भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतीय तंत्रज्ञान संस्था, खड्गपूर या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर
IIT KGP Main Building.JPG
ब्रीदवाक्य योगः कर्मसु कौशलम
President दामोदर आचार्य
Admin. staff २४०३
Undergraduates २९५०(अंदाजे)
Postgraduates २४००(अंदाजे)
ठिकाण खरगपूर, पश्चिम बंगाल, भारत


भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर (इंग्लिश: Indian Institute of Technology, Kharagpur) ही खरगपूर, पश्चिम बंगाल येथे असलेली भारतातील एक नामांकित स्वायत्त तंत्रशिक्षण संस्था आहे. ह्या संस्थेची स्थापना भारत सरकारने अभियंते व शास्त्रज्ञ तयार व्हावे या उद्देशाने १९५१ साली स्थापन केली. ही भारतातील पहिली आय.आय.टी. होती.

इतिहास[संपादन]

परिसर[संपादन]

प्रशासन[संपादन]

शैक्षणिक[संपादन]

विभाग[संपादन]

केंद्रे[संपादन]

विद्यालय[संपादन]

संशोधन आणि विकास[संपादन]

प्रसिद्ध माजी विद्यार्थी[संपादन]

कार्यक्रम (Events, Students Activity)[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]