"सुनील बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २९: | ओळ २९: | ||
==ओळख== |
==ओळख== |
||
सुनील बर्वे (जन्म : ३ ऑक्टोबर, १९६६) हे मराठी-हिंदी-गुजराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्येही ते काम करतात. |
|||
सुनील बर्वे हे मुंबईतल्या पाटकर कॉलेजातून रसायनशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्सी. झाले आहेत. त्यांनी यूएस व्हिटॅमिन्स या कंपनीत फक्त एक महिना नोकरी केली, पण तिथे त्यांचे मन रमले नाही. आधीपासूनच ते तबल्याच्या आणि गाण्याच्या क्लासला जात असत. त्यावेळी त्यांचा संबंध थिएटर ग्रुपशी झाला. त्यातूनच त्यांचा [[विनय आपटे]] यांच्या अफलतून या संगीत नाटकात शिरकाव झाला. त्यांना एका गाणार्या पात्राची भूमिका मिळाली होती. ती भूमिका यशस्वी झाल्यावर सुनील बर्वे यांना ’मोरूची मावशी’ आणि कशी मी राहू तशीच’ यांसारख्या मराठी नाटकांत काम करायले मिळाले,. आणि ्भिनयक्षेत्रात उत्तरोत्तर अशीच प्रगती होत गेली. |
|||
==जीवन== |
==जीवन== |
||
==उल्लेखनीय== |
==उल्लेखनीय== |
१२:०८, २३ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
सुनील बर्वे | |
---|---|
जन्म | ऑक्टोबर ३, इ.स. १९६६ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र |
मराठी नाटक मराठी चित्रपट बॉलीवूड मराठी दूरचित्रवाणी मालिका हिंदी दूरचित्रवाणी मालिका |
भाषा | मराठी, हिंदी |
प्रमुख नाटके | हमीदाबाईची कोठी |
प्रमुख चित्रपट |
तू तिथं मी निदान |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | प्रपंच |
ओळख
सुनील बर्वे (जन्म : ३ ऑक्टोबर, १९६६) हे मराठी-हिंदी-गुजराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्येही ते काम करतात.
सुनील बर्वे हे मुंबईतल्या पाटकर कॉलेजातून रसायनशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्सी. झाले आहेत. त्यांनी यूएस व्हिटॅमिन्स या कंपनीत फक्त एक महिना नोकरी केली, पण तिथे त्यांचे मन रमले नाही. आधीपासूनच ते तबल्याच्या आणि गाण्याच्या क्लासला जात असत. त्यावेळी त्यांचा संबंध थिएटर ग्रुपशी झाला. त्यातूनच त्यांचा विनय आपटे यांच्या अफलतून या संगीत नाटकात शिरकाव झाला. त्यांना एका गाणार्या पात्राची भूमिका मिळाली होती. ती भूमिका यशस्वी झाल्यावर सुनील बर्वे यांना ’मोरूची मावशी’ आणि कशी मी राहू तशीच’ यांसारख्या मराठी नाटकांत काम करायले मिळाले,. आणि ्भिनयक्षेत्रात उत्तरोत्तर अशीच प्रगती होत गेली.
जीवन
उल्लेखनीय
कार्य
चित्रपट
- सुनील बर्वे अभिनीत मराठी चित्रपट
- सुनील बर्वे अभिनीत हिंदी चित्रपट
रंगमंच
- सुनील बर्वे अभिनीत मराठी नाटके
- अफलातून
- असेच आम्ही सारे
- आपण ह्यांना ऐकलंत का
- ऑल दि बेस्ट
- इथे हवंय कुणाला प्रेम
- कशी मी राहू तशीच
- चारचौघी
- बायकोच्या नकळत
- मोरूची मावशी
- म्हणून मी तुला कुठेच नेत नाही
- लग्नाची बेडी
- वन रुम किचन
- श्री तशी सौ
- हॅलो इन्स्पेक्टर
- हीच तर प्रेमाची गंमत आहे
- ह्यांना जमतं तरी कसं
- सुनील बर्वे अभिनीत हिंदी नाटके
- सुनील बर्वे अभिनीत गुजराथी नाटके
- सुनील बर्वे अभिनीत इंग्रजी नाटके
दूरचित्रवाणी
- सुनील बर्वे अभिनीत हिंदी दूरचित्रवाणी मालिका
- अभी तो मैं जवान हूं
- आवाज (ध्वनी)
- कर्तव्य
- कोई सूरत नजर नही आती
- कोरा कागज
- कौन अपना कौन पराया
- प्रो. प्यारेलाल
- सप्तर्षी
- स्वयम्
- सुनील बर्वे अभिनीत मराठी दूरचित्रवाणी मालिका
- अधांतरी
- अवंतिका
- अवंती
- आवाज (ध्वनी)
- इमारत
- ऊनपाऊस
- चतुराई
- चाळ नावाची वाचाळ वस्ती
- जावईशोध
- झोका
- त्रेधातिरपीट
- थरार
- नायक
- प्रपंच
- मेघ दाटले
- बोलाची कढी
- रिमझिम
- वळवाचा पाऊस
- श्रीयुत गंगाधर टिपरे
- हे सार संचिताचे
- सुनील बर्वे अभिनीत गुजराथी दूरचित्रवाणी मालिका
सुनील बर्वे यांना मिळालेले पुरस्कार
- कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल कलागौरव पुरस्कार (२०-१-२०१५)