमुख हे विद्यमान प्राचार्य आहेत.<ref>http://sangamnercollege.edu.in</ref> "प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः" हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. |
||
==प्रांगण== |
==प्रांगण== |
||
संगमनेर महाविद्यालय ५० एकर जागेवर आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसाठी स्वतंत्र इमारती, साईबाबा सभागृह, |
संगमनेर महाविद्यालय ५० एकर जागेवर आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसाठी स्वतंत्र इमारती, साईबाबा सभागृह, क्रीडा मैदाने, वसतीगृहे, आदी सुविधा महाविद्यालयाच्या प्रांगणातच आहेत. |
||
[[चित्र:महाविद्यालयाचे १० एकराचे मैदान.jpg|300px|इवलेसे|उजवे|महाविद्यालयाचे अडीच एकराचे मैदान]] |
[[चित्र:महाविद्यालयाचे १० एकराचे मैदान.jpg|300px|इवलेसे|उजवे|महाविद्यालयाचे अडीच एकराचे मैदान]] |
||
==मान्यता== |
==मान्यता== |
||
===मान्यवरांच्या भेटी=== |
===मान्यवरांच्या भेटी=== |
||
महाविद्यालयास |
महाविद्यालयास प्राचार्यांच्या हयातीत आणि प्रयत्नांमुळे माजी पंतप्रधान [[चंद्रशेखर]], [[विजय तेंडुलकर]], [[पु.ल. देशपांडे]], [[अजित वाडेकर]], [[राजा गोसावी]], [[शंकर पाटील]], [[द.मा. मिरासदार]], पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. [[राम ताकवले]] इत्यादी मान्यवरांनी भेटी दिल्या. आजही अनेक मान्यवर वेगवेगळ्या कारणामुळे महाविद्यालयास भेट देत असतात. |
||
===शैक्षणिक मान्यता=== |
===शैक्षणिक मान्यता=== |
||
* 'अ' श्रेणी : राष्ट्रीय मूल्यमापन आणि अधिमान्यता समिती [https://en.wikipedia.org/wiki/National_Assessment_and_Accreditation_Council (National Assessment and Accreditation Council)] २००९ साली. |
* 'अ' श्रेणी : राष्ट्रीय मूल्यमापन आणि अधिमान्यता समिती [https://en.wikipedia.org/wiki/National_Assessment_and_Accreditation_Council (National Assessment and Accreditation Council)] २००९ साली. |
||
* |
* ११ फेब्रुवारी २०१३ ते १० फेब्रुवारी २०१६ या कालावधीसाठी आयएसओ २००८:९००१ प्रमाणपत्र |
||
=महाविद्यालयातील इमारती= |
=महाविद्यालयातील इमारती= |
||
मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्र, प्राचार्य म. |
मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्र, प्राचार्य म.वि. कौंडिण्य संशोधन भवन, योग आणि निसर्गोपचार केंद्र, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय, ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय, शिक्षणशास्त्र पदवी महाविद्यालय, शिक्षणशास्त्र पदविका महाविद्यालय, इत्यादी. |
||
==मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्र== |
==मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्र== |
||
[[चित्र:'मुक्तांगण 'चे प्रवेशद्वार.jpg|250px|इवलेसे|डावे|मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्र]] |
[[चित्र:'मुक्तांगण 'चे प्रवेशद्वार.jpg|250px|इवलेसे|डावे|मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्र]] |
||
मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्राच्या माध्यमातून रोजगारक्षम जोडशिक्षणाची सुविधा पुरवली जाते.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/edit/manasa/-/articleshow/18299960.cms?</ref>{{दुजोरा हवा}} प्राचार्य [[मधुसूदन विष्णू कौंडिण्य]] सरांनी मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्राची उभारणी केली. या केंद्राच्या माध्यमातून सामाजिक जीवनात निरनिराळे शैक्षणिक प्रयोग केले.<ref>अनुराधा परब,'चतुरंग जीवनगौरव पुरस्काराचे बहुविध मानकरी'http://www.globalmarathi.com/20101218/4683538052284450912.htm</ref>बदलत्या काळाची |
मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्राच्या माध्यमातून रोजगारक्षम जोडशिक्षणाची सुविधा पुरवली जाते.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/edit/manasa/-/articleshow/18299960.cms?</ref>{{दुजोरा हवा}} प्राचार्य [[मधुसूदन विष्णू कौंडिण्य]] सरांनी मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्राची उभारणी केली. या केंद्राच्या माध्यमातून सामाजिक जीवनात निरनिराळे शैक्षणिक प्रयोग केले.<ref>अनुराधा परब, 'चतुरंग जीवनगौरव पुरस्काराचे बहुविध मानकरी'http://www.globalmarathi.com/20101218/4683538052284450912.htm</ref>बदलत्या काळाची पावले ओळखून तंत्रज्ञानाचीही जोड अभ्यासक्रमांना दिली. स्थानिक पातळीवरच रोजगार कसे निर्माण होतील, याकडेही त्यांनी विषेश लक्ष तर पुरवलेच पण जरूर तेथे त्याकरिता गरजूंना बँकामार्फत योग्य अर्थसाहाय्य मिळण्यासाठीही प्रयत्न केले.<ref>http://www.globalmarathi.com/20101218/4683538052284450912.htm</ref> |
||
===पु.ल. देशपांडे |
===पु.ल. देशपांडे प्रतिष्ठानची देणगी=== |
||
[[चित्र:पु.ल. देशपांडे प्रतिष्ठान देणगी कोनशिला समारंभ.jpg|200px|इवलेसे|डावे|पु. ल. देशपांडे प्रतिष्ठान देणगी कोनशिला]]महाराष्ट्र टाइम्सच्या ०२ फेब्रु. इ.स. २०१३ च्या अग्रलेखानुसार रोजगाराचे कौशल्य आणि मूल्यसंस्कार |
[[चित्र:पु.ल. देशपांडे प्रतिष्ठान देणगी कोनशिला समारंभ.jpg|200px|इवलेसे|डावे|पु. ल. देशपांडे प्रतिष्ठान देणगी कोनशिला]]महाराष्ट्र टाइम्सच्या ०२ फेब्रु. इ.स. २०१३ च्या अग्रलेखानुसार रोजगाराचे कौशल्य आणि मूल्यसंस्कार देणार्या मुक्तांगण प्रकल्पास [[पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे]] आणि इतर मान्यवरांचे पाठबळ लाभले. पु.लं.नी या कार्याचे महत्त्व जाणून संस्थेस आपल्या प्रतिष्ठतर्फे बारा लाख रुपयांची देणगी दिली.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/edit/manasa/-/articleshow/18299960.cms?</ref>. ३० मार्च १९९१ रोजी झालेल्या देणगी कोनशिला समारंभाच्या अध्यक्षपदी प्रा.[[मधु दंडवते]] होते. |
||
इमारतीचे उद्घाटन कविवर्य [[कुसुमाग्रज]] उर्फ [[वि.वा. शिरवाडकर]] यांच्या हस्ते झाले. |
|||
==योग आणि निसर्गोपचार केंद्र== |
==योग आणि निसर्गोपचार केंद्र== |
||
'मुक्तांगण' परिसरात सध्याचे योग आणि निसर्गोपचार केंद्र आहे. या केंद्राचा फायदा अनेक लोकांना होत असून अनेक असाध्य आजार, व्याधी इत्यादीवर येथे उपचार केला जातो.तथापि वाढत्या प्रतिसादामुळे केंद्रासाठी नवी इमारत उभी राहात आहे. |
'मुक्तांगण' परिसरात सध्याचे योग आणि निसर्गोपचार केंद्र आहे. या केंद्राचा फायदा अनेक लोकांना होत असून अनेक असाध्य आजार, व्याधी इत्यादीवर येथे उपचार केला जातो. तथापि वाढत्या प्रतिसादामुळे केंद्रासाठी नवी इमारत उभी राहात आहे. |
||
==श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय== |
==श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय== |
||
आधी वरिष्ठ महाविद्यालयास जोडलेले कनिष्ठ महाविद्यालय नंतर स्वतंत्र करण्यात आले आहे. त्यासाठी नवी इमारत उभी करण्यात आली.[[File:श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय.jpg|thumb|श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय]] |
|||
==प्राचार्य म.वि.कौंडिण्य संशोधन भवन== |
==प्राचार्य म.वि.कौंडिण्य संशोधन भवन== |
||
[[File:प्रि. म. वि. कौंडिण्य संशोधन भवन.jpg|thumb|प्राचार्य म. वि. कौंडिण्य संशोधन भवन]] कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये संशोधनाची सोय आहे. एम. |
[[File:प्रि. म. वि. कौंडिण्य संशोधन भवन.jpg|thumb|प्राचार्य म. वि. कौंडिण्य संशोधन भवन]] कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये संशोधनाची सोय आहे. एम.फिल., पीएच्डीपर्यंत संशोधन करण्यात येते. पहिले प्राचार्य मधुसूदन विष्णू कौंडिण्य यांच्या स्मरणार्थ येथील संशोधन इमारतीस१६ मार्च २०१३ रोजी 'प्राचार्य म. वि. कौंडिण्य संशोधन भवन' असे नाव देण्यात आले. वाणिज्य शाखा, मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, तत्त्वज्ञान, बी. व्होकेशनल असे विभाग या इमारतीत असून तत्त्वज्ञान, बी. व्होकेशनल वगळता सर्व विभागांचे संशोधन केंद्र येथे आहे. |
||
== |
==ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय== |
||
परिसरात जनतेची आणि विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन संस्थेने विधी महाविद्यालय |
परिसरात जनतेची आणि विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन संस्थेने विधी महाविद्यालय सुरू केले आहे. या महाविद्यालयास संस्थेचे माजी कार्याध्यक्ष (दिवंगत) ओंकारनाथ मालपाणी यांचे नाव देण्यात आले आहे.[[File:OMKARNATH MALPANI LAW COLLEGE.jpg|thumb|श्री ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय, संगमनेर]] |
||
==शिक्षणशास्त्र पदवी महाविद्यालय== |
==शिक्षणशास्त्र पदवी महाविद्यालय== |
||
संस्थेने शिक्षणशास्त्र विभाग स्थापन केला असून त्या अंतर्गत पदवी महाविद्यालय व पदविका महाविद्यालय |
संस्थेने शिक्षणशास्त्र विभाग स्थापन केला असून त्या अंतर्गत एक पदवी महाविद्यालय व पदविका महाविद्यालय सुरू आहे. |
||
==अभ्यासक्रम== |
==अभ्यासक्रम== |
||
महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमध्ये एकूण १६ पदवी आणि ११ |
महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमध्ये एकूण १६ पदवी आणि ११ पदव्युत्तर असे २७ पारंपरिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विनाअनुदानित तत्त्वावर बिझिनेस मॅनेजमेन्ट, व्होकेशनल कोर्सेस, कॉम्पुटर अॅप्लिकेशन, कॉम्पुटर सायन्स, वृत्तपत्रविद्या पदविका हे अभ्यासक्रम चालविले जातात. |
||
==संस्कृत आणि तत्त्वज्ञान विभाग== |
==संस्कृत आणि तत्त्वज्ञान विभाग== |
||
[http://www.unipune.ac.in/affiliated_colleges_and_institutions/College_list_updated.pdf सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कक्षेतील २१३] कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांपैकी संस्कृत आणि तत्त्वज्ञान या विषयांचे अध्ययन व अध्यापन ज्या काही मोजक्या |
[http://www.unipune.ac.in/affiliated_colleges_and_institutions/College_list_updated.pdf सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कक्षेतील २१३] कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांपैकी संस्कृत आणि तत्त्वज्ञान या विषयांचे अध्ययन व अध्यापन ज्या काही मोजक्या महाविद्यालयांत केले जाते त्यात संगमनेर महाविद्यालयाचा समावेश आहे. महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाची स्थापना १९६० साली आणि तत्त्वज्ञान विभागाची स्थापना १९६५ साली करण्यात आली. या दोन्हीही विषयांचे सामान्य (जनरल) स्तरावरील आणि विशेष (स्पेशल) स्तरावरील अध्ययन, अध्यापन व संशोधन होते. हे दोन्ही विभाग 'प्राचार्य म. वि. कौंडिण्य संशोधन भवन' येथे आहेत. |
||
===संस्कृत विभाग=== |
===संस्कृत विभाग=== |
||
संस्कृत हा विषय विशेष स्तरावर स. प. महाविद्यालय, पुणे, |
संस्कृत हा विषय विशेष स्तरावर [[स. प. महाविद्यालय]], पुणे, [[फर्ग्युसन महाविद्यालय]], पुणे, हं.प्रा.ठा. (एच्पीटी कॉलेज) नाशिक आणि संगमनेर महाविद्यालय अशा केवळ चार महाविद्यालयांत आहे. महाराष्ट्रातील दोन संस्कृत प्रगत केंद्रांपैकी पहिले पुणे विद्यापीठात आणि दुसरे पदव्युत्तर अध्ययन व संशोधन केंद्र संगमनेर महाविद्यालयात आहे. या संशोधन केंद्राची स्थापना २००४ साली झाली. शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी कार्याध्यक्ष ओंकारनाथ मालपाणी यांच्या स्मरणार्थ मालपाणी परिवार विश्वस्त निधीने संस्कृत विभागास संशोधन व इतर शैक्षणिक उपक्रमांकारिता दहा लाख रुपयांची विशेष देणगी दिली आहे. त्या देणगीच्या व्याजातून संस्कृत पंडितास 'संस्कृतात्मा' पुरस्कार, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व ग्रंथ खरेदी हे उपक्रम राबवविले जातात |
||
''संस्कृत विभागः तथा च संकृतात्मा श्री. ओंकारनाथ मालपाणी पदव्युत्तर-संस्कृत-संशोधन-केन्द्रम्" असे या संस्कृत विभागाचे नाव आहे. या केंद्रात संस्कृत संवर्धन मंडळ व गीर्वाण भारती मंडळ यांच्यातर्फे विविध कायर्क्रम आयोजित केले जातात. |
|||
===तत्त्वज्ञान विभाग=== |
===तत्त्वज्ञान विभाग=== |
||
तत्त्वज्ञान हा विषय विशेष स्तरावर विद्यापीठाच्या परिक्षेत्रात स. |
तत्त्वज्ञान हा विषय विशेष स्तरावर पुणे विद्यापीठाच्या परिक्षेत्रात [[स.प. महाविद्यालय]], पुणे, [[फर्ग्युसन महाविद्यालय]], पुणे, न्यू आर्ट्स, सायन्स अॅन्ड कॉमर्स कॉलेज, अहमदनगर आणि संगमनेर महाविद्यालय अशा केवळ चारच महाविद्यालयांत आहे. |
||
====प्रकल्प==== |
====प्रकल्प==== |
||
तत्त्वज्ञान विभाग अध्ययन, अध्यापन आणि संशोधनात आघाडीवर असून विभागास विद्यापीठ अनुदान मंडळाने ''माध्यमांचे तत्त्वज्ञान: मुद्दे आणि परिप्रेक्ष्य" (The Philosophy of Media:Issues and Perspectives) या प्रकल्पासाठी अनुदान दिले आहे. |
तत्त्वज्ञान विभाग अध्ययन, अध्यापन आणि संशोधनात आघाडीवर असून विभागास विद्यापीठ अनुदान मंडळाने ''माध्यमांचे तत्त्वज्ञान: मुद्दे आणि परिप्रेक्ष्य" (The Philosophy of Media:Issues and Perspectives) या प्रकल्पासाठी अनुदान दिले आहे. |
||
====मराठीतून तत्त्वज्ञान निर्मिती==== |
====मराठीतून तत्त्वज्ञान निर्मिती==== |
||
विद्यार्थ्यांसाठी अध्ययनासाठी उपयुक्त वाचनसाहित्य व संदर्भ साहित्य मराठीतून उपलब्ध करून देण्यात आले आहे. तत्त्वज्ञानाचे अध्ययन व अध्यापन साहित्य मराठीतून उपल्ब्ध करून |
विद्यार्थ्यांसाठी अध्ययनासाठी उपयुक्त वाचनसाहित्य व संदर्भ साहित्य मराठीतून उपलब्ध करून देण्यात आले आहे. तत्त्वज्ञानाचे अध्ययन व अध्यापन साहित्य मराठीतून उपल्ब्ध करून देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव विभाग आहे."मराठीतून तत्त्वज्ञान निर्मिती" हा विभागाचा विशेष उपक्रम आहे. त्यासाठी तत्त्वज्ञान विभागाचे स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण केले आहे. महाराष्ट्रात तत्त्वज्ञान विषयासाठी वाहिलेले हे एकमेव संकेतस्थळ आहे; .त्याचा विद्यार्थ्यांसह अनेक तत्त्वज्ञानप्रेमी, चाहते यांना उपयोग होतो. |
||
====तत्त्वज्ञान विभागाचे स्वतंत्र संकेतस्थळ==== |
====तत्त्वज्ञान विभागाचे स्वतंत्र संकेतस्थळ==== |
||
[http://www.tatvajnanvibhaagsangamnercollege.yolasite.com www.tatvajnanvibhaagsangamnercollege.yolasite.com] |
[http://www.tatvajnanvibhaagsangamnercollege.yolasite.com www.tatvajnanvibhaagsangamnercollege.yolasite.com] |
||
==महाविद्यालयातील उपक्रम== |
==महाविद्यालयातील उपक्रम== |
||
===प्राध्यापक आणि शिक्षकेतर |
===प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी=== |
||
* '''प्राध्यापकांसाठी:''' प्राध्यापक |
* '''प्राध्यापकांसाठी : ''' प्राध्यापक चर्चामंडळ |
||
* '''विभागांसाठी''': 5 S : फ़ाईव्ह एस ही योजना २००५ साली |
* '''विभागांसाठी''': 5 S : फ़ाईव्ह एस ही योजना २००५ साली सुरू करण्यात आली. महाविद्यालयातील विविध विभागातील साफसफाई, अनावश्यक, कालबाह्य वस्तू, फर्निचर, उपकरणे, यंत्रे, फायली काढून टाकणे, नवी विकास योजना राबविणे इत्यादीचा या योजनेत समावेश आहे. |
||
* '''प्राध्यापक आणि शिक्षकेतर |
* '''प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी''' : संवाद योजना : संस्थेने संस्थेतील शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांशी संवाद साधण्यासाठी १४ जानेवारी २००७ रोजी 'सहविचार सभा' हा उपक्रम सुरू केला. २६ ऑगस्ट २०१५ पासून 'सुसंवाद' हा आणखी एक वेगळा उपक्रम सुरू झाला. |
||
===विद्यार्थ्यांसाठी विविध योजना=== |
===विद्यार्थ्यांसाठी विविध योजना=== |
||
*'''शैक्षणिक योजना:''' आविष्कार : विद्यार्थी संशोधन स्पर्धा |
*'''शैक्षणिक योजना :''' आविष्कार : विद्यार्थी संशोधन स्पर्धा |
||
*'''सांस्कृतिक योजना:''' कलामंडळ, विद्यार्थी कल्याण मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
*'''सांस्कृतिक योजना :''' कलामंडळ, विद्यार्थी कल्याण मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वादविवाद स्पर्धा |
||
*'''विद्यापीठाच्या योजना:''' एन. |
*'''विद्यापीठाच्या योजना :''' एन.एस.एस., एन.सी.सी., कमवा आणि शिका : या योजनेंतर्गत 'मागेल त्या विद्यार्थ्यास काम' या तत्त्वानुसार येणार्या प्रत्येक विद्यार्थ्यास काम दिले जाते. योजनेकरिता संख्येचे आणि बजेटचे बंधन नसलेले हे पुणे विद्यापीठ परिक्षेत्रातील एकमेव महाविद्यालय आहे. |
||
* '''महाविद्यालयाने |
* '''महाविद्यालयाने सुरू केलेल्या आर्थिक मदतीच्या योजना : ''' विद्याधन कलश योजना (२०१३), ग्रंथदान योजना (जुलै २०१५), 'आविष्कार : विद्यार्थी संशोधन स्पर्धा'साठी मदत |
||
==यश== |
==यश== |
||
पहिले प्राचार्य [[मधुसूदन विष्णू कौंडिण्य|मधुसुदन विष्णु |
पहिले प्राचार्य [[मधुसूदन विष्णू कौंडिण्य|मधुसुदन विष्णु कौंडिण्य]] यांना प्राचार्य कोगेकर अमृतमहोत्सव ट्रस्टतर्फे दिला जाणारा [[इ.स. १९९०]]चा "आदर्श शिक्षक' पुरस्कार, १९९१ चे जी. डी. पारीख अॅवॉर्ड, १९९२चे एस.व्ही. कोगेकर अॅवॉर्ड, चतुरंग प्रतिष्ठान(मुंबई)चा [[इ.स. १९९३]]चाया जीवन गौरव अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. <ref>http://www.globalmarathi.com/20101218/4683538052284450912.htm</ref>{{दुजोरा हवा}} संगमनेर महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. केशव काशीनाथ देशमुख ह्यांना इ.स. २००७-०८ च्या पुणे विद्यापीठाच्या ’उत्कृष्ट प्राचार्य’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.{{दुजोरा हवा}} |
||
[[इ.स. २०१२]] सालच्या "सकाळ करंडक' आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेच्या नाशिक केंद्राच्या प्राथमिक फेरीत संगमनेर महाविद्यालय, संगमनेरच्या "कुक्कुटवध' एकांकिकेस द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.<ref>http://www.esakal.com/esakal/20120119/5247962706381264026.htm</ref> |
[[इ.स. २०१२]] सालच्या "सकाळ करंडक' आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेच्या नाशिक केंद्राच्या प्राथमिक फेरीत संगमनेर महाविद्यालय, संगमनेरच्या "कुक्कुटवध' एकांकिकेस द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.<ref>http://www.esakal.com/esakal/20120119/5247962706381264026.htm</ref> |
||
===नामवंत लेखक=== |
===नामवंत लेखक=== |
||
वरिष्ठ महाविद्यालयात जुन्या पिढीतील संस्कृतच्या अभ्यासक आणि लेखिका (दिवंगत) प्राध्यापिका कु. [[विमल लेले]] येथे संस्कृत विभागप्रमुख होत्या. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आणि प्रयोगशील मराठी साहित्यिक [https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%AA%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87 रंगनाथ गबाजी पठारे] (निवृत्त) हे भौतिकशास्त्राचे, प्रसिद्ध विचारवंत व राज्यशास्त्राचे अभ्यासक [http://%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%87 रावसाहेब राणोजी कसबे](निवृत्त) आणि सुफी संप्रदायाचे अभ्यासक आणि राज्यशास्त्राचे व्यासंगी प्रा. [[अलीम वकील]](निवृत्त) हे दोघे राज्यशास्त्राचे, ज्येष्ठ समीक्षक [[सु. |
वरिष्ठ महाविद्यालयात जुन्या पिढीतील संस्कृतच्या अभ्यासक आणि लेखिका (दिवंगत) प्राध्यापिका कु. [[विमल लेले]] येथे संस्कृत विभागप्रमुख होत्या. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आणि प्रयोगशील मराठी साहित्यिक [https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%AA%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87 रंगनाथ गबाजी पठारे] (निवृत्त) हे भौतिकशास्त्राचे, प्रसिद्ध विचारवंत व राज्यशास्त्राचे अभ्यासक [http://%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%87 रावसाहेब राणोजी कसबे] (निवृत्त) आणि सुफी संप्रदायाचे अभ्यासक आणि राज्यशास्त्राचे व्यासंगी प्रा. [[अलीम वकील]] (निवृत्त) हे दोघे राज्यशास्त्राचे, ज्येष्ठ समीक्षक [[सु.रा. चुनेकर]] (निवृत्त) आणि लोकसाहित्याचे संशोधक आणि लेखक प्रा. [[मा. रा. लामखडे]] (निवृत्त) हे दोघे मराठीचे अध्यापन करीत होते, तर विज्ञानकथा लेखक प्रा.[[मधुकर विश्वनाथ दिवेकर]] हे येथे वनस्पती विभागात गेल्या तीस वर्षांपासून कायर्रत आहेत. |
||
==अधिकृत संकेतस्थळ== |
==अधिकृत संकेतस्थळ== |
२२:५३, २२ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
संगमनेर नगरपालिका कला, दामोदर जगन्नाथ मालपाणी वाणिज्य आणि बस्तीराम नारायणदास सारडा विज्ञान महाविद्यालय, संगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रयोगशील महाविद्यालय आहे.[१][२] संगमनेर महाविद्यालय या नावाने ते परिचित आहे. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे.
स्थापना
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण या हेतूने महाविद्यालयाची स्थापना २३ जानेवारी इ.स. १९६१ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्म शताब्दी दिनास शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेरचे श्री. शंकरराव जोशी यांच्या पाठपुराव्याने झाली. शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना १९६० साली करण्यात आली, तर १९६१ साली कला व वाणिज्य शाखा आणि १९६५ साली विज्ञान शाखा सुरू झाल्या.. प्रा. मधुसूदन विष्णू कौंडिण्य हे पहिले प्राचार्य होते. त्यांनी १९९३ पर्यंत ३३ वर्षांची दीर्घ प्रचालकीय कारकीर्द या महाविद्यालयासोबत पार पाडली.[३] श. ना. नवलगुंदकर हे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत तर संजय ओंकारनाथ मालपाणी हे संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत[४] डॉ.केशव काशीनाथ देशमुख हे विद्यमान प्राचार्य आहेत.[५] "प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः" हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.
प्रांगण
संगमनेर महाविद्यालय ५० एकर जागेवर आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसाठी स्वतंत्र इमारती, साईबाबा सभागृह, क्रीडा मैदाने, वसतीगृहे, आदी सुविधा महाविद्यालयाच्या प्रांगणातच आहेत.
मान्यता
मान्यवरांच्या भेटी
महाविद्यालयास प्राचार्यांच्या हयातीत आणि प्रयत्नांमुळे माजी पंतप्रधान चंद्रशेखर, विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, अजित वाडेकर, राजा गोसावी, शंकर पाटील, द.मा. मिरासदार, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले इत्यादी मान्यवरांनी भेटी दिल्या. आजही अनेक मान्यवर वेगवेगळ्या कारणामुळे महाविद्यालयास भेट देत असतात.
शैक्षणिक मान्यता
- 'अ' श्रेणी : राष्ट्रीय मूल्यमापन आणि अधिमान्यता समिती (National Assessment and Accreditation Council) २००९ साली.
- ११ फेब्रुवारी २०१३ ते १० फेब्रुवारी २०१६ या कालावधीसाठी आयएसओ २००८:९००१ प्रमाणपत्र
महाविद्यालयातील इमारती
मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्र, प्राचार्य म.वि. कौंडिण्य संशोधन भवन, योग आणि निसर्गोपचार केंद्र, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय, ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय, शिक्षणशास्त्र पदवी महाविद्यालय, शिक्षणशास्त्र पदविका महाविद्यालय, इत्यादी.
मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्र
मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्राच्या माध्यमातून रोजगारक्षम जोडशिक्षणाची सुविधा पुरवली जाते.[६][ दुजोरा हवा] प्राचार्य मधुसूदन विष्णू कौंडिण्य सरांनी मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्राची उभारणी केली. या केंद्राच्या माध्यमातून सामाजिक जीवनात निरनिराळे शैक्षणिक प्रयोग केले.[७]बदलत्या काळाची पावले ओळखून तंत्रज्ञानाचीही जोड अभ्यासक्रमांना दिली. स्थानिक पातळीवरच रोजगार कसे निर्माण होतील, याकडेही त्यांनी विषेश लक्ष तर पुरवलेच पण जरूर तेथे त्याकरिता गरजूंना बँकामार्फत योग्य अर्थसाहाय्य मिळण्यासाठीही प्रयत्न केले.[८]
पु.ल. देशपांडे प्रतिष्ठानची देणगी
महाराष्ट्र टाइम्सच्या ०२ फेब्रु. इ.स. २०१३ च्या अग्रलेखानुसार रोजगाराचे कौशल्य आणि मूल्यसंस्कार देणार्या मुक्तांगण प्रकल्पास पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे आणि इतर मान्यवरांचे पाठबळ लाभले. पु.लं.नी या कार्याचे महत्त्व जाणून संस्थेस आपल्या प्रतिष्ठतर्फे बारा लाख रुपयांची देणगी दिली.[९]. ३० मार्च १९९१ रोजी झालेल्या देणगी कोनशिला समारंभाच्या अध्यक्षपदी प्रा.मधु दंडवते होते.
इमारतीचे उद्घाटन कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि.वा. शिरवाडकर यांच्या हस्ते झाले.
योग आणि निसर्गोपचार केंद्र
'मुक्तांगण' परिसरात सध्याचे योग आणि निसर्गोपचार केंद्र आहे. या केंद्राचा फायदा अनेक लोकांना होत असून अनेक असाध्य आजार, व्याधी इत्यादीवर येथे उपचार केला जातो. तथापि वाढत्या प्रतिसादामुळे केंद्रासाठी नवी इमारत उभी राहात आहे.
श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय
आधी वरिष्ठ महाविद्यालयास जोडलेले कनिष्ठ महाविद्यालय नंतर स्वतंत्र करण्यात आले आहे. त्यासाठी नवी इमारत उभी करण्यात आली.
प्राचार्य म.वि.कौंडिण्य संशोधन भवन
कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये संशोधनाची सोय आहे. एम.फिल., पीएच्डीपर्यंत संशोधन करण्यात येते. पहिले प्राचार्य मधुसूदन विष्णू कौंडिण्य यांच्या स्मरणार्थ येथील संशोधन इमारतीस१६ मार्च २०१३ रोजी 'प्राचार्य म. वि. कौंडिण्य संशोधन भवन' असे नाव देण्यात आले. वाणिज्य शाखा, मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, तत्त्वज्ञान, बी. व्होकेशनल असे विभाग या इमारतीत असून तत्त्वज्ञान, बी. व्होकेशनल वगळता सर्व विभागांचे संशोधन केंद्र येथे आहे.
ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय
परिसरात जनतेची आणि विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन संस्थेने विधी महाविद्यालय सुरू केले आहे. या महाविद्यालयास संस्थेचे माजी कार्याध्यक्ष (दिवंगत) ओंकारनाथ मालपाणी यांचे नाव देण्यात आले आहे.
शिक्षणशास्त्र पदवी महाविद्यालय
संस्थेने शिक्षणशास्त्र विभाग स्थापन केला असून त्या अंतर्गत एक पदवी महाविद्यालय व पदविका महाविद्यालय सुरू आहे.
अभ्यासक्रम
महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमध्ये एकूण १६ पदवी आणि ११ पदव्युत्तर असे २७ पारंपरिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विनाअनुदानित तत्त्वावर बिझिनेस मॅनेजमेन्ट, व्होकेशनल कोर्सेस, कॉम्पुटर अॅप्लिकेशन, कॉम्पुटर सायन्स, वृत्तपत्रविद्या पदविका हे अभ्यासक्रम चालविले जातात.
संस्कृत आणि तत्त्वज्ञान विभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कक्षेतील २१३ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांपैकी संस्कृत आणि तत्त्वज्ञान या विषयांचे अध्ययन व अध्यापन ज्या काही मोजक्या महाविद्यालयांत केले जाते त्यात संगमनेर महाविद्यालयाचा समावेश आहे. महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाची स्थापना १९६० साली आणि तत्त्वज्ञान विभागाची स्थापना १९६५ साली करण्यात आली. या दोन्हीही विषयांचे सामान्य (जनरल) स्तरावरील आणि विशेष (स्पेशल) स्तरावरील अध्ययन, अध्यापन व संशोधन होते. हे दोन्ही विभाग 'प्राचार्य म. वि. कौंडिण्य संशोधन भवन' येथे आहेत.
संस्कृत विभाग
संस्कृत हा विषय विशेष स्तरावर स. प. महाविद्यालय, पुणे, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे, हं.प्रा.ठा. (एच्पीटी कॉलेज) नाशिक आणि संगमनेर महाविद्यालय अशा केवळ चार महाविद्यालयांत आहे. महाराष्ट्रातील दोन संस्कृत प्रगत केंद्रांपैकी पहिले पुणे विद्यापीठात आणि दुसरे पदव्युत्तर अध्ययन व संशोधन केंद्र संगमनेर महाविद्यालयात आहे. या संशोधन केंद्राची स्थापना २००४ साली झाली. शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी कार्याध्यक्ष ओंकारनाथ मालपाणी यांच्या स्मरणार्थ मालपाणी परिवार विश्वस्त निधीने संस्कृत विभागास संशोधन व इतर शैक्षणिक उपक्रमांकारिता दहा लाख रुपयांची विशेष देणगी दिली आहे. त्या देणगीच्या व्याजातून संस्कृत पंडितास 'संस्कृतात्मा' पुरस्कार, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व ग्रंथ खरेदी हे उपक्रम राबवविले जातात
संस्कृत विभागः तथा च संकृतात्मा श्री. ओंकारनाथ मालपाणी पदव्युत्तर-संस्कृत-संशोधन-केन्द्रम्" असे या संस्कृत विभागाचे नाव आहे. या केंद्रात संस्कृत संवर्धन मंडळ व गीर्वाण भारती मंडळ यांच्यातर्फे विविध कायर्क्रम आयोजित केले जातात.
तत्त्वज्ञान विभाग
तत्त्वज्ञान हा विषय विशेष स्तरावर पुणे विद्यापीठाच्या परिक्षेत्रात स.प. महाविद्यालय, पुणे, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे, न्यू आर्ट्स, सायन्स अॅन्ड कॉमर्स कॉलेज, अहमदनगर आणि संगमनेर महाविद्यालय अशा केवळ चारच महाविद्यालयांत आहे.
प्रकल्प
तत्त्वज्ञान विभाग अध्ययन, अध्यापन आणि संशोधनात आघाडीवर असून विभागास विद्यापीठ अनुदान मंडळाने माध्यमांचे तत्त्वज्ञान: मुद्दे आणि परिप्रेक्ष्य" (The Philosophy of Media:Issues and Perspectives) या प्रकल्पासाठी अनुदान दिले आहे.
मराठीतून तत्त्वज्ञान निर्मिती
विद्यार्थ्यांसाठी अध्ययनासाठी उपयुक्त वाचनसाहित्य व संदर्भ साहित्य मराठीतून उपलब्ध करून देण्यात आले आहे. तत्त्वज्ञानाचे अध्ययन व अध्यापन साहित्य मराठीतून उपल्ब्ध करून देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव विभाग आहे."मराठीतून तत्त्वज्ञान निर्मिती" हा विभागाचा विशेष उपक्रम आहे. त्यासाठी तत्त्वज्ञान विभागाचे स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण केले आहे. महाराष्ट्रात तत्त्वज्ञान विषयासाठी वाहिलेले हे एकमेव संकेतस्थळ आहे; .त्याचा विद्यार्थ्यांसह अनेक तत्त्वज्ञानप्रेमी, चाहते यांना उपयोग होतो.
तत्त्वज्ञान विभागाचे स्वतंत्र संकेतस्थळ
www.tatvajnanvibhaagsangamnercollege.yolasite.com
महाविद्यालयातील उपक्रम
प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी
- प्राध्यापकांसाठी : प्राध्यापक चर्चामंडळ
- विभागांसाठी: 5 S : फ़ाईव्ह एस ही योजना २००५ साली सुरू करण्यात आली. महाविद्यालयातील विविध विभागातील साफसफाई, अनावश्यक, कालबाह्य वस्तू, फर्निचर, उपकरणे, यंत्रे, फायली काढून टाकणे, नवी विकास योजना राबविणे इत्यादीचा या योजनेत समावेश आहे.
- प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी : संवाद योजना : संस्थेने संस्थेतील शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांशी संवाद साधण्यासाठी १४ जानेवारी २००७ रोजी 'सहविचार सभा' हा उपक्रम सुरू केला. २६ ऑगस्ट २०१५ पासून 'सुसंवाद' हा आणखी एक वेगळा उपक्रम सुरू झाला.
विद्यार्थ्यांसाठी विविध योजना
- शैक्षणिक योजना : आविष्कार : विद्यार्थी संशोधन स्पर्धा
- सांस्कृतिक योजना : कलामंडळ, विद्यार्थी कल्याण मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वादविवाद स्पर्धा
- विद्यापीठाच्या योजना : एन.एस.एस., एन.सी.सी., कमवा आणि शिका : या योजनेंतर्गत 'मागेल त्या विद्यार्थ्यास काम' या तत्त्वानुसार येणार्या प्रत्येक विद्यार्थ्यास काम दिले जाते. योजनेकरिता संख्येचे आणि बजेटचे बंधन नसलेले हे पुणे विद्यापीठ परिक्षेत्रातील एकमेव महाविद्यालय आहे.
- महाविद्यालयाने सुरू केलेल्या आर्थिक मदतीच्या योजना : विद्याधन कलश योजना (२०१३), ग्रंथदान योजना (जुलै २०१५), 'आविष्कार : विद्यार्थी संशोधन स्पर्धा'साठी मदत
यश
पहिले प्राचार्य मधुसुदन विष्णु कौंडिण्य यांना प्राचार्य कोगेकर अमृतमहोत्सव ट्रस्टतर्फे दिला जाणारा इ.स. १९९०चा "आदर्श शिक्षक' पुरस्कार, १९९१ चे जी. डी. पारीख अॅवॉर्ड, १९९२चे एस.व्ही. कोगेकर अॅवॉर्ड, चतुरंग प्रतिष्ठान(मुंबई)चा इ.स. १९९३चाया जीवन गौरव अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. [१०][ दुजोरा हवा] संगमनेर महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. केशव काशीनाथ देशमुख ह्यांना इ.स. २००७-०८ च्या पुणे विद्यापीठाच्या ’उत्कृष्ट प्राचार्य’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.[ दुजोरा हवा]
इ.स. २०१२ सालच्या "सकाळ करंडक' आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेच्या नाशिक केंद्राच्या प्राथमिक फेरीत संगमनेर महाविद्यालय, संगमनेरच्या "कुक्कुटवध' एकांकिकेस द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.[११]
नामवंत लेखक
वरिष्ठ महाविद्यालयात जुन्या पिढीतील संस्कृतच्या अभ्यासक आणि लेखिका (दिवंगत) प्राध्यापिका कु. विमल लेले येथे संस्कृत विभागप्रमुख होत्या. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आणि प्रयोगशील मराठी साहित्यिक रंगनाथ गबाजी पठारे (निवृत्त) हे भौतिकशास्त्राचे, प्रसिद्ध विचारवंत व राज्यशास्त्राचे अभ्यासक रावसाहेब राणोजी कसबे (निवृत्त) आणि सुफी संप्रदायाचे अभ्यासक आणि राज्यशास्त्राचे व्यासंगी प्रा. अलीम वकील (निवृत्त) हे दोघे राज्यशास्त्राचे, ज्येष्ठ समीक्षक सु.रा. चुनेकर (निवृत्त) आणि लोकसाहित्याचे संशोधक आणि लेखक प्रा. मा. रा. लामखडे (निवृत्त) हे दोघे मराठीचे अध्यापन करीत होते, तर विज्ञानकथा लेखक प्रा.मधुकर विश्वनाथ दिवेकर हे येथे वनस्पती विभागात गेल्या तीस वर्षांपासून कायर्रत आहेत.
अधिकृत संकेतस्थळ
संदर्भ
- ^ http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=130319:2011-01-18-19-13-30&Itemid=1
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/edit/ravivar-mata/-/articleshow/26282010.cms
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/edit/manasa/-/articleshow/18299960.cms?
- ^ http://sangamnercollege.edu.in/our-people/
- ^ http://sangamnercollege.edu.in
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/edit/manasa/-/articleshow/18299960.cms?
- ^ अनुराधा परब, 'चतुरंग जीवनगौरव पुरस्काराचे बहुविध मानकरी'http://www.globalmarathi.com/20101218/4683538052284450912.htm
- ^ http://www.globalmarathi.com/20101218/4683538052284450912.htm
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/edit/manasa/-/articleshow/18299960.cms?
- ^ http://www.globalmarathi.com/20101218/4683538052284450912.htm
- ^ http://www.esakal.com/esakal/20120119/5247962706381264026.htm