"मकरंद अनासपुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
→परिचय: व्याकरण ठिकठाक केले खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन |
No edit summary |
||
ओळ ३२: | ओळ ३२: | ||
==परिचय== |
==परिचय== |
||
मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेसॄष्टीतील आघाडीचा विनोदी अभिनेता आहेत. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली आहे.. त्यांनी सुरुवातीला मिळतील त्या भूमिका केल्या. मात्र त्याही भूमिका प्रेक्षकांच्या खास लक्षात राहिल्या. शेवटी त्यांना अभिनेता म्हणून चित्रपट मिळत गेले आणि ते प्रसिद्ध होत गेले. चित्रपट जरी चालला नाही तरी त्यांचा अभिनय मात्र नक्कीच लोकांना आवडायला लागला. आज मराठी चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त मागणी असलेले अभिनेता मकरंद अनासपुरेंकडे पाहिले जाते. त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकांसह अन्य बहुरंगी भूमिका केल्या आहेत. |
मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेसॄष्टीतील आघाडीचा विनोदी अभिनेता आहेत. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली आहे.. त्यांनी सुरुवातीला मिळतील त्या भूमिका केल्या. मात्र त्याही भूमिका प्रेक्षकांच्या खास लक्षात राहिल्या. शेवटी त्यांना अभिनेता म्हणून चित्रपट मिळत गेले आणि ते प्रसिद्ध होत गेले. चित्रपट जरी चालला नाही तरी त्यांचा अभिनय मात्र नक्कीच लोकांना आवडायला लागला. आज मराठी चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त मागणी असलेले अभिनेता मकरंद म्हणून अनासपुरेंकडे पाहिले जाते. त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकांसह अन्य बहुरंगी भूमिका केल्या आहेत. |
||
मकरंद अनासपुरे आणि [[नाना पाटेकर]] हे त्यांनी स्थापन केलेल्या नाम प्रतिष्ठानतर्फे, जनतेकडून देणग्या मिळवत आहेत आणि त्यांतून दुष्काळी भागातील शेतकर्यांना आर्थिक मदत करीत आहेत. |
|||
== कारकीर्द == |
== कारकीर्द == |
००:०५, ९ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
मकरंद अनासपुरे | |
---|---|
जन्म |
मकरंद मधुकर अनासपुरे २२ जून, इ.स. १९७३ बिडकीन, औरंगाबाद, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
पुरस्कार | स्टार स्क्रीन अवार्ड |
मकरंद मधुकर अनासपुरे (२२ जून, इ.स. १९७३; औरंगाबाद, महाराष्ट्र - हयात) हे मराठी चित्रपट, नाटक व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते आहेत. मराठवाडी बोलीच्या ढंगातील संवादफेकीसाठी व विनोदी अभिनयासाठी ते प्रसिद्ध आहेत. स. भु. महाविद्यालय औरंगाबाद नाट्यशास्त्र विभागात होतो.
काही चित्रपटांचीही त्यांनी निर्मिती केली आहे. ‘डॅबिस’ या चित्रपटाचे पटकथालेखन, दिग्दर्शन व निर्मिती त्यांची आहे.
परिचय
मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेसॄष्टीतील आघाडीचा विनोदी अभिनेता आहेत. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली आहे.. त्यांनी सुरुवातीला मिळतील त्या भूमिका केल्या. मात्र त्याही भूमिका प्रेक्षकांच्या खास लक्षात राहिल्या. शेवटी त्यांना अभिनेता म्हणून चित्रपट मिळत गेले आणि ते प्रसिद्ध होत गेले. चित्रपट जरी चालला नाही तरी त्यांचा अभिनय मात्र नक्कीच लोकांना आवडायला लागला. आज मराठी चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त मागणी असलेले अभिनेता मकरंद म्हणून अनासपुरेंकडे पाहिले जाते. त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकांसह अन्य बहुरंगी भूमिका केल्या आहेत.
मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर हे त्यांनी स्थापन केलेल्या नाम प्रतिष्ठानतर्फे, जनतेकडून देणग्या मिळवत आहेत आणि त्यांतून दुष्काळी भागातील शेतकर्यांना आर्थिक मदत करीत आहेत.
कारकीर्द
चित्रपट
क्र. | वर्ष (इ.स.) | चित्रपट |
---|---|---|
१ | १९९७ | शहरनामा |
२ | १९९९ | वास्तव |
३ | २००४ | सातच्या आत घरात |
४ | २००४ | सावरखेड : एक गाव |
५ | २००५ | खबरदार |
६ | २००५ | काय द्याच बोला |
७ | २००६ | शुभमंगल सावधान |
८ | २००६ | नाना मामा |
९ | २००७ | गाढवाचे लग्न |
१० | २००७ | जाऊ तिथे खाऊ |
११ | २००७ | तुला शिकवीन चांगला धडा |
१२ | २००७ | अरे देवा |
१३ | २००७ | जबरदस्त |
१४ | २००७ | साडे माडे तीन |
१५ | २००८ | दोघात तिसरा आता सगळ विसरा |
१६ | २००८ | ऑक्सिजन |
१७ | २००८ | फुल ३ धमाल |
१८ | २००८ | उलाढाल |
१९ | २००८ | दे धक्का |
२० | २००९ | मी शिवाजीराजे भोसले बोलतोय |
२१ | २००९ | गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा |
२२ | २००९ | गोष्ट छोटी डोंगराएवढी |
२३ | २००९ | नऊ महिने नऊ दिवस |
२४ | २००९ | निशाणी डावा अंगठा |
२५ | २०१० | मना सज्जना |
२६ | २०१० | बत्ती गुल पावरफुल |
२७ | २०१० | खुर्ची सम्राट |
२८ | २०१० | अगडबम |
२९ | २०१० | तुक्या तुकाविला नाग्या नाचीविला |
३० | २०१० | हापूस |
३१ | २०१० | पारध |
३२ | २०११ | डावपेच |
३३ | २०११ | गुलदस्ता |
३४ | २०११ | दोन घडीचा डाव |
३५ | २०११ | डँबिस |
शकून अपशकून
तो एक राजहंस
तिसरा डोळा
त्याच्या मागावर
शेजार
आमच्या सारखे आम्हीच
टूर टूर
गंगूबाई नॉनमॅट्रीक
जिभेला काही हाड
तू तू मैं मैं
गोष्ट छोटी डोंगराएवढी (लेखक)
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा (लेखक)
डँबिस (लेखक)
गोष्ट छोटी डोंगराएवढी (निर्माता)
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा (निर्माता)
डँबिस (निर्माता)
मकरंद अनासपुरे यांना मिळालेले पुरस्कार
- बीडच्या रोटरी क्लबचा चंपावतीरत्न पुरस्कार
- बाणेर (पुणे)च्या योगिराज सहकारी पतसंस्थेतर्फे ’योगिराज भूषण पुरस्कार’.(३०-९-२०१५)
- गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा कलागौरव पुरस्कार (७-१०-२०१५)
बाह्य दुवे
- (इंग्लिश भाषेत) http://www.makarandanaspure.in/index.html. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/26062013/0/1/. Missing or empty
|title=
(सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |