"मॉसिनराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Pushkar Pande (चर्चा | योगदान) छो added Category:मेघालयमधील गावे using HotCat |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''मॉसिनराम''' हे [[मेघालय|मेघालयातील]] [[पूर्व खासी हिल्स जिल्हा|पूर्व खासी हिल्स जिल्हात]] असलेले खेडेगाव आहे. [[शिलाँग]] |
'''मॉसिनराम''' हे [[मेघालय|मेघालयातील]] [[पूर्व खासी हिल्स जिल्हा|पूर्व खासी हिल्स जिल्हात]] असलेले खेडेगाव आहे. [[शिलाँग]] पासून ६५ किलेमीटर वर असलेले हे गाव जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. येथे वर्षाकाठी तब्बल ११८७२ [[मिलिमीटर]] ( ४६७.४ इंच) पाऊस होतो.<ref>[[http://indiatoday.intoday.in/education/story/five-wettest-places-in-india/1/445735.html Five wettest places in India you should know about]]</ref> |
||
मॉसीनरामच्या पावसाच्या नोंदी विचारात घेतल्यानंतर मेघालयामधीलच [[चेरापुंजी]] गावाचा जगातील सर्वाधिक पावसाचा दावा संपुष्टात आला आहे. |
|||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
२३:२०, १७ जुलै २०१५ ची आवृत्ती
मॉसिनराम हे मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्हात असलेले खेडेगाव आहे. शिलाँग पासून ६५ किलेमीटर वर असलेले हे गाव जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. येथे वर्षाकाठी तब्बल ११८७२ मिलिमीटर ( ४६७.४ इंच) पाऊस होतो.[१]
मॉसीनरामच्या पावसाच्या नोंदी विचारात घेतल्यानंतर मेघालयामधीलच चेरापुंजी गावाचा जगातील सर्वाधिक पावसाचा दावा संपुष्टात आला आहे.