Jump to content

"वाई तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८२: ओळ ८२:

==इतिहास==
==इतिहास==
सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती. याच्या खुणा आजही जागोजाग पहायला मिळतात. कृष्णेच्या तिरावर वसलेले वाई, जसे ऐतिहासिकदृष्टया प्रसिद्ध आहे तसेच इथल्या वैशिष्टयपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठीहे. कृष्णा नदीवरील घाट खूप प्रसिद्ध आहे.
सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती, त्‍याच्या खुणा आजही जागोजाग पहायला मिळतात. कृष्णेच्या तीरावर वसलेले वाई ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. एके काळी ते इथल्या वैशिष्ट्यपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठीही प्रसिद्ध होते. पण पुढे वाईच्या कृष्णा नदीचे पाणी इतके कमी झाले की सर्व घाटांची शोभा नष्टप्राय झाली.

==मंदीर परिसर==
==मंदिर परिसर==
वाई मधील घाट हे पूर्वी उपासनेसाठी वापरण्यात येत असत. पेशव्यांचा या शहरामध्ये धार्मिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वावर होता त्यामुळे येथील मंदारांच्या रचना पेशवेकाळाची साक्ष देतात. पुणे ते वाई हे अंतर कमी असल्याने पेशव्यांनी या शांत व निसर्गरम्य परिसराचा उपासनेसाठी निवड केली असे स्थानिक अभामानाने सांगतात. घाटावर वसलेली गणपती, विष्णू आणि लक्ष्मी यांची मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या सगळ्या मंदिरांच्या शैलीमध्ये समानता आहे . धातूवरील कलाकुसर, लाकडी स्तंभांचा कलात्मक वापर आण्णि पाषाणाने दिलेले अभेद्यपण हे यांचे वैशिष्ट्य. या मंदिरांमध्ये लक्ष्मीचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. उपलब्ध पुराव्यानुसार हे मंदिर आनंदराव रास्ते यांनी १७७८ मध्ये बांधले. रास्त्यांनी लक्ष्मीला दागदागिन्यांनी मढविले एवढेच नाहीतर पुजाअर्चा व उपचारांची कायमची सोय करून ठेवली.
वाई मधील घाट हे पूर्वी उपासनेसाठी वापरण्यात येत असत. पेशव्यांचा या शहरामध्ये धार्मिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वावर होता त्यामुळे येथील मंदिरांचे आराखडे पेशवेकाळाची साक्ष देतात. पुणे ते वाई हे अंतर कमी असल्याने पेशव्यांनी या शांत व निसर्गरम्य परिसराची उपासनेसाठी निवड केली असे स्थानिक अभिमानाने सांगतात. घाटावर वसलेली गणपती, विष्णू आणि लक्ष्मी यांची मंदिरे ही स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. या सगळ्या मंदिरांच्या शैलीमध्ये समानता आहे . धातूवरील कलाकुसर, लाकडी स्तंभांचा कलात्मक वापर आण्णि पाषाणाने दिलेले अभेद्यपण हे यांचे वैशिष्ट्य.

मंदिराच्या प्रवेशाचा पश्चिमाभिमुख दरवाजा आहे. यानंतर येतो प्रशस्त सभामंडप. पाच स्तंभ असलेल्या या सभामंडपाला काहीशा निमुळत्या असलेल्या छतामुळे गुहेसारखा आकार आलेला आहे . मंदिराच्या मुख्य शिखराला साठ उपशिखरे आहेत. या शिखरांवरचे नक्षीकाम मराठा स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण होय. उपशिखरांच्या चारही बाजूंना छत्र्या कोरलेल्या आहेत. तसेच भौमितिक आकृत्यांचा वैविध्यपूर्ण वापर करण्यात आला आहे . शिखराची रचना लक्ष्मी यंत्रासारखी करण्यात आली आहे. हे शिखर अठरा मीटर उंच आहे आणि सर्वात वरचा आकार कलशाच्या आकाराचा आहे. गाभार्‍यामध्ये लक्ष्मीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. तिच्या हातात ढाल, तलवार आदी आयुध धारण केली आहेत. या लक्ष्मीला सोनेरी पैठणी , नक्षीदार सोन्याचा मुकुट आणि प्रभावळ पेशव्यांच्या काळातील कलात्मकतेच दर्शन घडविते. देवीची पुजा उत्सव, सणवार नियमितपणे पार पाडले जातात. सभामंडपामध्ये किर्तन, भजन होते. त्यादृष्टीने या सभामंडपाची रचना करण्यात आली आहे. येथे आवाज घुमत असल्यामुळे ध्वनीक्षेपकाशिवाय शेवटच्या श्रोत्यापर्यत आवाज पोहचू शकतो.
या मंदिरांमध्ये लक्ष्मीचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. उपलब्ध पुराव्यानुसार हे मंदिर आनंदराव रास्ते यांनी १७७८ मध्ये बांधले. रास्त्यांनी लक्ष्मीला दागदागिन्यांनी मढविले एवढेच नाहीतर पूजाअर्चा व उपचारांची कायमची सोय करून ठेवली.मंदिराच्या प्रवेशाचा दरवाजा पश्चिमाभिमुख आहे. यानंतर येतो प्रशस्त सभामंडप. पाच स्तंभ असलेल्या या सभामंडपाला काहीशा निमुळत्या असलेल्या छतामुळे गुहेसारखा आकार आलेला आहे . मंदिराच्या मुख्य शिखराला साठ उपशिखरे आहेत. या शिखरांवरचे नक्षीकाम मराठा स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण होय. उपशिखरांच्या चारही बाजूंना छत्र्या कोरलेल्या आहेत. तसेच भौमितिक आकृत्यांचा वैविध्यपूर्ण वापर करण्यात आला आहे . शिखराची रचना लक्ष्मी यंत्रासारखी करण्यात आली आहे. हे शिखर अठरा मीटर उंच आहे आणि सर्वात वरचा आकार कलशाच्या आकाराचा आहे. गाभार्‍यामध्ये लक्ष्मीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. तिने हातांत ढाल, तलवार आदी आयुधे धारण केली आहेत. या लक्ष्मीची सोनेरी पैठणी, नक्षीदार सोन्याचा मुकुट आणि प्रभावळ पेशव्यांच्या काळातील कलात्मकतेच दर्शन घडविते. देवीची पूजा उत्सव, सणवार नियमितपणे पार पाडले जातात. सभामंडपामध्ये कीर्तन, भजन होते. त्यादृष्टीने या सभामंडपाची रचना करण्यात आली आहे. येथे आवाज घुमत असल्यामुळे ध्वनीक्षेपकाशिवाय शेवटच्या श्रोत्यापर्यत आवाज पोहचू शकतो.

==वाईची प्राज्ञपाठशाला==
वाई गावात कैवल्यानंद सरस्वती (पूर्वाश्रमीचे नारायणशास्त्री मराठे) यांनी इ.स. १९०१ मध्ये वैदिक शिक्षण देणारी पाठशाळा सुरू केली.

अगदी सुरुवातीच्या काळात या पाठशाळेत वेदविद्येत पारंगत, कर्मकांडांत निष्णात आणि न्याय, व्याकरण, वेदान्त इत्यादी शास्त्रांचे अध्यापन करणारे संख्येने ५०च्या आसपास विद्वान होते. कैवल्यानंद सरस्वतीचे गुरू प्रज्ञानंद सरस्वती इ.स. १९०४ मध्ये समाधिस्त झाले. त्यांच्या स्मरणार्थ वाईतील या पाठशाळेचे नाव प्राज्ञपाठशाला असे करण्यात आले.

१९१० साली तळेगाव येथे एक अतिशय जुने असे ’समर्थ विद्यालय’ होते. ब्रिटिशांनी ते १९१० साली बंद पाडले. त्या शाळेतील अनेक विद्यार्थी आणि शिक्षक वाईच्या प्राज्ञपाठशाळेेत आले. हे सर्वजण राष्ट्रभक्तीनेे प्रेरित झालेले आणि स्वातंत्र्य‍आंदोलनात भाग घेणारे होते. त्या काळचा राष्ट्रीय क्रांतिकारकांचा गट, आणि [[लोकमान्य टिळक]], [[अरविंद घोष]] आदी राष्ट्रीय नेते यांचा प्रभाव पाठशाळेतील विद्यार्थ्यांवर पडत असे. शाळेत संस्कृत शिक्षणाबरोबर इतिहास-भूगोल, गणित मराठी साहित्य, संगीत, शारीरिक आणि मैदानी खेळांचे शिक्षण हेही विषय शिकवले जातात..

{{सातारा जिल्ह्यातील तालुके}}
{{सातारा जिल्ह्यातील तालुके}}

२२:१९, २६ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

  ?वाई तालुका

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
Map

१७° ५५′ ४८″ N, ७३° ५४′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील वाई तालुका
पंचायत समिती वाई तालुका

वाई तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे.

वाई तालुक्याचे मुख्यालय म्हणजे वाई हे संस्कृतिसंपन्न्‍न शहर होय. कृष्णा नदीच्या काठावर असलेले एक धार्मिक क्षेत्र आहे. काही जण वाईला दक्षिण काशी मानतात. सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये एकाच दगडातून सलगपणे घडविलेली मूर्ती असलेले वाईचे ढोल्या गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हा गणपती वाईचे ग्रामदैवत आहे.

वाईमध्ये सिद्धेश्वर मंदिरातील श्री सिद्धनाथांची संजीवन समाधी, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमान इत्यादी मंदिरे आहेत.

वाई येथे मराठी विश्वकोश बनवण्याचे काम चालते.

वाई येथे वैदिक शिक्षण देणारी प्राज्ञपाठशाला इ,स, १९०१ पासून सुरू आहे.

इतिहास

सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती, त्‍याच्या खुणा आजही जागोजाग पहायला मिळतात. कृष्णेच्या तीरावर वसलेले वाई ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. एके काळी ते इथल्या वैशिष्ट्यपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठीही प्रसिद्ध होते. पण पुढे वाईच्या कृष्णा नदीचे पाणी इतके कमी झाले की सर्व घाटांची शोभा नष्टप्राय झाली.

मंदिर परिसर

वाई मधील घाट हे पूर्वी उपासनेसाठी वापरण्यात येत असत. पेशव्यांचा या शहरामध्ये धार्मिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वावर होता त्यामुळे येथील मंदिरांचे आराखडे पेशवेकाळाची साक्ष देतात. पुणे ते वाई हे अंतर कमी असल्याने पेशव्यांनी या शांत व निसर्गरम्य परिसराची उपासनेसाठी निवड केली असे स्थानिक अभिमानाने सांगतात. घाटावर वसलेली गणपती, विष्णू आणि लक्ष्मी यांची मंदिरे ही स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. या सगळ्या मंदिरांच्या शैलीमध्ये समानता आहे . धातूवरील कलाकुसर, लाकडी स्तंभांचा कलात्मक वापर आण्णि पाषाणाने दिलेले अभेद्यपण हे यांचे वैशिष्ट्य.

या मंदिरांमध्ये लक्ष्मीचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. उपलब्ध पुराव्यानुसार हे मंदिर आनंदराव रास्ते यांनी १७७८ मध्ये बांधले. रास्त्यांनी लक्ष्मीला दागदागिन्यांनी मढविले एवढेच नाहीतर पूजाअर्चा व उपचारांची कायमची सोय करून ठेवली.मंदिराच्या प्रवेशाचा दरवाजा पश्चिमाभिमुख आहे. यानंतर येतो प्रशस्त सभामंडप. पाच स्तंभ असलेल्या या सभामंडपाला काहीशा निमुळत्या असलेल्या छतामुळे गुहेसारखा आकार आलेला आहे . मंदिराच्या मुख्य शिखराला साठ उपशिखरे आहेत. या शिखरांवरचे नक्षीकाम मराठा स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण होय. उपशिखरांच्या चारही बाजूंना छत्र्या कोरलेल्या आहेत. तसेच भौमितिक आकृत्यांचा वैविध्यपूर्ण वापर करण्यात आला आहे . शिखराची रचना लक्ष्मी यंत्रासारखी करण्यात आली आहे. हे शिखर अठरा मीटर उंच आहे आणि सर्वात वरचा आकार कलशाच्या आकाराचा आहे. गाभार्‍यामध्ये लक्ष्मीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. तिने हातांत ढाल, तलवार आदी आयुधे धारण केली आहेत. या लक्ष्मीची सोनेरी पैठणी, नक्षीदार सोन्याचा मुकुट आणि प्रभावळ पेशव्यांच्या काळातील कलात्मकतेच दर्शन घडविते. देवीची पूजा उत्सव, सणवार नियमितपणे पार पाडले जातात. सभामंडपामध्ये कीर्तन, भजन होते. त्यादृष्टीने या सभामंडपाची रचना करण्यात आली आहे. येथे आवाज घुमत असल्यामुळे ध्वनीक्षेपकाशिवाय शेवटच्या श्रोत्यापर्यत आवाज पोहचू शकतो.

वाईची प्राज्ञपाठशाला

वाई गावात कैवल्यानंद सरस्वती (पूर्वाश्रमीचे नारायणशास्त्री मराठे) यांनी इ.स. १९०१ मध्ये वैदिक शिक्षण देणारी पाठशाळा सुरू केली.

अगदी सुरुवातीच्या काळात या पाठशाळेत वेदविद्येत पारंगत, कर्मकांडांत निष्णात आणि न्याय, व्याकरण, वेदान्त इत्यादी शास्त्रांचे अध्यापन करणारे संख्येने ५०च्या आसपास विद्वान होते. कैवल्यानंद सरस्वतीचे गुरू प्रज्ञानंद सरस्वती इ.स. १९०४ मध्ये समाधिस्त झाले. त्यांच्या स्मरणार्थ वाईतील या पाठशाळेचे नाव प्राज्ञपाठशाला असे करण्यात आले.

१९१० साली तळेगाव येथे एक अतिशय जुने असे ’समर्थ विद्यालय’ होते. ब्रिटिशांनी ते १९१० साली बंद पाडले. त्या शाळेतील अनेक विद्यार्थी आणि शिक्षक वाईच्या प्राज्ञपाठशाळेेत आले. हे सर्वजण राष्ट्रभक्तीनेे प्रेरित झालेले आणि स्वातंत्र्य‍आंदोलनात भाग घेणारे होते. त्या काळचा राष्ट्रीय क्रांतिकारकांचा गट, आणि लोकमान्य टिळक, अरविंद घोष आदी राष्ट्रीय नेते यांचा प्रभाव पाठशाळेतील विद्यार्थ्यांवर पडत असे. शाळेत संस्कृत शिक्षणाबरोबर इतिहास-भूगोल, गणित मराठी साहित्य, संगीत, शारीरिक आणि मैदानी खेळांचे शिक्षण हेही विषय शिकवले जातात..

सातारा जिल्ह्यातील तालुके
सातारा तालुका | जावळी तालुका | कोरेगाव तालुका | वाई तालुका | महाबळेश्वर तालुका | खंडाळा तालुका | फलटण तालुका | माण तालुका | खटाव तालुका | कराड तालुका | पाटण तालुका