Jump to content

"सुंदर पिचई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''सुंदर पिचई''' तथा '''पिचई सुंदरराजन''' ([[१२ जुलै]], [[इ.स. १९७२]] - ) हे भारतीय वंशाचे उद्योगपती व [[गूगल|गूगलचे]] मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. हे मुळचे तमिळनाडूचे रहिवाशी असुन त्यांनी [[भारतीय तंत्रज्ञान संस्था, खड्गपूर]] येथुन [[धातूशास्त्र|धातूशास्त्राचे]] शिक्षण घेतले आहे.
'''सुंदर पिचई''' तथा '''पिचई सुंदरराजन''' (जन्म : चेन्नई, [[१२ जुलै]], [[इ.स. १९७२]] - ) हे भारतीय वंशाचे उद्योगपती व [[गूगल|गूगलचे]] मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. हे मुळचे तमिळनाडूचे रहिवाशी असुन त्यांनी [[भारतीय तंत्रज्ञान संस्था, खड्गपूर]] येथून [[धातुशास्त्र|धातूशास्त्राचे]] शिक्षण घेतले आहे.

खरगपूर येथून बी.टेक. झाल्यावर सुंदरराजन पिचई यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून एम.एस. व युनिव्हर्सिटी ऑफ पेनीसिल्वानियाच्या व्हार्टन स्कूलमधून एम.बी.ए. केले.

सुंदर २००४ साली गुगल कंपनीत नोकरीला लागले. गुगलच्या गुगल ड्राइव्ह, गुगल क्रोम आणि क्रोम ऑपरेटिंग सिस्टिमच्या निर्मितीची जबाबदारी समर्थपणे सांभाळल्यामुळे अवघ्या ११ वर्षांच्या सेवेनंतर, त्यांच्यावर गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याची जबाबगारी सोपवण्यात आली आहे. (१० ऑगस्ट २०१५)

{{DEFAULTSORT:पिचई, सुंदरराजन}}
{{DEFAULTSORT:पिचई, सुंदरराजन}}

१७:४८, १४ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

सुंदर पिचई तथा पिचई सुंदरराजन (जन्म : चेन्नई, १२ जुलै, इ.स. १९७२ - ) हे भारतीय वंशाचे उद्योगपती व गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. हे मुळचे तमिळनाडूचे रहिवाशी असुन त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था, खड्गपूर येथून धातूशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.